ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ
1
क्रम
प्रथम प्रसिद्धी वर्ष
पुस्तकाचे नाव साहित्य प्रकार अर्पित विशेष नोंदी पहिला प्रकाशक / किंमतमुखपृष्ट / छायाचित्रं / चित्रं
2
1१९६२ काय वाट्टेल ते होईल अनुवाद----जॉर्ज व हेलन पापाश्विली - Anything Can Happen १९४५ आ. १ परचुरे, मुंबई, ५ रु., आ. ३, ३० रुसुभाष अवचट
3
2१९७६ स्वगतअनुवाद----जयप्रकाश नारायण - Prison Diary १९७६, दुसऱ्या आवृत्तीत ग. प्र. प्रधान यांचे प्रास्ताविक व सुनीता देशपांडे यांचे टिपणअभय प्रकाशन- आणीबाणीच्या काळात जनवाणी (साधना) तर्फे प्रथम (अप्रकट) मुद्रण आणि वितरण. पुढील आवृत्ती- १९९७ परचुरे, मुंबई, -- प्रथम आवृत्ती - ५रु.दुसरी आवृत्ती मुखपृष्ठ: अनिल दाभाडे
4
3१९८६ कान्होजी आंग्रेअनुवाद----मुळ लेखक - मनोहर माळगावकर १९५९सन् पब्लिकेशन्स -- ४०रु.(सवलत)दिनकर केरकर
5
4१९९५ पोरवय अनुवाद----रवींद्रनाथ टागोर - छेलेबेला १९४०मौज, मुंबई -- ६० रु.आलोक धर
6
5१९९४टेलिफोनचा जन्म अनुवाद-रुपांतर?----श्रुतिका, प्रथम इंग्लिशमध्ये Voice of America वरून १९९४,परचुरे, मुंबई-- ८ रु.(आ.२) मुखपृष्ठ कमल शेगडे
7
6१९६५ एका कोळियाने अनुवाद ----हेमिंग्वे - Old Man and the Sea १९५२रा. ज. देशमुख, पुणे -- १५ रु.चित्र-दिनानाथ दलाल
8
7१९४८ तुका म्हणे आता नाटक".....पांडुरंग" या दिव्य कल्पनेस पद्यलेखन - गदिमा आणि संत तुकाराम प्रथम प्रयोग - ८ नोव्हे.१९४८ डेक्कन पब्लिशर्स, पुणे -- १.२५ रु.विक्रेते पुलदे --पुढच्या आवृत्तीत सुभाष अवचट
9
8१९५१ पुढारी पाहिजे नाटक----राष्ट्र सेवा दल -- ५० पैसे राम राजाध्यक्ष
10
9१९५७ तुझे आहे तुजपाशी नाटकजे. पी. नाईक प्रथम प्रयोग- २६ जानेवारी १९५७ परचुरे, मुंबई -- २ रु.गोपालकृष्ण भोबे
11
10१९५७ मोठे मासे आणि छोटे मासेनाटक- ३ एकांकिका सिंधुताई - नाना जोग प्रथम प्रयोग - २५ एप्रिल १९५७, तिन्ही एकांकिका, साहित्य संघ, दि. विजया जयवंत-मेहता, विल्सन कॉलेज १२५शिरीष एजन्सी -- ४ रु.शाम जोशी
12
11१९६१ विठ्ठल तो आला आलानाटक - ३ एकांकिका केशवराव भोळे कुळकर्णी, पुणे विद्यार्थी गृह -- ८रु.रमाकांत देशपांडे
13
12१९७५ आम्ही लटिके ना बोलूनाटक- ३ एकांकिकावच्छीताई, उमाकान्त, रमाकान्त, मीरा या भावंडाना या पुस्तकातील तीन नाटकांपैकी पहिले:प्रथम प्रयोग - २३ जून ७६, रवींद्र दुसरे:७३ (?) तिसरे:१६ सप्टेंबर ६२, बिर्ला मातोश्री रा.ज. देशमुख, पुणे -- १०रु. ---
14
13१९९९ वटवट वटवट नाटकसहकलावंताना प्रथम प्रयोग - १६ ऑक्टोबर १९७१ परचुरे, मुंबई -- ७० रु. वसंत सरवटे
15
14१९५६वयम् मोठम् खोटम्नाटक----प्रथम प्रयोग - ४ मार्च १९५६, पुणे ट्रेनिंग कॉलेज, प्रसारीत: आकाशवाणी, पुणेआ. ४, परचुरे १ रु, आ. ५, पुणे विद्या.,१.५रु., आ. ७, १९९५ सन पब्लिकेशन्स १२ रु.----
16
