ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ
1
नमुना प्रपत्र - अ
2
अ.क्र.बाब माहिती
3
1जल जीवन मिशन अंतर्गत योजनेचे नावपिंपळवाडी न. प. पू. यो. ता.वाशी जिल्हा उस्मानाबाद
4
2स्वतंत्र /प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनास्वतंत्र
5
3पुनसुधारित / नवीन योजनापुर्नसुधारीत
6
4योजनेचा IMIS वरील स्किम कोड20084820
7
5योजनेवरील नळ जोडणीची संख्या (FHTC) 80
8
6मुळ तांत्रिक मान्यता दिनांक :- दिनांक -17-07-2022
9
7दरसुची वर्ष 2021-2022
10
8प्रशासकीय मान्यतेचा क्रमांक व दिनांक क्र. 2087 दिनांक 18 /08 /2022
11
9प्रशासकीय मान्यता रक्कम5754900.00
12
10मुळ निविदा रक्कम4580416.00
13
11मंजूर करण्यात आलेली निविदा रक्कम5244576.00
14
12निविदेची टक्केवारी (जादा दराने निविदा स्विकती असल्यास)जादा दराने 14.50 %
15
13जादा दर निविदा स्विकतीस शासनाच्या मान्यतेचा /कार्यात्तर मान्यतेचा आदेश क्रमांक व दिनांक -
16
14कार्यादेश क्रमांक व दिनांक क्र.427/2023 , 25 /01 /2023
17
15योजना पुर्ण होण्याचा कालावधी 15 महिने
18
16योजना पुर्ण होण्याचा महिना व वर्ष एप्रिल 2024
19
17योजनेची भौतिक प्रगती (टक्केवारी)0%
20
18योजनेचा आर्थिक प्रगती (खर्चाची किंमत व टक्केवारी)केंद्र हिस्सा - 50 %
राज्य हिस्सा- 50%
एकूण खर्च- 0
खर्चाची टक्केवारी-0 %
21
19विभागाच्या दि.29-06-2022 च्या शासन निर्णयानुसार योजनेस Price Variation clause अनुज्ञेस आहे कायनाही
22
20असल्यास योजनेच्या निविदेत Price Variation clause चा समावेश आला आहे कायनाही
23
21सदर योजनेसंदर्भात न्यायालयीन प्रकरण सुरु आहे काय, असल्यास स्थगिती आदेश वा इतर न्यायालयीन आदेश आहेत काय,नाही
24
22योजनेत अनियमिततेसंदर्भात विभागीय चौकशी/ चौकशी समितीमार्फत कार्यवाही सुरु आहे काय, असल्यास त्याबाबतचा तपशील आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.नाही
25
23सदर योजनेच्या मुळ मंजुर रक्कमेत झालेल्या वाढीची सविस्तर कारणे :- मुळ प्रशासकीय मान्यतेपेक्षा जास्त खर्च होत असल्याने 14.50% जादा दराने सुधारित प्रशासकीय मंजूरी मिळवण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक तयार केले आहे
26
24बचत -वाढीचे प्रमाणपत्र सोबत जोडले आहे काय,जोडले आहे
27
25सदर योजनेच्या मुळ मंजुर रक्कमेतील वाढ तांत्रिक बदलामुळे झालेली आहे कायनाही
28
26असल्यास त्यास शासनाची पुर्व मान्यता घेण्यात आली आहे काय, त्याचा आदेश क्रमांक व दिनांक लागू नाही
29
27मुळ अंदाजपत्रकात समाविष्ट नसलेली तथापि सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावात नव्याने समाविष्ट केलेली बाब (जसे नवीन उपांगे इत्यादी) लागू नाही
30
28मुळ अंदाजपत्रकात सदर बाब समाविष्ट न होण्याची कारणे लागू नाही
31
29सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यापुर्वी अथवा मान्यतेच्या प्रक्रिये दरम्यान मुळ प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावात नमूद कामांव्यतिरिक्त अन्य कामे सुरु आहेत काय अथवा करण्यात आली आहेत कायनाही
32
30योजनेवर मुळ प्रशासकीय मान्यतेपेचा अधिकचा खर्च करण्यात आला आहे काय,नाही
33
31योजनेसाठी आवश्यक असणा-या जागा ताब्यात घेण्यातआल्या आहेत काय तसेच वन/रेल्वे /पर्यावरण/रस्ते इत्यादी संबंधित विभागांच्या आवश्यक मान्यता घेण्यात आल्या आहेत काय,होय
34
32योजना प्रस्तावित सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेत पुर्ण होईल व नवीन कोणतेही काम उदभवणार नाही, याची खातरजमा केली आहे काय,होय
35
33जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ज्या अटींच्या अधीन राहून (आवश्यक ग्रामपंचायत /जि.प.ठराव, जागेच्या मान्यता, HPC/SLSSC मान्यता इत्यादी) योजनेस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती, त्या सर्व अटींची पुर्तता करण्यात आली आहे काय, होय
36
34सुधारीत योजनेच्या दरसुचीचे वर्ष2021-22
37
35सुधारीत तांत्रिक मान्यतेची दिनांक 7/17/2022
38
36सुधारीत तांत्रिक मान्यतेची रक्कम5754900.00
39
37मुळ प्रशासकीय मान्यतेत 4 टक्के प्रशासकीय मान्यतेची रक्कम अंतर्भुत आहे काय, असल्यास सदर 4 टक्के प्रशासकीय खर्चाची रक्कमनाही
40
38मुळ प्रशासकीय रक्कमेत होणारी वाढ (4 टक्के प्रशासकीय खर्च वगळता)784000.00
41
39मुळ प्रशासकीय रक्कमेत होणारी वाढीची टक्केवारी (4 टक्के प्रशासकीय खर्च वगळता)13.62%
42
40सुधारीत प्रशासकीय मान्यतेची प्रस्तावित किंमत6539000.00
43
44
45
46
47
48
कार्यकारी अभियंता
49
ग्रामीण पाणी पुरवठा
50
विभाग उस्मानाबाद.
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100