कृत्रिम बुद्धीमत्तेच्या काळात तणावमुक्त शिक्षण !��Stress Free Teaching in the Age of AI
“प्रगतीचे शतक”
“चिंतेचे शतक”
दुसरे महायुद्ध 1 सप्टेबर, 1939 ते 2 सप्टेबर, 1945
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाने मानवी इतिहासातील सर्वात मोठा विनाश घडवून आणला, ज्यामुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आणि जगभरात भयावह परिस्थिती
निर्माण झाली।
“ताणतणावाचे शतक” (Century of Stress)
तणाव म्हणजे काय ?
“तणाव म्हणजे असा कोणताही प्रसंग ज्यात मनुष्याच्या सुस्थितीला जुळवून घेण्याच्या क्षमतेला धक्का पोहोचतो.”
Stress is the Non-Specific response of the body to any kind of demand made upon it.
तणावाचे प्रकार-
जेव्हा ताण-तणावांची कारणे व्यक्तीच्या शारीरिक मानसिकतेशी संबंधित नसून बाहेरची असतात.
जेव्हा कारणे बाह्य नसून व्यक्तीच्या शरीराशी, मनाशी संबंधित असतात.
अल्प मुदतीचा ताण-
दीर्घ मुदतीचा ताण-
उपयुक्ततेनुसार तणावाचे प्रकार-
ज्या ताणाचा व्यक्तीला उपयोग होतो, फायदेशीर ठरतो, त्याला उपकारक ताण असे म्हणतात.
ज्या ताणामुळे व्यक्तीला त्रास होतो . त्यामुळे नुकसान होते . त्याला अपकारक ताण असे म्हणतात.
ताणकारक प्रसंग वाढत जाऊन त्या प्रसंगांना सामोरे जाण्याची क्षमता कमी पडते अशावेळी जे ताण येतात
त्यांना अतिरिक्त ताण असे म्हणतात .
निम्न तणाव. कधी कधी वेळ भरपूर असतो पण काय करावे असा प्रश्न पडतो . अशावेळी जो ताण येतो
त्याला निम्न ताण असे म्हणतात
विद्यार्थी आणि ताणतणाव-�
अति स्पर्धा, अति अपेक्षा, अपयश, गरिबी, अपंगत्व, प्रेमाचा अभाव, पालकांमधील भांडणे,
पालकांचे-भावंडाचे किंवा स्वतःचे आजारपण, शारीरिक व मानसिक छळ इत्यादी.
शिव्या देणे, मारामाऱ्या करणे, वस्तूंची तोडफोड करणे, उलटून बोलणे, चोरी करणे, पळून जाणे,
नखे कुरतडणे, केस उपटणे, मादक पदार्थ / द्रव्याचे सेवन करणे
अशा प्रकारचे वर्तन आपल्या विद्यार्थ्यांत आढळले तर शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्या तणाची कारणे
शोधणे व ताण कमी करण्याचे उपाय योजने ही भूमिका पार पाडू शकतात.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा काळ आणि शिक्षकाची गरज-
केवळ पुस्तकी ज्ञानच विद्यार्थ्यांना द्यावयाचे असेल तर आज वर्तमानपत्र, टीव्ही वाहिन्या,
युट्युबवरील रिल्स, आकाशवाणी, संगणक, केबल वाहिन्या, उपग्रहे आणि आता कृत्रिम
बुद्धिमत्ता AI उपलब्ध आहेत. या साधनांद्वारे आपण विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आवश्यक
असलेली माहिती देऊ शकतो व शिकवू शकतो. त्या माहितीच्या आधारे विद्यार्थी परीक्षेमध्ये
पासही होतील. परंतु, चोरी करणे वाईट आहे हे शिकवायचे असेल तर त्यासाठी शिक्षकाची
आवश्यकता आहे व हे शिक्षकांच्या आचरणातूनच त्याचे व बिंबवता येते.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) – गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नवा मार्ग
कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरुवात...........�
कोविड काळातील शिक्षणाचे प्रयोग-�
भारतात गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यापक पातळीवर � पोहोचवण्यासाठी AI च्या वापराची उदाहरणे…..�
उदाहरणार्थ, माईंडक्राफ्ट हे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला एक प्लॅटफॉर्म आहे, जो भाषेतील आणि भौगोलिक मर्यादा पार करण्यास मदत करतो. हे प्लॅटफॉर्म
AI-सक्षम शिक्षकाचा वापर करून दृश्य संकेतांच्या आधारे शिकवणी देते, परस्परसंवादी असून समस्या सोडवण्यास प्रोत्साहित करते आणि निदानात्मक मूल्यमापनांच्या
आधारे करिअर मार्गदर्शन आणि मेंटरशिप प्रदान करते.
2. शिक्षकांसाठी AI: नियोजन, वैविध्यपूर्ण शिकवणी आणि सहाय्य-�
2024-25 च्या आकडेवारीनुसार, भारतात १ लाखांहून अधिक शाळांमधे फक्त एकच शिक्षक आहे.
ही संख्या आणखी वाढते, जेव्हा लहान शाळा आणि शिक्षकांच्या गैरहजेरीचा विचार केला जातो.
परिणामी, अनेक ठिकाणी एकाच शिक्षकाला एकाच वेळी अनेक इयत्तांचे किंवा विषयांचे अध्यापन करावे लागते.
याशिवाय, शिक्षकांचा मोठा वेळ शिक्षणाशी थेट संबंधित नसलेल्या कामांमध्ये खर्च होतो. जसे की प्रशासनिक कागदपत्रे,
नोंदी ठेवणे, सर्वेक्षणे करणे आणि अहवाल तयार करणे.
McKinsey Global Teacher and Student Survey
एआय : शिक्षकांचा सहकारी, पर्याय नव्हे…….�
उदाहरणार्थ, Screening Tool for Autism Risk using Technology (START) हे ॲप मोबाइल-आधारित बालकांच्या कृतींवर आणि पालकांच्या माहितीवर आधारित मूल्यांकन करून, विशेष तज्ज्ञांशिवायही कमी संसाधन असलेल्या भागांमध्ये ऑटिझमचा धोका ओळखण्यासाठी मदत करते. तसेच, CognitiveBotics सारखे प्लॅटफॉर्म AI सक्षम थेरपी देतात. यात परस्परसंवादी खेळ (इंटरएक्टिव गेम्स) आणि चॅटबॉट्सच्या माध्यमातून संवाद साधला जातो. या पद्धतींमुळे सामाजिक आणि संवादकौशल्यांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.
एआय + भाषांतर = सर्वसमावेशी शिक्षण�
एआय + एआर, व्हीआर= विज्ञानाचा अनुभव.� AI + (Augmented Reality), (Vertual Augmented Reality),
भविष्यातील वर्ग-वैयक्तिक आणि सर्वसमावेशक….�
धोके, मर्यादा आणि जबाबदारी……�
विचार करण्याची शक्ती हरवू नये !�
एकदा डिग्री घेऊन नोकरी करण्याचे दिवस गेलेत. �आता तुमचे ज्ञान 9 महिन्यात कालबाह्य होते.
महत्त्वाचे मुद्दे:
शिकावी लागतात.
गरजेचे आहे.
९-१२ महिन्यांत जुने होऊ शकते.
करिअरमध्ये टिकून राहण्यासाठी उपाय:
थोडक्यात, करिअरमध्ये "स्थिर" राहण्याऐवजी "गतिमान" राहून सतत शिकत राहणे (Lifelong Learning) हाच यशाचा मार्ग आहे.
धन्यवाद !