1
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.०
सत्र – पहिले
घटकाचे नाव - राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०
राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण
शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.०
घटकाचे नाव - राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०
2
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
सत्र :१
3
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
प्रशिक्षणार्थी-
१. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची ध्येये स्पष्ट करतील.
२. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची ध्येये वैशिष्ट्ये सांगतील.
३. प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षणाचे स्वरूप सांगतील.
४. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार तयार झालेल्या अभ्यासक्रम आराखड्याचे स्वरूप व पारंपारिक रचना यातील फरक सांगतील.
५. नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र जाणून घेऊन अध्यापन प्रक्रियेत परिवर्तन करतील.
६. भारताबद्दलचे ज्ञान व भारतीय ज्ञान परंपरेची वैशिष्ट्ये सांगतील.
७. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार मूल्यांकन पद्धतीत झालेल्या बदलाची दखल घेतील.
८. शिक्षक शिक्षण व शिक्षक सक्षमीकरण यासाठीची योजना सांगतील.
अध्ययन निष्पत्ती
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०: ध्येये
1
आपल्या देशाला एकत्र जोडून ठेवणारा आणि बदलत्या जगातील आपल्या भूमिका आणि जबाबदाऱ्या यांची जाणीव, मुलभूत अधिकार, कर्तव्य व संविधानात्मक मूल्ये यांच्याप्रती सखोल आदरभाव निर्माण करणे.
2
3
सर्वांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण देऊन एक समन्यायी व उत्साही असा ज्ञानी समाज निर्माण करणारी एक शिक्षण प्रणाली विकसित करणे.
मानवी हक्क, निरंतर विकास आणि राहणीमान, विश्व कल्याण आणि त्यातून प्रतिबिंबित होणारा एक खराखुरा जागतिक नागरिक यांच्या विश्वासार्ह बांधिलकीस साह्यभूत ठरणारे कौशल्ये, मूल्ये आणि वृत्ती यांची जोपासना करणे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण : वैशिष्ट्ये
.
अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय रचनेत बदल
नवीन आकृतीबंध (५+३+३+४)
अंगणवाडी / पूर्व-शाळामध्ये ३ वर्ष आणि शाळेमध्ये १२ वर्ष
मध्य
10 वर्ष
(वयोगट ६ ते १६ )
2 वर्ष (वयोगट १६ ते १८ )
२ वर्ष
(इ. १ली व २ री )(वयोगट ६ ते ८ )
....................................
३ वर्ष
(अंगणवाडी / बालवाटिका ) (वयोगट ३ ते ६ )
३ वर्ष ( इ. ३ ते ५) ( वयोगट ८ ते ११ )
3 वर्ष
(इ. ६ ते ८)
(वयोगट ११ ते १४ )
४ वर्ष (इ.९ ते १२ वी ) ( वयोगट १४ ते १८ )
प्रचलित शैक्षणिक संरचना
नवीन शैक्षणिक संरचना
पायाभूत
पूर्व तयारी
माध्यमिक
प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षण (ECCE)
पायभूत शिक्षण अभ्यासक्रम – हा दोन विभागात मांडण्यात आला आहे त्यात ३ ते ८ हा वयोगट आहे.
१)ECCE मधील ३ ते ६ वयोगट आणि
२) प्राथमिक शाळा मधील इ. 1 ली व इ.2 री वर्गातील ६ ते ८ हा वयोगट
सार्वत्रिक प्रवेश – ३ ते ६ वर्षांच्या मुलांसाठी : अंगणवाडी /बालवाटिका येथे मोफत, सुरक्षित, उच्च दर्जाच्या ECCE शिक्षणासाठी प्रवेश
बहुपैलूत्व – लवचिक, बहुस्तरीय, खेळ-आधारित, कृती-आधारित आणि पृच्छा- आधारित शिक्षण.
पुर्वाध्ययन वर्ग : ५ वर्ष वयापुर्वीचे प्रत्येक मूल पुर्वाध्ययन वर्गात किंवा बालवाटिकेमध्ये
( म्हणजे इयत्ता पहिली पूर्वी) जाईल.