15१९५८ नवे गोकुळनाटक मुक्ता राजाध्यक्ष, शुभा ठाकूर प्रथम प्रयोग - १६ ऑगस्ट १९५८, बालमोहन विद्यामंदिर, प्रसारीत: आकाशवाणी, मुंबई आ. १ परचुरे १ रु., आ. ३, सन पब्लिकेशन्स, १९९५, १५ रु. ----
17
16१९५२ अंमलदार नाटक - रुपांतर दिवंगत तीर्थरूपांस निकोलाय गोगोल - इन्सपेक्टर जनरल, प्रथम प्रयोग - १६ फेब्रुवारी १९५२, नागपूरविदर्भ साहित्य संघ, नागपूर -- २रु. ----
18
17१९५३ भाग्यवान नाटक चिंतामणराव कोल्हटकर मॉमच्या शेपिवरून कल्पना, प्रथम प्रयोग - १९५३, साहित्य संघ, मुंबई आ. २, १९६० कॉन्तीनेन्तल प्र. १.५ रु. सन् पब्लिकेशन्स -- १५ रु. (आ.४),.----
19
18१९७८ तीन पैशाचा तमाशानाटक - रुपांतर अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गव्हाणकर बेर्टोल्ट ब्रेख्त - थ्री पेनी ऑपेरा, प्रथम प्रयोग - २५ जून १९७८ आ. २ कुलकर्णी १० रु, आ. ३, विश्वकर्मा साहित्यालय, पुणे ३०रु. बाळ ठाकूर
20
19१९९४ एक झुंज वाऱ्याशी नाटक - रुपांतर आप्पा जाधव व्लादेन दोझोर्टसेव्ह- लास्ट अपाँइंट्मेंट, प्रथम प्रयोग - ५‌ नोव्हेंबर १९८८ NCPAमौज प्रकाशन, आ.१, ५० रु., आ, ८, ६० रु. बाळ ठाकूर
21
20१९५८ सुंदर मी होणार नाटक ब्राउनिंग पतीपत्नी ब्राउनिंग चरित्र व वूल्फ पुस्तकांचा आधार, प्रथम प्रयोग- ३० एप्रिल १९५८ साहित्य संघ मंदिर, मुंबईपरचुरे, मुंबई -- २ रु.गोपालकृष्ण भोबे
22
21१९७६ पहिला राजा - आधे अधुरेनाटक - अनुवाद ----जगदीशचंद्र माथुर - पहिला राजा -- पुस्तकातले दुसरे नाटक आधे अधुरे - अनुवाद तेंडूलकर नॅशनल बुक ट्रस्ट
23
22१९७९ राजा ओयादिपौस नाटक - अनुवाद शंभू मित्रा मुळ लेखक - सोफोक्लीझमौज, मुंबई -- १५ रु.शीर्षक-र.कृ.जोशी मुखपृष्ठ-मंगला जोशी
24
23२००४ द्विदल (सारी रात्र, कदाचित)नाटक - अनुवाद शालन पाटील मुळ लेखक - बादल सरकार - सारी रात, प्रथम प्रयोग साहित्य संघ - १ मे १९७२, मोहन राकेश - कदाचित, (मौज, दिवाळी ७३), प्रथम प्रयोग - ऑगस्ट १९७४मौज, मुंबई -- ७० रु.बाळ ठाकूर , छायाचित्र-शेखर गोडबोले
25
24१९९४ ती फुलराणी नाटक - रुपांतर व्ही. ए. आणि विद्या फडके मुळ लेखक-जॉर्ज बर्नार्ड शॉ - पिग्मॅलियन, प्रथम प्रयोग - २९जाने.१९७५, दादर, प्रस्तावना: अरुण आठल्येमौज, मुंबई -- ४० रु.बाळ ठाकूर
26
25१९६० अपूर्वाई प्रवासवर्णन आर. एस. रेगे रा. ज. देशमुख, पुणे -- ६ रु.मुखप्रुष्ठ - दिनानाथ दलाल, चित्रे-शि.द.फडणीस
27
26१९६३ पूर्वरंग प्रवासवर्णन बडोद्याच्या सबनीस कुटुंबास रा. ज. देशमुख, पुणे, आ. १, दहा रु., आ. २, १२ रु.चित्रे - शि.द.फडणीस
28
27१९७४ वंग-चित्रे प्रवासवर्णन सलील घोष पहिल्या आवृत्तीचे मानधन पुणे विद्यार्थी गृहासाठीपुणे विद्यार्थी गृह प्रकाशन -- २५ रु.---
29
28१९७४ जावे त्यांच्या देशा प्रवासवर्णन मीना आणि सुधाकर प्रभू, प्रभाकर दिक्षित श्रीविद्या प्रकाशन, पुणे -- २० रु.---
