ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZAA
1
मार्गदर्शक सूचना मार्गदर्शक सूचना मार्गदर्शक सूचनामार्गदर्शक व्हिडिओ पहा.click for guide me@
@dropdown
2
सूचना-या शीटवर असणाऱ्या मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.म्हणजे हि एक्सेल शीट वापरणे सोपे होईल.मराठी फाँट
offline google input
3
मुख्य मेनू-येथे शाळेसंमधी पूर्ण माहिती भरावी.हि माहिती प्रत्येक शीटवरयेईल.तसेच प्रगतीपुस्तक,बोणाफाईड,शाळा सोडल्याचा दाखल्यावर येईल.पट आणि संवर्ग हे रकाने भरू नये.विद्यार्थी माहिती मधील लिंग,संवर्ग तसेच सत्र १ आणि २ मधील उपस्थिती कोलम भरल्यावरच येथे माहिती दिसेल.kalam फाँटkalam
4
विद्यार्थी माहिती-येथे विद्यार्थी संपूर्ण माहिती भरावी.हि माहिती माहिती प्रत्येक शीटवरयेईल.तसेच प्रगतीपुस्तक,बोणाफाईड,शाळा सोडल्याचा दाखल्यावर येईल.एक्सेल आवडल्यास जरूर फोन करा.'मुख्य मेनू'!Y9
5
अर्जंटमाहिती' - या शीटवर dropdownलिष्ट मध्ये जावून वरिष्ठ कार्यालयास हवी असलेली देवू सक्तो.CCE M22 आठवी
6
हजर दिवस-येथे महिन्याचे कार्य दिन व हजार दिवस type करावे.वजन आणि उंची नोंदवावी.विद्यार्थी माहितीत जन्म तारीख नोंदवले असल्यास येथे अपोआप येईल.
7
सत्र १ आणि २' -येथे विद्यार्थी नावे अपोआप येतील.उपस्थिती नोंदवा.येथे जर विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल तर L नोंदवा.संवर्ग, विद्यार्थी माहितीत लिंग,संवर्ग नोंदवले असल्यास लिंग,संवर्ग अपोआप येतील.प्रथम आकारिक आणि संकलित चे दिलेले गुण row 5मध्ये भरावेत.नंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रथम आकारिक आणि संकलित चे प्राप्त केलेले गुण भरावेत.एकूण श्रेणी अपोआप येईल.येथे उर्दू शिक्षकांसाठी हि sheet असल्यास मराठी व हिंदी संयुक्त दिलेला आहे.त्या विषयांचे गुण भरा.पुढील मराठी-हिंदी संयुक्तच्या colomnमध्ये संकलन होईल.संकलन होणाऱ्या colomn मध्ये काहीही type करू नका. येथे इयत्ता ३री,४थी आणि ५वीच्या शिक्षकांसाठी हि sheet असल्यास परिसर-१ व परिसर-२ दिलेला आहे.त्या विषयांचे गुण भरा.पुढील परिसर अभ्यास संकलन colomnमध्ये संकलन होईल.संकलन होणाऱ्या colomn मध्ये काहीही type करू नका.शेवटी एकुणात टक्के श्रेणी अपोआप येईल. 'सत्र-१' मध्ये row number 2 मध्ये विषयांची नावे बदलू शकता.इयता 1 ते 5 साठी विज्ञान ऐवजी परिसर अभ्यास असे नमूद करू शकता.या row मध्ये एकदा विषयाची नावे बदलली की पुढे सर्व ठिकाणी सदर विषयांची नावे अपोआप येतील.
8
सत्र १ संकलन' या शीटवर असलेल्या माहितीची प्रिंट काढता येईल.कोणत्याही परिस्थितीत 'सत्र १' मधील माहितीची प्रिंट काढू नका,त्या शीटची प्रिंट सेटिंग केलेली नाही.'श्रेणी ' शिट वर विषयनिहाय आणि संवर्ग निहाय विद्यार्थी संख्या मिळेल त्याची प्रिंट काढू शकता.
9
सत्र १ आणि २ नोंदी'-प्रत्येक विद्यार्थ्याच्या नोंदी येथे type करा.किवा शेवटी नोंदी बँक नावाची एक्सेल आहे.त्यातून copyकरून -pest-pest special-values असे निवडा.या नोंदी प्रगतिपुस्तकात दिसणार आहेत.प्रत्येक विद्यार्थ्याची प्रिंट काढू शकता.
