1 of 38

1

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषद, महाराष्ट्र, पुणे

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.०

सत्र

घटकाचे नाव: CBA -2

Concept of Competency Based Assessment

क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना

राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण

2 of 38

2

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

1. क्षमता-आधारित अध्ययन अध्यापन

2. क्षमता-आधारित मूल्यांकन संकल्पना

3. क्षमता-आधारित मूल्यांकन कार्यनीती

4. क्षमता-आधारित प्रश्न प्रकार

5. क्षमता-आधारित प्रश्न निर्मिती कौशल्ये

6. विचार प्रवर्तक प्रश्न

7. गटकार्य

क्षमता-आधारित मूल्यांकन – विषयाशी निगडीत सत्र

3 of 38

3

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

  1. क्षमता आधारित मूल्यांकनाची संकल्पना जाणून घेणे.
  2. मूल्यमापन व मूल्यांकन यामधील सहसंबंध स्पष्ट करणे.
  3. क्षमता आधारित मूल्यांकनाचा हेतू, गरज, व फायदे विशद करणे.
  4. शिक्षकांना विद्यार्थ्यांचे क्षमता आधारित मूल्यांकन करण्यासाठी सक्षम बनविणे.
  5. शिक्षकांची अध्ययनासाठी मूल्यांकन, मूल्यांकनातून अध्ययन व मूल्यांकनाचे अध्ययन यानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याची क्षमता विकसित करणे.

क्षमता-आधारित मूल्यांकन संकल्पना

सत्राची उद्दिष्टे

4 of 38

4

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

  • मूल्यांकन म्हणजे काय? (What is mean by Assessment?)
  • मूल्यांकन व मूल्यमापन यातील फरक.
  • आकारिक व संकलित मूल्यमापन.
  • क्षमता म्हणजे काय (What is mean by Competency)
  • अभ्यासक्रम क्षेत्रातील काही प्रमुख क्षमता: (Competencies in Curriculum)
  • क्षमता-आधारित मूल्यांकन: (Competency Based Assessment: CBA)
  • क्षमता-आधारित मूल्यांकनाची उद्दिष्टे: (Objectives of Assessment?)

क्षमता-आधारित मूल्यांकन -महत्वाचे मुद्दे

5 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र.पुणे

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

  • मूल्यांकनाचे स्वरूप: (Approach to Assessment)

अध्ययनासाठी मूल्यांकन : (Assessment for Learning)

मूल्यांकनातून अध्ययन: (Assessment as Learning)

अध्ययनाचे मूल्यांकन : (Assessment of Learning)

  • क्षमता-आधारित शिक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये: (Characteristics of CBA)
  • क्षमता-आधारित शिक्षण (CBE) हा एक संरचित दृष्टीकोन: (Structured Approach to Competency Based Education)
  • क्षमता-आधारित शिक्षण मुल्यांकनाची पुढील दिशा
  • क्षमता-आधारित मूल्यांकनाचे फायदे: (Benefits of CBA)

क्षमता-आधारित मूल्यांकन -महत्वाचे मुद्दे

6 of 38

6

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

प्रस्तावना

मूल्यांकनाच्या दृष्टीकोनातून Video चे निरीक्षण व चर्चा

7 of 38

  • मॉड्युलन अध्ययन निष्पत्ती

  • रेखावृत्ते वापरून स्थानिक वेळ व प्रमाण वेळ काढणे

  • पृथ्वीचे परिवलन परिभ्रमण, सुर्योदय, सुर्यास्त या नैसर्गिक
  • घटना समजून घेणे.

  • भौगोलिक माहितीच्या आधारे विविध प्रश्नावर उपाय शोधता येणे

  • स्थान विस्ताराबाबत नकाशा व प्रतिबिंबावर भौगोलिक जाळी
  • मांडून उत्तर देता येते.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

1.1 मूल्यांकन म्हणजे काय?

(What is mean by Assessment?)

Assessment is a process of identifying the learning gaps of children while the teaching-learning is going on through gathering and analysing evidence using various strategies. It also involves reviewing or modifying one’s own teaching-learning as per the needs of children to provide timely support.”

Ref: https://www.nios.ac.in/media/documents/dled/Block4_502.pdf

मूल्यांकन ही अशी प्रकिया आहे ज्यामध्ये शिकण्याचे अंतर किंवा अध्ययन त्रुटी ओळखण्यासाठी अध्ययन-अध्यापन प्रकिया चालू असताना विविध कार्यनितीचा वापर करून पुरावे गोळा केले जातात व त्यांचे विश्लेषण केले जाते.

8 of 38

8

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

चित्रावर चर्चा

9 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

मूल्यांकन आणि मूल्यमापन फरक

फरकाचे मुद्दे

मूल्यांकन

मूल्यमापन

१. अर्थ

मूल्यांकन म्हणजे अध्ययन-अध्यापनात सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रगतीची तपासणी.

