ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ
1
जिल्हा कोषागार कार्यालय, लातूर
2
आहरण व संवितरण अधिकारी यांच्या ई-हस्ताक्षर नोंदणीसाठीची माहिती खालील प्रमाणे सादर करावी. (e-Bill And e-Voucher)
3
अ.क्र.तपशीलकार्यालयाने भरावयाची माहितीशेरा
4
1234
5
1कार्यालयाचे नाव
6
2कार्यालयाचे आहरण व संवितरण अधिकारी सांकेताक
7
3आहरण व संवितरण अधिकारी यांचे नाव व मोबाईल क्रमांक (Adhar Linked आवश्यक आहे. नसल्यास आधार केंद्रावरुन अद्यावत करुन घ्यावा)
8
4आहरण व संवितरण अधिकारी यांचे पदनाम( कार्यालयीन रबरी शिक्का मोकळया जागेत उमटवावा.)
9
5आहरण व संवितरण अधिकारी यांचा सेवार्थ आयडी नमूद करावा
10
6आहरण व संवितरण अधिकारी यांचा आधार क्रमांक (सुस्पष्ट छायांकित प्रत जोडावी)
11
7कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी
12
8कार्यालयाचा संपूर्ण पत्ता
13
14
टिप: - 1. Email Address देताना त्यामध्ये सुस्पष्ट असे Capital व Small Letters दर्शवावे जेणे करुन Email
15
Send करताना फेल होणार नाही.
16
2. उपरोक्त विवरणपत्रातील सर्व रकाने भरणे आवश्यक आहे.
17
प्रमाणपत्र
18
प्रमाणित करण्यात येते की, मी उपरोक्त दर्शविलेली माहिती बरोबर आहे. तसेच सदरील माहितीमध्ये कोणतीही त्रुटी नाही . सदरच्या माहितीमध्ये त्रुटी असल्यामुळे शासकीय प्रदानास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहिल.
19
20
स्थळ:-सही -
21
दिनांक:-आहरण व संवितरण अधिकारी यांचे नाव-
22
पदनाम -
23
आहरण व संवितरण अधिकारी सांकेताक क्रं.-
24
25
प्रमाणपत्र
26
प्रमाणित करण्यात येते की, उपरोक्त नमूद विवरणपत्रातील कार्यालय हे या कार्यालयाचे अधिनस्त आहरण व संवितरण अधिकारी म्हणून कार्यान्वित आहे. कार्यालयाचे नाव व आहरण व संवितरण अधिकारी यांची माहिती बरोबर असून ती कार्यालयातील अभिलेख्याशी पडताळणी केलेली आहे व ती बरोबर आहे.
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100