10
नोंदवही- १ आणि २' – येथे काहीही type करू नका.R3 मध्ये स्पिन बटन दिलेले आहे.ते वर किवा खाली दाबून हजेरी नंबर बदला.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदवही दिसेल.प्रतेक विद्यार्थ्याची नोंदवहीची प्रिंट काढू शकता.सुंदर अशी नोंदवही तयार होते.
11
सत्र १+२ एकुणात' या शिट वर दोन्ही सत्रांची एकुणात केली आहे.याची प्रिंट काढू शकता.
12
पुनरपरीक्षा'-या शिटवर द्वितीय सत्रात मिळालेले गुण अपोआप येतील मात्र उत्तीर्ण होण्यासाठी गुण कमी पडत असल्यास सवलतीचे गुण dropdown लीष्टने निवडू शकता.तसेच पुनारर्परीक्षा घेवून त्याचे गुण type करायचे आहेत. त्यात देखील उत्तीर्ण होण्याकरिता गुण कमी पडत असल्यास सवलतीचे गुण देवू शकता.
13
प्रगती पुस्तक' -यात स्पिन बटन आहे. ते वर किवा खाली दाबून हजेरी नंबर बदला.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रगती पुस्तक दिसेल.प्रतेक विद्यार्थ्याची प्रगती पुस्तकची प्रिंट काढू शकता.सुंदर प्रगती पुस्तक तयार होते. प्रिंट काढू शकता.प्रगतीपुस्तक शीटवर AN1 :AZ12 मध्ये विद्यार्थ्यांना सूचना type करू शकता.किंवा वर्गाचा फोटो अपलोड करू शकता.
14
बोणाफाईड- H4 या cellमध्ये स्पिन बटन आहे. ते वर किवा खाली दाबून हजेरी नंबर बदला.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे बोणाफाईड दिसेल.प्रतेक विद्यार्थ्याची बोणाफाईड प्रिंट काढू शकता.सुंदर बोणाफाईड तयार होते. प्रिंट काढू शकता.
15
निर्गम उतारा' आणि 'Living certificate'- या शीटवर स्पिन बटन आहे. ते वर किवा खाली दाबून हजेरी नंबर बदला.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे निर्गम उतारा किवा Living certificate दिसेल.प्रत्येक विद्यार्थ्याचा 'निर्गम उतारा' आणि Living certificate प्रिंट काढू शकता.सुंदर 'निर्गम उतारा' आणि Living certificate तयार होते. प्रिंट काढू शकता.
16
प्रिंट फक्त हजर दिवस,सत्र-१ संकलन,सत्र-२ संकलन,श्रेणी,नोंदवही ,सत्र १+२ एकुणात,प्रगती पुस्तक,बोणाफाईड,निर्गम उतारा,लिविंग सर्टिफिकेट यांचीच काढा.बाकीच्या शीटच्या प्रिंट काढू नये..तसेच त्यासाठी सेटिंग बदलण्यासाठी आग्रह करू नये.
17
तुमच्या जुन्या एक्सेल शीटवर असणारा deta जर नवीन शीटवर copy pest करायचा असेल तर डायरेक्ट pest करू नका.प्रथम deta copy करा.नंतर ज्या cell वर pest करायचा आहे तेथे right click>pest>pest speacial>values असे करावे.
'सत्र-१ आणि २ संकलन' -येथे सत्र १ आणि २ मधील संकलन केले आहे.याची प्रिंट काढू शकता.मात्र वरील सत्र १ आणि २ ची प्रिंट काढू नका.
18
माझ्या असे लक्षात आले आहे कि काही शिक्षकांनी शीटवरील प्रोटेक्षण हटवलेले.त्या शीटवर काम करताना एखादा फोर्मुला डिलीट होतो.बदलू शकतो.आणि त्यानंतर येणारे उत्तर चुकते.असे काही शिक्षक मला फोन करून दुरुस्त करण्यासाठी सुचवतात.अशा शिक्षकांना सांगू इच्छितो कि सदर प्रोटेक्शन हटवू नका.आपणास काही फोर्मुल्यांची माहिती हवी असल्यास मला संपर्क करा.आपणास त्याबाबत फ्री माहिती देण्यात येईल.
19
20
21
sr. no.)(sr. no.)(
22
student name
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100