मूल्यमापन म्हणजे निकालांच्या आधारे गुणवत्ता किंवा उद्दिष्टपूर्तीचा निर्णय

२. उद्देश

विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्ये आणि प्रगतीबद्दल माहिती गोळा करणे.

मिळालेल्या माहितीच्या आधारावर अंतिम निकालाचा निर्णय घेणे.

३. प्रक्रिया

सतत चालणारी प्रक्रिया (Continuous Process).

मूल्यांकनानंतर होणारी प्रक्रिया (मूल्यांकनातून प्राप्त पुरावे, माहिती आधारे निर्णय )

10 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

फरकाचे मुद्दे

मूल्यांकन

मूल्यमापन

४. स्वरूप

बहुतेक वेळा शिफारसी आणि अभिप्राय दिला जातो. सूचना दिल्या जातात.

निकाल किंवा रँकिंगच्या स्वरूपात सादर केले जाते.

५. उपयोग/ महत्त्व

शिकण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि अध्ययनातील अंतर /त्रुटी (Learning Gaps) ओळखण्यासाठी वापरले जाते.

उद्दिष्टे पूर्ण झाली का हे तपासण्यासाठी किंवा गुणवत्ता ठरवण्यासाठी वापरले जाते.

६. उदाहरण

गृहपाठ, चाचण्या, प्रकल्प, प्रश्नोत्तरे.

अंतिम परीक्षा, प्रकल्पांचे अंतिम निकाल .

11 of 38

11

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

आकारीक आणि संकलित मूल्यमापन

चर्चा

12 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

12

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

आकारीक मूल्यमापन

संदर्भ: सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन: शिक्षक मार्गदर्शिका भाग 1 ते भाग 5: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे

13 of 38

13

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

संकलित मूल्यमापन

संदर्भ: सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन: शिक्षक मार्गदर्शिका भाग 1 ते भाग 5: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे

  • शैक्षणिक वर्षातील निर्णय टप्प्यांवर 
  • विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी संकलित चित्र 
  • आकारिक मूल्यमापनाची टप्प्यानुसार पडताळणी 
  • व्यक्तिमत्व विकासाचे मूल्यांकन व पुढील अध्ययन अध्यापनाची दिशा, आवश्यक तो बदल.  
  • संकलित मूल्यमापन: लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा

14 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

14

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता म्हणजे काय

NCF SE: P. No. 24

क्षमता म्हणजे अध्ययन संपादणूक ज्यांचे निरीक्षण आणि मूल्यांकन केले जाऊ शकते. अभ्यासक्रमाच्या ध्येयामधून क्षमता प्राप्त केल्या जातात आणि स्तराच्या अखेरीस या क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. शालेय शिक्षणाच्या प्रत्येक स्तराच्या शेवटी संकलित मूल्यमापन हे क्षमतांवर आधारित असावे.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023: पृष्ठ क्र. २४

15 of 38

15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता

प्रभावीपणे सामाजिक सहभाग घेण्याची क्षमता

कार्य करण्याची क्षमता

आरोग्य, निर्वाह, स्व व्यवस्थापन

सौंदर्यात्मक आणि सांस्कृतिक क्षमता

समस्या निराकरण आणि तर्कसंगत विचार

चौकस विचार, संप्रेषण

16 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

16

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

अभ्यासक्रम क्षेत्रातील काही प्रमुख क्षमता:

(Competencies in Curriculum)

17 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

17

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता आधारित मूल्यांकन :

“क्षमता आधारित मूल्यांकनामध्ये आकारीक मूल्यांकनावर अधिक भर दिला जातो. जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येत आहेत हे शिक्षकांना समजेल, विद्यार्थ्यांना मदत करता येईल, त्यांच्या अध्ययनात कुठे सुधारणा करणे आवश्यक आहे याबद्दल अभिप्राय देता येईल.”

क्षमता आधारित मूल्यांकन

(Competency Based Assessment: CBA)

18 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

18

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता आधारित मूल्यांकनाची उद्दिष्टे: (Objectives of Assessment)

मूल्यांकन प्रक्रियेतील चार मूलभूत घटक:

१. निरंतर सुधारणात्मक प्रक्रिया

२. अध्ययनासाठी व सुधारण्यासाठी प्रेरित करणे

३. अध्यापनाच्या पद्धतीचे मूल्यांकन

४. समग्र विचार व मूल्यांकन

19 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

19

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता आधारित मूल्यांकन:

(Competency Based Assessment: CBA)

  • विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले ज्ञान, क्षमता आणि अभियोग्यता यांचे मूल्यांकन
  • प्रचलित पद्धती पासून वेगळे.
  • शैक्षणिक दृष्टिकोन व अनुभवांना पुनर्जीवित करणारा एक समृद्ध आराखडा. 
  • क्षमतेवर आधारित मूल्यांकन होण्याच्या दृष्टीने भारतातील विविध बोर्डांनी CBA चा केलेला अवलंब.