मानव संसाधन विकास (HRD) मंत्रालय, महिला व बाल विकास (WCD), आरोग्य आणि कुटुंब कल्याण (HFW) आणि आदिवाशी कार्य यांच्या संयुक्तपणे याची अंमलबजावणी करणे.
प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण
शिष्टाचार,वर्तन आणि भावनिक विकास
खेळ -आधारित आणि शोध -आधारित शिक्षण
‘स्व’ ची ओळख
सांघिककार्य आणि सहयोग
रंग, आकार, मुळाक्षरे आणि संख्या
निसर्गाशी नाते
तार्किक विचार आणि समस्या निराकरण
जिज्ञासा निर्माण करणे
कला, हस्तकला आणि संगीत
नितीतत्त्वे
पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मोहीम (FLN)
३ महिन्याची खेळ आधारित शाळा: इयता पहिलीतील सर्व विद्यार्थ्यासाठी खेळ -आधारित तीन महिन्याची शाळा तयारी घटकसंच
राष्ट्रीय संचयिका: दीक्षा (DIKSHA)वरील उच्च दर्जाचे अध्यापन आणि अध्ययन संसाधने- राष्ट्रीय संचयिका
ग्रंथालय: शालेय ग्रंथालायामध्ये डिजिटल ग्रंथालयाचा लाभ अंतर्भूत .
इ.३ री पर्यंत म्हणजेच २०२६-२७ पर्यंत FLN साध्य करणे .
प्रारंभिक शिक्षण:
प्रारंभिक वाचन, लेखन आणि गणित यावर विशेष लक्ष देणे .
राष्ट्रीय मोहीम: पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यासाठी राष्ट्रीय मोहीम
पायाभूत कौशल्ये: पायाभूत अध्ययन कौशल्याचे सार्वत्रिक संपादन
ग्रंथ प्रवर्धन: राष्ट्रीय ग्रंथप्रवर्धन धोरणाची निर्मिती करणे सार्वजनिक आणि शालेय ग्रंथालयाचा विस्तार करणे.
क्षमता, अध्ययन निष्पत्ती (LOs) आणि विषय - एकात्मीकरणावर विशेष भर
शालेय नेतृत्व करणाऱ्यासाठी क्षमता आणि निष्पत्ती केंद्रित शिक्षण यावर आधारित शैक्षणिक योजनाची तयारी व अंमलबजावणी यासाठी घटकसंच तयार करणे.
खालील गोष्टीमध्ये कठोर विभाजन नको :
कला , क्रीडा , ICT एकात्मिक आणि कथा-कथन यावर आधारित अध्यापन शास्त्र हे उत्तम अध्यापनशास्त्र म्हणून इतर विषयात एकात्मीकृत करणे.
डिजिटल साक्षरता ,संकेतन आणि संगणनविषयक विचार , नैतिक व तात्विक युक्तिवाद यावर भर देणे .
वैज्ञानिक वृत्तीचा विकास आणि देशभक्ती,त्याग,अहिंसा,सत्य,प्रामाणिकपणा,शांती इ. सारख्या मानवी आणि संविधानात्मक मूल्यांचे ज्ञान आणि वापर यांची जोपासना करणे.
क्षमताधिष्टीत शिक्षण:
विषयांचे एकात्मीकरण :
वैज्ञानिक वृत्तीची जोपासना :
विषय शिक्षणामध्ये भेद नको:
डिजिटल साक्षरतेवर भर देणे:
बहुभाषिक अध्यापनास प्रोत्साहन :
बहुभाषिक शिक्षकांची मदत घेण्यासाठी लगतच्या राज्यांसोबत राज्यांना द्विपक्षीय करार करण्यासाठी प्रोत्साहन .
