ABCDEFGHIJKLMNOPQR
1
विद्यार्थी विकास पैलू (Student Vision Aspect) शिक्षण नाही (No learning)
कोणतेही पैलू उपस्थित नाहीत
मर्यादित शिक्षण (Limited learning)
काही पैलू उपस्थित आहेत, परंतु एकमेकांशी जोडलेले नाहीत
पुरेसे शिक्षण (Basic learning)
सर्व पैलू उपस्थित आहेत, परंतु एकमेकांशी जोडलेले नाहीत
लक्षणीय शिक्षण (Significant learning)
सर्व पैलू उपस्थित आहेत आणि काही कनेक्ट केलेले आहेत
अग्रगण्य शिक्षण (Path-breaking learning)
सर्व पैलू उपस्थित आहेत आणि एकमेकांशी जोडलेले आहेत
2
शैक्षणिक कामगिरी
आपल्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण विकास आणि चांगल्या संधी मिळण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये.
विद्यार्थी
3
यशस्वितेची संस्कृती (Culture of achivement)इतरांच्या शिकण्यात देखील अडथळा आणतात शिकण्यात रस घेत नाहीत दिले तेवढे करतात शिकण्यात रस घेतात आणि मेहनत करतात शिकण्याच्या बाबतीत झपाटलेले आहेत आणि आणि शिकण्याच्या प्रक्रियेतूनच खूप आनंद अनुभवतात
4
सखोलता (Rigour)वर्गातील बहुतेक गोष्टी (लिहिलेले, बोललेले, किंवा विडिओ माध्यमातील साहित्य) समजत नाहीत गोंधळलेले असतात - दिलेले तेवढे समजू आणि आठवू शकतात.
- नवीन, आव्हानात्मक गोष्टी शिकायला संकोच करतात/नकार देतात
- वर्गात दिलेले सर्व साहित्य, प्रश्न, कामे सहजपणे समजतात
- नवीन गोष्टी शिकायला तयार असतात
- एका ठिकाणी शिकलेली गोष्ट, नियम इतर ठिकाणी वापरू शकतात (बेरीज केवळ पानावर न सोडवता प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करू शकतात
- वर्गात दिलेले सर्व साहित्य, प्रश्न, कामे सहजपणे समजतात
- नवीन गोष्टी शिकायला उत्साहित असतात
- एका ठिकाणी शिकलेली गोष्ट, नियम इतर ठिकाणी वापरू शकतात (बेरीज केवळ पानावर न सोडवता प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करू शकतात
5
मूल्य आणि मानसिकता(Values and Mindset)
असे मूल्ये आणि मानसिकता जी मुलांना समूहात सलोख्याने राहायला आणि एकत्रितपणे प्रगती करायला मदत करतील
वर्गाचे नियम/मूल्ये काय आहेत ते सांगू शकत नाहीत वर्गाची मूल्ये सांगू शकतात आणि त्यांचा अर्थ काय आहे हे समजतात शिक्षकाच्या मदतीने वर्गातील काही मूल्य, नियम प्रत्यक्ष वागण्यातुन दाखवू शकतात शिक्षकांच्या मदतीने वर्गाची सर्व मूल्ये/नियम प्रत्यक्ष वागण्यातुन दाखवू शकतात वर्गात आणि वर्गाबाहेर, स्वतंत्रपणे वर्गाची सर्व मूल्ये/नियम प्रत्यक्ष आचरणात आणू शकतात
6
ओळख आणि उपलब्धता (Access and exposure)
असे अनुभव जे मुलांना स्वतःला ओळखण्यात, त्यांच्या क्षमता शोधण्यात आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करायला मदत करतात
स्वतःच्या क्षमता, उद्दिष्टे, आव्हाने काय आहेत आणि आपल्या समुदायात आणि सध्याच्या जगात माझ्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे सांगू शकत नाहीत स्वतःच्या क्षमता, उद्दिष्टे, आव्हाने काय आहेत आणि आपल्या समुदायात आणि सध्याच्या जगात माझ्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे थोडेफार सांगू शकतात स्वतःच्या क्षमता, उद्दिष्टे, आव्हाने काय आहेत आणि आपल्या समुदायात आणि सध्याच्या जगात