ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ
1
महिना उघडल्यानंतर आपल्याला पट उपस्थिती व आजचा मेनू निवडायचे आहे त्याचबरोबर पाककृती क्रमांक दोन मधील खीर किंवा नाचणी सत्व याची देखील निवड करायची आहे बाकीचे सर्व कॅल्क्युलेशन आपोआप होईल.
2
3
4
5
प्राप्त, खुल्या बाजारातील खरेदी व कमी केलेले साहित्य यांच्या तारखा एकसारख्या दाखवू नये.
6
सर्वसाधारणवापर कसा करावा
7
ही एक्सेल फाईल शालेय पोषण आहारा संदर्भात झालेल्या 11 जून 2024 च्या जीआर नुसार बनवली गेली आहे.सप्टेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीसाठी ही एक्सेल शीट बनवण्यात आली आहे.
8
9
10
एक्सेल ओपन केल्यानंतर सर्वप्रथम सुरुवात करा या शीट वर क्लिक ही शीट उघडून एकदाच आपल्या शाळेचे केंद्राचे तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव टाकून घ्यावे नंतर प्रत्येक महिन्याला किंवा उपयोगिता तांदूळ नोंदवही चव रजिस्टर यामध्ये नाव टाकण्याची आवश्यकता राहणार नाही.
11
Gr मधील सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून शीट मध्ये फॉर्मुले देण्यात आले आहेत त्यामुळे कोणत्याही शीट मधील फॉर्मुले डिलीट होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
12
13
14
15
सुरुवात करा या शीटवर दिलेल्या बटनांवर क्लिक करून किंवा खाली असलेल्या टॅबवर डायरेक्ट क्लिक करून आपल्याला हवा तो महिना निवडता येईल
16
जीआर मधील दिलेल्या पाककृती प्रमाणे प्रत्येक मेनू साठी ते- ते साहित्य सेट करण्यात आले आहे. उदा. खिचडीसाठी जिरे, मोहरी, किंवा हळद यासारखा मसाला वापरता येणार नाही. यापूर्वी प्रत्येक मेनूमध्ये आपण सरसकट या गोष्टी वापरत होतो पण आता तसे करता येणार नाही GR मधील पाककृतीमध्ये दिलेल्या साहित्यांचाच वापर त्या त्या मेनूमध्ये करावा लागणार आहे
17
18
सर्वप्रथम सप्टेंबर महिन्यामध्ये मागील शिल्लक तांदूळ व धान्यादी माल ॲड करून घ्यावे.
19
20
21
प्राप्तमाल लोकसहभागातून खरेदी किंवा कमी केलेला माल यांची सप्टेंबर महिन्यातील माहिती भरावी. साहित्य कोणत्या तारखेला प्राप्त झाले किंवा कोणत्या तारखेला कमी केले ती तारीख ड्रॉप डाऊन लिस्ट मधून निवडणे बंधनकारक आहे कारण त्याशिवाय तांदूळ नोंदवही मध्ये त्याची नोंद घेतली जाणार नाही व कॅल्क्युलेशन व्यवस्थित होणार नाही.
22
23
24
25
26
27
लाल रंगांमध्ये परिपत्रकाप्रमाणे दिलेले साहित्य प्रमाण सेट केले आहे तरीही एखाद्या महिन्यात प्रमाण बदलल्यास किंवा एखाद्या जिल्ह्याचे प्रमाण वेगळे असल्यास ते बदलण्याची सोय ठेवण्यात आली आहे.
28
29
30
31
32
महिना उघडल्यानंतर आपल्याला पट उपस्थिती व आजचा मेनू निवडायचे आहे त्याचबरोबर पाककृती क्रमांक दोन मधील खीर किंवा नाचणी सत्व याची देखील निवड करायची आहे बाकीचे सर्व कॅल्क्युलेशन आपोआप होईल.
33
34
35
36
तसेच काही पाककृतींमध्ये चवीनुसार साखर किंवा मीठ किंवा सोयाबीन तेल यांचा सुद्धा समावेश करायचा असल्याने आपण ज्या प्रमाणात त्यांचा वापर केला आहे त्याची नोंद सुद्धा आपल्याला घेता येईल.
37
38
39
40
41
42
सुट्टीदिवशी उपस्थित लाभार्थी रिकामे ठेवावे, 0 किंवा इतर काहीही लिहू नये.
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100