30
29२००१मुक्काम शांतिनिकेतन प्रवासवर्णन डॉ. प्रदीप दिवटे मौज, मुंबई -- १२५ रु.बाळ ठाकूर
31
30१९९६ चार शब्द प्रस्तावना-आस्वाद गोविंद तळवलकर मौज, मुंबई, आ. १, १००रु., आ. ४,१०० रु.बाळ ठाकूर
32
31१९९७ दाद प्रस्तावना-आस्वाद शांताबाई शेळके मौज, मुंबई -- १०० रु.(आ.४)बाळ ठाकूर
33
32१९९६ चित्रमय स्वगतफोटोबायोग्राफी छाया-व्यंग-चित्रकारांना मौज प्रकाशन, मुंबई -- १६०० रु.गोपाळ देऊसकर - चित्र
34
33१९९६श्रोतेहोभाषणेअरुण आठल्ये मुख्यतः व्यक्ती विषयक, संपादक व प्रस्तावना: शांता शेळके परचुरे, मुंबई -- ३०० रु.व .पु.काळे कमल शेगडे
35
34१९९६ मित्रहो भाषणेमालती आणि बाबुराव आडारकर मुख्यतः साहित्य विषयक, संपादक व प्रस्तावना: शांता शेळके परचुरे, मुंबई -- ३०० रु.मोहन वाघ कमल शेगडे
36
35१९८१ रवींद्रनाथ तीन व्याख्याने भाषणे बा. भ. बोरकर श्रीविद्या प्रकाशन, पुणे -- १२५ रु.श्रीविद्या प्रकाशन, पुणे - १२५ रु.
37
36१९९५ रसिकहो! भाषणे इंदिरा संत मुख्यतः नाट्य विषयक, संपादक व प्रस्तावना: शांता शेळके परचुरे, मुंबई -- ३०० रु.विजय तारी कमल शेगडे
38
37२००२ सुजनहो भाषणे आशुतोष, ज्योती, दिनेश ठाकूर मुख्यतः संगीत विषयक, प्रस्तावना: अरुणा ढेरे, रसग्रहण: दत्ता मारुलकर परचुरे, मुंबई -- ३०० रु.मोहन वाघ कमल शेगडे
39
38२००१ रेडियोवरील भाषणे आणि श्रुतिका - १ भाषणे - रेडियो अरुण कानेटकर, सुप्रिया सहस्त्रबुद्धे मौज, मुंबई -- १२५ रु.वसंत सरवटे
40
39२००१ रेडियोवरील भाषणे आणि श्रुतिका - २ भाषणे - रेडियो अरुण कानेटकर, सुप्रिया सहस्त्रबुद्धे मौज, मुंबई -- १२५ रु.वसंत सरवटे
41
40२००१एक शून्य मी लेखसंग्रह डॉ. शिरीष प्रयाग मौज, मुंबई -- १२५ रु.बाळ ठाकूर छायाचित्र-शेखर गोडबोले
42
41१९९४ मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास विडंबन महादेव-प्रमिला जोशी मौज, मुंबई -- ४० रु.वसंत सरवटे
43
42१९५२ नस्ती उठाठेव विनोदी / ललितमातोश्रींना आ. १: विक्रेते लेखक व ज्ञानराज प्रकाशन, पुणे २. पुढच्या आवृत्तीत २ लेख गाळले व ४ नवीन घातलेप्रथम आवृत्ती - स्वप्रकाशित -- २.५०रु. पुढील आवृत्ती - सन पब्लिकेशन्स -- १०० रु. (आ.१०)चारुहास पंडित
44
43१९५० खोगीरभरती विनोदी / ललितऋग्वेदी (वामन दुभाषी - आजोबा)दुसऱ्या आवृत्तीपासून ३ लेख गाळले व ३ नवीन घेतलेढमढेरे प्रकाशन,पुणे, आ. १, २ रु.----
45
44१९५८बटाट्याची चाळविनोदी / ललितमेढेकर, धुरंदर, रेडकर या मित्रांना मौज प्रकाशन, मुंबई -- ५ रु.वसंत सरवटे
46
45१९६० गोळाबेरीज विनोदी / ललितसरला - सदानंद ठाकूर रा. ज. देशमुख, पुणे -- ५ रु.दिनानाथ दलाल
47
46१९६४ असा मी असा मी विनोदी / ललितअण्णासाहेब फडके रा. ज. देशमुख, पुणे -- ४ रु.शि.द.फडणीस
48