माझ्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्टपणे सांगू शकतात स्वतःच्या क्षमता, उद्दिष्टे, आव्हाने काय आहेत आणि आपल्या समुदायात आणि सध्याच्या जगात माझ्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्टपणे सांगू शकतात. तसेच कधीकधी या आव्हाने आणि संधींचा उपयोग त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी आणि स्वतःची दिशा विकसित करण्यासाठी करतात स्वतःच्या क्षमता, उद्दिष्टे, आव्हाने काय आहेत आणि आपल्या समुदायात आणि सध्याच्या जगात माझ्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्टपणे सांगू शकतात. तसेच नियमितपणे या आव्हाने आणि संधींचा उपयोग त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी आणि स्वतःची दिशा विकसित करण्यासाठी करतात
7
सर्जनशीलता आणि अभिव्यक्ती (Creativity & expression)- स्वतःला कोणत्या जागा , कामे , व्यक्ती , वस्तू आवडतात याबद्दल विचार करत नाहीत
- दिवसभरात ते काय करणार आहेत ते सांगू शकत नाहीत
- दिवसभरात काय शिकणार/पूर्ण करणार/मिळवणार ते
सांगू शकत नाहीत
- दिलेली वयानुरूप आव्हाने /प्रश्न सोडवता येत नाहीत.
- स्वतःला कोणत्या व्यक्ती , वस्तू आवडतात ते थोडेफार सांगू शकतात. कोणत्या जागा , कामे आवडतात याबद्दल सांगू शकत नाहीत.
- स्वतःला काय करायला आवडेल हे विचारल्यावर स्पष्टपणे सांगू शकत नाहीत.
- दिवसभरात ते काय करणार आहेत ते थोडेफार सांगू शकतात
- दिवसभरात काय शिकणार/पूर्ण करणार/मिळवणार ते थोडेफार सांगू शकतात
- दिलेली वयानुरूप आव्हाने /प्रश्न थोडेफार सोडवू शकतात
- विशिष्ट परिस्थितीत समोरची व्यक्ती काय म्हणेल , विचार करेल किंवा कृती करेल याचा अंदाज लावू शकत नाहीत
- स्वतःला कोणत्या व्यक्ती , वस्तू आवडतात ते स्पष्टपणे सांगू शकतात. कोणत्या जागा , कामे आवडतात याबद्दल थोडेफार सांगू शकतात.
- स्वतःला काय करायला आवडेल हे
विचारल्यावर स्पष्टपणे सांगतात
- दिवसभरात ते काय करणार आहेत ते
पुरेसे स्पष्टपणे सांगू शकतात
- दिवसभरात काय शिकणार/पूर्ण करणार/मिळवणार ते
पुरेसे स्पष्टपणे सांगू शकतात
- दिलेली वयानुरूप
बहुतेक साधारण आव्हाने /प्रश्न सोडवू शकतात
- विशिष्ट परिस्थितीत समोरची व्यक्ती काय म्हणेल , विचार करेल किंवा कृती करेल याचा
थोडाफार अंदाज लावू शकतात
- स्वतःला कोणत्या व्यक्ती , वस्तू , जागा , कामे आवडतात हे पुरेसे नेमकेपणाने सांगू शकतात .
- वेळोवेळी स्वतःला काय करायला आवडेल हे स्वतःहून आग्रहाने सांगतात आणि मागणी करतात
- दिलेल्या वयानुरूप आव्हानाला अनेक पर्यायी उत्तरे सुचवू शकतात
- विशिष्ट परिस्थितीत समोरची व्यक्ती काय म्हणेल , विचार करेल किंवा कृती करेल याचा पुरेसा स्पष्ट अंदाज लावू शकतात
- are confident and proactive about their interests and what activities/spaces they like to engage in
- can reflect on what are their goals and differentiate between successful/unsuccessful action and adapt accordingly
- clearly articulate what other person might say, think or do in a situation
- can come up with multiple possible solutions, actions in a situation
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100