1. Write your name in English
2. Choose any one Indian Language from list
3. Write your name in that language
4. Submit
5. We will share collected data with you
--
इंटरनेट की आवाज आज भारत की हर गली में गूंज रही है. छोटे से छोटे गाव में कोई न कोई इंटरनेट से वाकिफ है. लेकिन उनकी इंटरनेट की पहचान ज्यादातर सिर्फ अंग्रेजी में ही है. अनेक व्यक्ति और संस्थाए दिल लगाके संगणक को हर भारतीय भाषा में लाने का प्रयास कर रहे है, उन्ही के प्रयत्नों में हमारा भी सहयोग हो सकता है - नीचे दिए गए फॉर्म को भरकर. यह एक प्रयास है भारतीय नामों की सूची बनानेका. नीचे दिए गए फॉर्म में एक भारतीय नाम लिखिए और उसी के साथ उसका अंग्रेजी स्पेलिंग ( वर्तनी) भी. जमा हुयी सूची सबके लिए उपलब्ध की जाएगी. अधिक जानकारी के लिए यहाँ पढ़िए -
http://goo.gl/Mqxm9----
संगणक आणि इंटरनेट भारतात जवळपास प्रत्येक गावापर्यंत पोहचले आहे, पण दुर्दैवाने ते भारतीय भाषांमध्ये नाही. त्या दृष्टीने अनेक व्यक्तींचे आणि संस्थांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांच्या त्याच प्रयत्नांत आपण ही आपला सहभाग सहज नोंदवू शकतो. इथे खालील फॉर्म मध्ये एखादे भारतीय नाव इंग्रजीत लिहून त्याचेच मराठीत आणि जमेल त्या इतर भाषेत रुपांतर लिहावे. या प्रयत्नातून जमेल तितकी मोठी भारतीय नावांची यादी बनवण्याचा मानस आहे. याच यादीचा उपयोग उद्या आपल्यालाच भारतीय भाषांमध्ये विविध दाखले आणि माहिती देण्यासाठी शासनाकडून आणि इतर संस्थांकडून होऊ शकेल. तसेच या प्रयत्नातून जमा होणारी संपूर्ण यादी आपल्याला उपलब्ध करून दिली जाईल. अधिक माहिती साठी येथे भेट द्या -
http://goo.gl/Mqxm9----
Internet has reached to every corner of India, but unfortunately not in Indian Languages. Here is a small step towards making it happen. Please fill your name or any Indian name in English and the same in any Indian Script. This is a small effort towards building a database of Indian Names in Indian languages and we hope this will help researchers and software developers in creating software for Indian languages. We will share the same with you once we reach a good size of data. For more information please visit -
http://goo.gl/Mqxm9