47१९६८हसवणूक विनोदी / ललितदादा -सुमाताई सोनाळकर रा. ज. देशमुख, पुणे, आ.१, १५रु., आ. ३, २४रु. वसंत सरवटे
49
48१९८४ खिल्ली विनोदी / ललितजयवंत दळवी आणि वसंत सरवटे १९८५ च्या दुसऱ्या आवृत्तीपासून - "एका गांधी टोपीचा प्रवास" हा नवा लेख अंतर्भूत श्रीविद्या प्रकाशन, पुणे -- ४० रु. वसंत सरवटे
50
49१९९८ अघळ पघळ विनोदी / ललितवसंत सबनीस मौज, मुंबई -- १०० रु.वसंत सरवटे
51
50१९९९ उरलं सुरलं विनोदी / ललितवाचक वर्ग मौज, मुंबई -- १०० रु.वसंत सरवटे
52
51१९९९ पुरचुंडी विनोदी / ललितम. वा. धोंड मौज प्रकाशन, मुंबई -- ७०रु.बाळ ठाकूर
53
52१९७० गांधीजी व्यक्तिचरित्र ----महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, बापूराव नाईक प्रकाशक -- ५ रु.पहिली आवृत्ती चित्रे - मुरलीधर आचरेकर, २००४ राजहंस प्रकाशन आवृत्ती - वासुदेव कामत
54
53१९६६गणगोत व्यक्तिचित्रेशि.ज.आणि इंदुताई दिवाडकररा. ज. देशमुख, पुणे -- १५ रु.ओके
55
54१९७५ गुण गाईन आवडी व्यक्तिचित्रेमधु गानू रा. ज. देशमुख, पुणे -- २५ रु.---
56
55१९८९मैत्रव्यक्तिचित्रेनंदा नारळकर, मनु- दत्तू गर्देमौज प्रकाशन, मुंबई -- ६०रु.बाळ ठाकूर
57
56१९९८ आपुलकी व्यक्तिचित्रेश्री. ना. पेंडसेमौज प्रकाशन, मुंबई -- ८०रु.बाळ ठाकूर
58
57१९६२ व्यक्ती आणि वल्ली व्यक्तिचित्रे - काल्पनिक मं. वि. राजाध्यक्ष १९७९च्या पाचव्या आवृत्तीपासून "तो" आणि "हन्ड्रेड पर्सेंट पेस्तनकाका" हे नवीन लेख अंतर्भूत रा. ज. देशमुख, पुणे, आ. १, १०रु.मुखपृष्ठ - द. ग. गोडसे
59
58१९७९ साठवण संकलन - दळवी ----प्रास्ताविक: जयवंत दळवी कोठावळे, मुंबई २५ रु. (सवलत किंमत) वसंत सरवटे - मुखपृष्ठ, एम.डी. शिंदे -आर. पी. शिंदे - छायाचित्र
60
59१९८८ पुरुषराज अळूरपांडे विनोदी सहलेखन- अलूरकर, राजध्यक्ष रामचंद्र अलूरकर यांच्या स्मृतीस मौज प्रकाशन, मुंबई -- ३५ रु.-----
61
60१९९४ कोट्याधीश पु.ल. संकलन - जाधव ----चंतुरंग, मुंबई -- ६० रु.श्याम जोशी
62
61२०१२भावगंध संकलन- भाऊ मराठे ----परचुरे, मुंबई २५० रु.छायाचित्र - मोहन वाघ
63
62२०१२गाठोडंसंकलन- भाऊ मराठे ----परचुरे, मुंबई २५० रु.श्याम जोशी
64
63२०१२पाचामुखीसंकलन- भाऊ मराठे ----भाषणे व मुलाखती परचुरे, मुंबई २५० रु.छायाचित्र - जयेंद्र साळगावकर
65
64२०१५पुन्हा मी .. पुन्हा मी संकलन- नागेश कांबळी ----परचुरे, मुंबई २०० रु.वसंत सरवटे
66
65२०१८कसा मी.. असा मी संकलन- नागेश कांबळी ----प्रस्तावना: अरुणा ढेरे परचुरे, मुंबई २०० रु.छायाचित्र - मोहन वाघ, रेखाचित्र - बाळ ठाकरे
67
66२०१९पुलकित साहित्य संकलन- ३ एकांकिका / ४ नाटके ----विठ्ठल तो आला आला (३ एकांकिका), नवे गोकुळ, वयं मोठम खोटं, पुढारी पाहिजे, भाग्यवान Continental Prakashan, Pune - २०० रु.हेमंत सरदेसाई
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100