20 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

20

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता आधारित मूल्यांकनाची उद्दिष्टे (Objectives of CBA?)

क्षमता आधारित मूल्यांकनाची उद्दिष्टे:-

क्षमता आधारित मूल्यांकनाचा प्राथमिक उद्देश म्हणजे व्यक्तीच्या क्षमतांचे मूल्यांकन करणे. ज्यामध्ये ती व्यक्ती निर्दिष्ट केलेल्या मानकांनुसार कार्ये किंवा क्रिया पार पाडू शकते आणि ती तिच्या ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता वास्तविक परिस्थितीत प्रभावीपणे लागू करू शकते.

  • केवळ पाठांतर नसून अधिक रचनात्मक व क्षमतेवर भर.
  • कौशल्य विकासास प्रोत्साहन देणे.
  • ज्ञान, कौशल्य व क्षमतांचा दैनंदिन जीवनाशी समवाय
  • सातत्यपूर्ण अध्ययनास प्रोत्साहन देणे.

21 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

21

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता-आधारित मूल्यांकनाचे स्वरूप

(Nature of Assessment)

अध्ययनासाठी मूल्यांकन

मूल्यांकनातून अध्ययन

अध्ययनाचे मूल्यांकन

22 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

22

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

१. अध्ययनासाठी मूल्यांकन : (Assessment for Learning)

  • अनेक पुराव्यांवरती आधारित.
  • अध्ययनाच्या प्रगतीचे सर्वांगीण मूल्यांकन.
  • वैयक्तिक अध्ययनाच्या गरजांबद्दल संवेदनशील.
  • वेळोवेळी अध्ययनाच्या प्रगतीतील बदलांची निरीक्षण करण्याचे कार्य यात समाविष्ट.
  • शिक्षकांना अध्ययन-अध्यापनाचे पुनरावलोकन व सुधारणा करण्यास मदत.
  • अध्ययनातील अडथळे/ त्रुटी दूर करण्यास मदत.

23 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

23

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

2. मूल्यांकनातून अध्ययन : (Assessment as Learning)

  • सहयोगी/ मित्रांसोबत आणि सहभागात्मक दृष्टिकोन.
  • विद्यार्थ्यांना ज्ञानाची संसाधने शोधण्यात मदत.
  • विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अध्ययनाची कौशल्य विकसित करणे.

24 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

24

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

3. अध्ययनाचे मूल्यांकन : (Assessment of Learning)

  • निकष आधारित सर्व समावेशक मूल्यांकन.
  • बहुविध पुरावे आधारित मूल्यांकन.
  • विद्यार्थ्यांचे वर्गीकरण किंवा तुलना न करता मूल्यांकन.
  • अध्ययनातील प्रगती सहभागी घटकांसोबत सामाईक करणे.

25 of 38

25

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

चित्रावर चर्चा

26 of 38

26

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

गट क्र.

विषय :-

वर्ग:-

वेळ :- १५ मि.

गटकार्य / चर्चा

अध्ययनासाठी मूल्यांकन

मूल्यांकनातून अध्ययन

अध्ययनाचे मूल्यांकन

उदाहरण:-

उदाहरण:-

उदाहरण:-

27 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

27

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता-आधारित शिक्षण (CBE) हा एक संरचित दृष्टीकोन (Structured Approach to Competency Based Assessment)

अभ्यासक्रम रचना

अध्ययन आणि अध्यापन

क्षमता-आधारित मूल्यांकन

28 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

28

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता आधारित शिक्षण आणि पारंपरिक शिक्षण यातील फरक  

फरकाचे मुद्दे

प्रचलित शिक्षण

क्षमता आधारित शिक्षण

लक्ष

एक निश्चित कालमर्यादा, विस्तृत अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर

मुख्य उद्दिष्ट: ज्ञानावरती , क्षमता प्रभुत्व प्राप्ती.

क्षमतावर आधारित शिक्षण व प्रगती

विद्यार्थी वयाच्या आणि अनुभवाच्या आधारे पुढे.

एका विषयातील प्रभुत्व प्राप्ती, त्यानंतर नवीन विषयाकडे.

