भारताचा भूगोल �(पेपर नं.VIII)�बी.ए. भाग तीन� प्रा.एस.एस.गावीत�(सहा. प्राध्यापक)� (M.A,B.ed,SET,NET)��पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव, जि-सांगली. ��
भारताचे स्थान (extent and location of india)
भारताचे स्थान
प्रकरण पहिले. स्थान व प्राकृतिक रचना
भारताचे स्थान
अ) निरपेक्ष स्थान.
- कोणत्याही देशाचे प्रत्येक्ष स्थान.
- अक्षवृत्त व रेखावृत्ताच्या संदर्भात.
1) अक्षांशाच्या संदर्भात.
- 8º 4´ ते 37º 6´ उत्तर अक्षवृत्त.
- कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातुन गेले आहे.
- साडे तेवीस उत्तर अक्षवृत्त. (23 1/ 2º )
2) रेखावृत्ताच्या संदर्भात.
- 68º 7 ´ते 97º 25´ पूर्व रेखावृत्त.
- 82º 30´ पूर्व रेखावृत्त हे भारताच्या मध्यातून गेले आहे.
भारताचे स्थान (Location of india )
3) गोलार्धाच्या संदर्भात.
- विषुववृत्ताच्या उत्तरेस उत्तर गोलार्धात.
- मूळ रेखावृत्ताच्या (0º पूर्वेस) पूर्व गोलार्धात.
4)कटिबंधाच्या संदर्भात.
- भारत उष्णकटीबंधात आहे.
ब)डावपेचाच्या दृष्टीने भारताचे स्थान
1)साधन सामुग्री.
- भारताचे स्थान ,- विस्तार, - आकार, - विविध आर्थिक सामुग्री इत्यादी.
- किनारपट्टीच्या राज्यामुळे इतर देशावर आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करण्यास मदत झाली आहे.
2) व्यापार.. - जगाच्या सागरी मार्गवर भारताचे प्रभुत्व आहे.
कारण...... भारताचे स्थान हिन्दी महासागराच्या उत्तर टोका जवळ पूर्व गोलार्ध्याच्या मधोमध आहे.
- जगातील विविध देशांशी व्यापार वृद्धिगंत होण्यास मदत
- हिन्दी महासागर जगातील कोणत्याही देशयाच्या दरम्यान प्रतिबंध/ अटकाव बनला नाही.
- निरनिराळ्या देशयाशी राजकीय संबंध प्रस्तापित होण्यास सहाय्य झाले.
ब)डावपेचाच्या दृष्टीने भारताचे स्थान
3)सागरी वर्चस्व.
- हिन्दी महासागरतून युरोपातून प्रगत आणि आशियातील विकसनशील देशाकडे जाणारे सागरी मार्ग भारताच्या किनारपट्टीला स्पर्श करून जातात.
- पस्चिम किनारपट्टी...... आशिया, आफ्रिका, यूरोपतील देशांकडे
- पूर्व किनारपट्टी .......... आग्नेय आशिया,न्यूझीलंड,आस्ट्रेलिया,
फिलिपाईन्स, चीन, जपान इ. देशांकडे..
- भारताची सागरीय किनारपट्टीची लांबी 6100 किमी.(मुख्य भूमी) बेटे मिळून 7517 किमी.
-जगातील कोणत्याही देश्या ला इतकी मोठी सागरीय किनारपट्टी लाभलेली नाही.
अरबी समुद्र , बंगालचा उपसागर , हिन्दी महासागर इ. मिळून ..
भारताचे सागरी मार्ग
ब)डावपेचाच्या दृष्टीने भारताचे स्थान
4)हवाई मार्ग.
- हवाई मार्गच्या दृष्टीने भारताचे स्थान अतिशय महत्वाचे आहे.
-पस्चिम किनारपट्टी...... आशिया, मध्य पूर्व आशिया, आफ्रिका, यूरोपतील देशांकडे
- पूर्व किनारपट्टी .......... आग्नेय आशिया, पूर्व आशिया न्यूझीलंड,आस्ट्रेलिया, इत्यादि देश्यांकडे जाणारे हवाई मार्ग भारतातून जातात.
5)राजकीय.
- भारताचे मध्यवर्ती स्थान.
- विशाल हिन्दी महासागर.
- भू –राजकीय व आर्थिक महत्व.
वरील कारणामुळे ................ यूरोपातून ब्रिटिश व पश्चिम आशियातून मुस्लिम आकर्षित झाले आणि त्यांनी अनेक वर्ष भारतावर राज्य केले.ब्रिटिश राजवटीत भारत ब्रिटिश साम्राज्याच्या “मुकूटातील रत्न” समजला जात होता. हे वैभव ब्रिटीशांना भारताच्या आदर्श स्थानामुळे प्राप्त झाले.
सापेक्ष स्थान(Relative location)
स्थान व सीमा, क्षेत्रफळ, घटक राज्ये, भुरचना, समुद्र किनारा, नध्या, मृदा (जमीन) हवामान,नैसर्गिक वनस्पती, प्राणी जीवन, खनिजे, पशूसंपत्ती, मासेमारी, पिके, उद्योगधंदे, लोकशाही प्रधान देश, लोकसंख्या, लोकसंख्या वाढीचा दर,जन्म-मृत्यू दर, लोकसंख्येचीघनता, धर्म, संस्कृती, वाहतूक, जल वाहतूक, हवाई वाहतूक, व्यापार इ
स्थान व सीमा
क्षेत्रफळ
घटक राज्ये
समुद्र किनारा
मृदा (जमीन)(SOIL)
नैसर्गिक वनस्पती
खनिजे (minerals)
13) मासेमारी(fishing)
14) वनस्पती(vegitation)
15)पिके(CROPS)
16) उदयोगधंदे(INDUSTRIES)
17) लोकशाही प्रधान देश
19) लोकसंख्या वाढीचा दर
21) लोकसंख्येची घनता(POPULATION DENSITY)
� 23) संस्कृती(CULTURE)�
24) भाषा(LANGUAGE)
�25) वाहातूक�
1) रस्ते.
� वाहातूक(TRANSPORTATION)�
3)जलवाहतुक.
4) हवाई वाहतूक
26) व्यापार(TRADE)