AMS Calendar Spring 2019
 Share
The version of the browser you are using is no longer supported. Please upgrade to a supported browser.Dismiss

View only
 
 
 
ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ
1
ऑस्टिन मराठी शाळेतर्फे सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत!
2
3
अमेरिकेत वाढणाऱ्या मुलांना आपल्या मातृभाषेची आणि संस्कृतीची जवळून ओळख व्हावी
4
या उद्देशाने ऑस्टिन मराठी मंडळाने सप्टेंबर २०१३ मध्ये ऑस्टिन मराठी शाळेची मुहूर्तमेढ
5
रोवली. विद्यार्थी आणि पालकांच्या उदंड प्रतिसादामुळे आपल्या शाळेने फार थोड्या
6
कालावधीतच मोठी भरारी घेतली आहे.
7
8
पालकांना मुलांचा मराठी अभ्यास घेणे सुलभ जावे, तसेच मुलांनाही मराठी भाषेची गोडी
9
अधिकाधिक लागावी या हेतूने ऑस्टिन मराठी शाळेने या पुस्तकाची निर्मिती केली आहे.
10
या पुस्तकाची आखणी ही विद्यार्थ्यांचा वयोगट व भाषाकौशल्य लक्षात घेऊन केली आहे.
11
या पुस्तकात शाळेचा अभ्यासक्रम, गृहपाठ तसेच सरावाचे साहित्य आहे. पुस्तक निर्मिती
12
करताना केलेल्या सहकार्याबद्दल ऑस्टिन मराठी शाळेचे आजी-माजी शिक्षक/पालक, तसेच
13
बृहन्महाराष्ट्र मंडळ मराठी शाळा आणि उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी शाळा या सर्वांचे
14
‘ऑस्टिन मराठी शाळा पाठ्यपुस्तक निर्मिति मंडळ’ मन:पूर्वक आभारी आहे.
15
मराठी शाळेचे सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या पुस्तकाचे स्वागत करतील हीच अपेक्षा!
16
17
मराठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, ऑस्टिन मराठी शाळा
18
19
Austin Marathi Shala Calendar Spring 2019
20
21
22
23
24
BMM WK
BM WK
DateTheme
25
1120-JanMakar Sankrant
26
2227-JanGanarajya Din
27
333-Feb
28
4410-Feb
29
5517-FebShivaji Maharaj Jayanti
30
6624-FebMarharashtra Raj Bhasha Din
31
Revision73-MarMahashivratri
32
Mid-Term
10-MarBMM Mid-Term exam
33
17-MarSpring Break
34
7824-MarDhulivandan
35
31-MarCommon Class- Gudhi Padwa
36
897-AprTithis explanation
37
91014-AprHanuman Jayanti
38
21-AprPicnic -No School
39
101128-AprMaharashtra Din
40
11125-MayAkshayya Trutiya
41
12
Revision
12-MayMother's Day
42
Revision19-MayBM Final Exam
43
26-May
Memorial Day-No School
44
2-JunBMM Final Exam
45
46
47

48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100
Loading...