ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ
1
2
मार्गदर्शक सूचना
3
सूचना-
या शि ट वरील मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचा.याच एक्सेल मध्ये मार्गदर्शक व्हिडिओ ची लिंक दिली आहे.ती देखील आवर्जून पहा.म्हणजे एक्सेल वापरणे सोपे जाईल.मात्र येथे A1:D1 मध्ये तुमच्या शाळेचा हेडिंग सेट करावयाचा आहे.
सदर हेडिंग पुढील शि ट वर अपोआप येणार आहे.त्यासाठी सदर purpal(जांभळ्या रंगाच्या cellमधील) image वर Right Click on picture>change picture>select picture>ok. अशा पद्धतीने तुमची image निवडा.CCE M28 चौथीमुख्य मेनू
येथे शाळेसंबंधी पूर्ण माहिती भर. पट,उपस्थिती,जात,संवर्ग येथे काहीही करू नका.विद्यार्थी माहिती आणि सत्र १-२ ची माहिती पूर्ण भरल्यावर येथे माहिती अपोआप भरली जाईल.
विद्यार्थी माहिती
-येथे विद्यार्थी संपूर्ण माहिती भरावी.हि माहिती माहिती प्रत्येक शीटवरयेईल.तसेच प्रगतीपुस्तक,बोणाफाईड,शाळा सोडल्याचा दाखल्यावर येईल.
4
हजर दिवस
-येथे महिन्याचे कार्य दिन व हजर दिवस type करावे.वजन आणि उंची नोंदवावी.विद्यार्थी माहितीत जन्म तारीख नोंदवले असल्यास येथे अपोआप येईल.
सत्र १ आणि २
-येथे विद्यार्थी नावे अपोआप येतील.उपस्थिती नोंदवा.येथे जर विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल तर L नोंदवा.संवर्ग, विद्यार्थी माहितीत लिंग,संवर्ग नोंदवले असल्यास लिंग,संवर्ग अपोआप येतील.प्रथम आकारिक आणि संकलित चे दिलेले गुण row 5
मध्ये भरावेत.नंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रथम आकारिक आणि संकलित चे प्राप्त केलेले गुण भरावेत.एकूण श्रेणी अपोआप येईल.संकलन होणाऱ्या colomn मध्ये काहीही type करू नका. येथे इयत्ता ३री,४थी आणि ५वीच्या शिक्षकांसाठी हि sheet असल्यास परिसर-१ व परिसर-२ दिलेला आहे.त्या विषयांचे गुण भरा.पुढील परिसर अभ्यास संकलन colomnमध्ये संकलन होईल.संकलन होणाऱ्या colomn मध्ये काहीही type करू नका.शेवटी एकुणात टक्के श्रेणी अपोआप येईल. सत्र-१ मध्ये row number 2 मध्ये विषयांची नावे बदलू शकता.इयता 1 ते 5 साठी विज्ञान ऐवजी परिसर अभ्यास असे नमूद करू शकता.या row मध्ये एकदा विषयाची नावे बदलली की पुढे सर्व ठिकाणी सदर विषयांची नावे अपोआप येतील.सत्र१ व सत्र २ संकलन तसेच श्रेणी या शि ट वर आपल्याला फक्त प्रिंट काढायची आहे.
5
सत्र १ आणि २ नोंदी
-प्रत्येक विद्यार्थ्याच्या नोंदी येथे type करा.किवा शेवटी नोंदी बँक नावाची एक्सेल आहे.त्यातून copy-pest-pest special-values असे निवडा.या नोंदी प्रगतिपुस्तकात दिसणार आहेत.प्रत्येक विद्यार्थ्याची प्रिंट काढू शकता.
नोंदवही- १ आणि २
येथे काहीही type करू नका.R3 मधील नंबर बदलण्यासाठी स्पिन बटन दिलेले आहे.ते वर किवा खाली दाबून हजेरी नंबर बदला.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदवही दिसेल.प्रतेक विद्यार्थ्याची नोंदवहीची प्रिंट काढू शकता.सुंदर अशी नोंदवही तयार होते.