मूल्यांकन

नियमित अभिप्राय अभाव,

प्रभुत्व प्राप्तीकडे दुर्लक्ष

आकारिक मूल्यांकनाचा नियमित अभिप्राय देण्यासाठी वापर, प्रभुत्व प्राप्तीकडे लक्ष

क्षमता-आधारित शिक्षण (CBE) एक संरचित दृष्टीकोन

क्षमता आधारित शिक्षण आणि प्रचलित शिक्षण यातील फरक  

29 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

29

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता-आधारित शिक्षण (CBE) एक संरचित दृष्टीकोन

क्षमता आधारित शिक्षण आणि प्रचलित शिक्षण यातील फरक  

फरकाचे मुद्दे

प्रचलित शिक्षण

क्षमता आधारित शिक्षण

अध्यापन पद्धती

आकलन मोजण्यासाठी एकसारख्या मूल्यांकनावर भर

विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा नुसार अध्ययन, प्रकल्पाधारित आणि अनुभवात्मक शिक्षण.

कौशल्य विकास व योग्यता आधारित शिक्षण

सर्व विद्यार्थ्यांना समान पद्धतीने परीक्षा व मानांकन,

विशिष्ट क्षमता आणि जीवन कौशल्य विकसित करण्यावर व प्रभुत्व प्राप्तीवर भर.

विद्यार्थी विकास

केवळ ज्ञानावर भर,

ज्ञानग्रहणाच्या पद्धतीवर भर

उच्च क्षमता प्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न

30 of 38

30

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

सद्य परिस्थितीतील (प्रचलित) मूल्यांकन

क्षमता आधारित मूल्यांकन

यात काय फरक आहे?

चर्चा

31 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

31

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता-आधारित शिक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये: (Characteristics of CBA)

  1. अध्ययनाच्या परिणामांवर लक्ष केंद्रित करणे.
  2. प्रभुत्व आधारित प्रगती.
  3. अध्ययनासाठी मूल्यांकन.
  4. शाळांच्या क्षमतेवर आधारित शिक्षण.
  5. शिक्षणातील समानता, विद्यार्थी केंद्रित अध्यापन.
  6. सतत सुधारणेला प्रेरणा.
  7. लवचिकता.

32 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

32

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

1.5 क्षमता-आधारित शिक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये: (Characteristics of CBA)

शिक्षकांसाठी:

  • सुधारित अध्यापन पद्धती,
  • परिणाम केंद्रित नियोजन,
  • सातत्यपूर्ण व्यावसायिक वाढ,
  • सहयोग आणि नवोन्मेष,
  • वैयक्तिक शिक्षणावर भर

33 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

33

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता-आधारित मूल्यांकनाचे फायदे: (Benefits of CBA)

क्षमता विकासाचे टप्पे निश्चित

स्वयंअध्ययनास पूरक वातावरण

कमी वेळामध्ये अधिक प्रगती

अध्ययन अध्यापन प्रक्रिया परिणामकारक

34 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

34

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता-आधारित शिक्षण व मूल्यांकनाची दिशा: (Way to CBA)

  • राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार पायाभूत ते माध्यमिक स्तरावर क्षमता-आधारित शिक्षण व मूल्यांकनाला महत्त्व
  • विद्यार्थी स्वयं-अध्ययन
  • स्व-अनुभव
  • स्वगतीने प्रगती
  • एकाच वेळेस- एकाच समान पातळयांवरती प्रवीण
  • अध्ययनाच्या सुरुवातीपासून मूलभूत कौशल्यांची निश्चिती

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023: नुसार पायाभूत ते माध्यमिक स्तरापर्यंत अपेक्षित ज्ञान, कौशल्य आणि क्षमता निश्चिती

35 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

35

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता-आधारित शिक्षण व मूल्यांकनाची दिशा: (Way to CBA)

  • अध्यापनाचे उद्दिष्टे ते अपेक्षित फलनिष्पत्ती-क्षमता प्राविण्य
  • कौशल्य प्रभुत्व अभिप्राय गुण किंवा विशिष्ट श्रेणी ऐवजी अध्ययनामध्ये सुधारणा या बाबीवर लक्ष
  • क्षमता आधारित मूल्यांकनामध्ये पोर्टफोलिओ, रुबिक्स इ. बाबींचा वापर
  • कोणत्या स्तरावरती कोणत्या क्षमतेत प्राविण्य प्राप्ती.

आंतरराष्ट्रीय शैक्षणिक समुदायाची मान्यता, (OECD) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रम

36 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

36

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

Reference List: Books

  1. वीरकर प्रभाकर , वीरकर प्रतिभा : शालेय शैक्षणिक अधिष्ठान , पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन , पुणे
  2. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन: शिक्षक मार्गदर्शिका भाग 1 ते भाग 5: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
  3. मुडेगांवकर गणेश : मूल्यमापन नवविचार प्रवाह , इनसाईट प्रकाश, नाशिक.
  4. मूल्यनिर्धारण व मूल्यमापन: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक
  5. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण : इयत्ता नववी ते बारावी शिक्षक मार्गदर्शिका: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे.
  6. राज्य अभ्यासक्रम आराखडा 2023: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे

37 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

37

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

Online Resources:

38 of 38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

38

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना

शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण 2.0