1 of 8

डॉ. नितीन जाधव

एम.ए., सेट, पी.एच.डी.

राजकीय विचारसरणीची अर्थ, व्याख्या आणि साधने

2 of 8

राजकीय विचारसरणीची व्याख्या

“ उद्धिष्टाना जन्म देणाऱ्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक मुल्यांची आणि विचारांची पद्धती म्हणजे राजकीय विचारसरणी होय.”

3 of 8

राजकीय विचारसरणीची साधने

राजकीय विचारसरणीची साधने

  • आकर्षक शब्द योजना
  • मिथके
  • वैज्ञानिक मांडणी
  • प्रश्नांची सोपी उत्तरे

4 of 8

राजकीय विचारसरणीचे स्वरूप

  • राजकीय विचारसरणीचे स्वरूप�१) संचात्मक स्वरूप (विचारांच्या संचाच्या स्वरुपात )�२) शास्रीय स्वरूप (विचारांच्या शास्रांच्या स्वरुपात )
  • ट्रेसी
  • कार्लमार्क्स
  • कार्ल मॅनहाईम
  • जॉर्ज लूकाच

5 of 8

राजकीय विचारसरणीची व्याप्ती

  • राजकीय विचारसरणीची व्याप्ती

1) वेगवेगळे प्रकार

2) वैश्विक स्वरूप

3) विधायक व विध्वंसक स्वरूप

4) विचारप्रणालीच्या मर्यादा

6 of 8

राजकीय विचारसरणीची भूमिका

  • राजकीय विचारसरणीची भूमिका

1) व्यावहारिक संदर्भ

2) जीवनाला नवी दिशा

3) विश्वाचे आकलन

4) संघर्षाला कारणीभूत

5) राजकीय प्रशिक्षण

6) कृतिशीलता

7 of 8

राजकीय विचार प्रणालीच्या अभ्यासाची आवश्यकता

राजकीय विचार प्रणालीच्या अभ्यासाची आवश्यकता

1) गट निर्माण करते

2) ओळख दाखवते

3) सरंचना सुचवते

4) राजकीय व्यवस्था स्वीकारते

5) गतिशील असते

6) योग्य-अयोग्य मापन करते

7) प्रचलित शब्द समजतात

8 of 8

Thank You