सत्र १ + २ एकुणात
- या शीटवर काहीही type करू नका. सत्र १ आणि २ मधील गुण आणि श्रेणी यांचे एकत्रीकरण केले आहे.प्रिंट काढू शकता.
प्रगती पुस्तक
-AA7 या cellमध्ये स्पिन बटन आहे. ते वर किवा खाली दाबून हजेरी नंबर बदला.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रगती पुस्तक दिसेल.प्रतेक विद्यार्थ्याची प्रगती पुस्तकची प्रिंट काढू शकता.सुंदर प्रगती पुस्तक तयार होते. प्रिंट काढू शकता.प्रगतीपुस्तक शीटवर A1 :M12 मध्ये विद्यार्थ्यांना सूचना type करू शकता.
बोणाफाईड
- cellमध्ये स्पिन बटन आहे. ते वर किवा खाली दाबून हजेरी नंबर बदला.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे बोणाफाईड दिसेल.प्रतेक विद्यार्थ्याची बोणाफाईड प्रिंट काढू शकता.सुंदर बोणाफाईड तयार होते. प्रिंट काढू शकता.
माझ्या असे लक्षात आले आहे कि काही शिक्षकांनी शीटवरील प्रोटेक्षण हाटवलेले.त्या शीटवर काम करताना एखादा फोर्मुला डिलीट होतो.बदलू शकतो.आणि त्यानंतर येणारे उत्तर चुकते.असे काही शिक्षक मला फोन करून दुरुस्त करण्यासाठी सुचवतात.अशा शिक्षकांना सांगू इच्छितो कि सदर प्रोटेक्शन हटवू नका.आपणास काही फोर्मुल्यांची माहिती हवी असल्यास मला संपर्क करा.आपणास त्याबाबत फ्री माहिती देण्यात येईल.
6
प्रिंट फक्त हजर दिवस,सत्र-१ संकलन,श्रेणी,नोंदवही ,स्त्र१+२ एकुणात,प्रगती पुस्तक,बोणाफाईड,लिविंगसर्टिफिकेट यांचीच काढा.बाकीच्या शीटच्या प्रिंट काढू नये..तसेच त्यासाठी सेटिंग बदलण्यासाठी आग्रह करू नये.जुन्या शीटवर असणारा deta जर नवीन शीटवर copy pest करायचा असेल तर डायरेक्ट pest करू नका.प्रथम deta copy करा.नंतर ज्या cell वर pest करायचा आहे तेथे right click>pest>pest speacial>values असे करावे.सत्र-१ आणि २ संकलन
-येथे सत्र १ आणि २ मधील संकलन केले आहे.याची प्रिंट काढू शकता.मात्र वरील सत्र १ आणि २ ची प्रिंट काढू नका.
Living certificate
- स्पिन बटन वर किवा खाली दाबून हजेरी नंबर बदला.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे Living certificate दिसेल.प्रतेक विद्यार्थ्याची Living certificate प्रिंट काढू शकता.सुंदर Living certificate तयार होते. प्रिंट काढू शकता
date फोर्मुला बदलायचा असल्यस control panel>region>dd-mm-yyyy असे करावे.
श्रेणी-विषय व संवर्गनुसार १ आणि २ - येथे काहीही type करू नका. सत्र १ आणि २ मधील नोंदीनुसार येथे श्रेणी येईल.प्रिंट काढू शकता.
7
मार्गदर्शक व्हिडिओ पहा.click for guide meclick here
8
जर आपणास काही अडचण आल्यास पुढील फोर्म भरा..CLICK HERE
9
मराठी फाँटoffline google input
10
kalam फाँटkalam
11
एक्सेल आवडल्यास जरूर फोन करा.'मुख्य मेनू'!Y9
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100