मानसिक, शारीरिक आरोग्य आणि स्वास्थ्य
आरोग्य तपासणी: सर्व विद्यार्थ्यांसाठी वार्षिक आरोग्य तपासणी
शालेय दप्तराचे ओझे कमी करणे: अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र यामध्ये योग्य बदल करून पाठ्यपुस्तके व शालेय दप्तराचे ओझे कमी करणे.�
अत्यावश्यक कौशल्ये:आरोग्य आणि निरोगीपणा सर्व विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, पोषण, शारीरिक शिक्षण, निरोगीपणा, स्वास्थ, क्रीडा हे आवश्यक असल्याने त्यांची रुजवणूक होणे आवश्यक आहे. शिवाय, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, मानसिक आरोग्य, प्रथमोपचार, वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्य यामधील पायाभूत प्रशिक्षणाचा अभ्यासक्रमात अंतर्भाव असणार आहे.��
शाळेत सर्वसमावेशक व काळजीवाहू संस्कृती : मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या भूमिका आणि अपेक्षांमध्ये स्पष्टपणे शाळेत काळजीवाहू व सर्वसमावेशक संस्कृती विकसित करणे याचा समावेश आहे .�
दिव्यांग विद्यार्थ्यावर लक्ष विशेष उपक्रम आणि शाळेतील पायाभूत सुविधांचा विकास यामुळे दिव्यांग मुलांना सहज प्रवेश करता येईल. �
शाळा संकुलामध्ये समुपदेशक उपलब्ध करून घेणे : राज्य शासनाला पुरेशा संख्येने समुपदेशक व शिक्षक (शालेय संकुलात परस्पर देवाण-घेवाण करता येण्यासाठी) उपलब्ध करून घेण्यासाठी प्रोत्साहित करणे
विद्यार्थ्यांनी आरोग्य, पोषण, शारीरिक शिक्षण, स्वास्थ, निरोगीपणा आणि क्रीडा यातील कौशल्ये साध्य करणे आवश्यक आहे.
नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र :अध्ययन अध्यापन प्रक्रियेत परिवर्तन
.
भारतीय ज्ञानप्रणाली
जेथे जेथे उपयुक्त असेल त्या त्या ठिकाणी योग्य आणि वैज्ञानिक पद्धतीने भारतीय ज्ञानाचा समावेश करण्यात येईल.
जनजातीविषयक ज्ञान आणि शिक्षणाचे देशी व पारंपरिक मार्ग असलेल्या भारतीय ज्ञान प्रणालीचा अंतर्भाव करण्यात येईल.�
आदिवासीची पारंपरिक औषधोपचार पद्धती,वन व्यवस्थापन, पारंपरिक(सेंद्रिय) पीक लागवड, नैसर्गिक शेती इत्यादी मधील विशेष शिक्षणक्रम देखील उपलब्ध करून दिला जाईल.�प्राचीन भारतापासून ते आधुनिक भारतापर्यंत आणि भविष्यकालीन आकांक्षा यांच्या माहितीचासमावेश असलेला अभ्यासक्रम�
विज्ञानातील आणि विज्ञानाच्या बाहेरील भारतातील तेजस्वी तारे यांच्यावरील दृकश्राव्य माहितीपट.
विद्यार्थ्यांना तरुणवयात नैतिक निर्णय घेण्यासाठी एक तर्कशुद्ध कार्यप्रणाली विकसित करण्यात येईल.��.
फसवणूक, अत्याचार, वाङ्मयचौर्य, केरकचरा, सहनसीमा, समानता आणि तद्नुभूती या विषयांचा विस्तार नंतरच्या वर्षात केला जाईल..
सर्व विद्यार्थ्यांमध्ये भारतीय पारंपरिक मूल्ये, मुलभूत मानवी आणि संविधानात्मक मूल्ये यांची रुजवणूक केली जाईल
.�.
भारतीय राज्यघटनेतील उतारे देखील सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक वाचन म्हणून विचारात घेतली जातील.��.
आरोग्य, मानसिक आरोग्य, उत्तम पोषण ,वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्य, आपत्ती अनुक्रिया आणि प्रथमोपचार यांच्या पायाभूत प्रशिक्षणाचाही समावेश केला जाईल.��
अल्कोहोल, तंबाखू आणि इतर मादक पदार्थ यांच्या अपायकारक आणि हानिकारक परिणामाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण हा अभ्यासक्रमाचा भाग असेल. �
मूल्यांकन पद्धतीत बदल
मूल्यांकनाचा मुख्य भर हा मूलभूत संकल्पना, उच्च श्रेणीय आणि पायाभूत कौशल्य यावर आहे.��
मुलभूत कौशल्याच्या मूल्यांकनासोबतच बोर्ड परीक्षा अधिक लवचिक असणार�
प्रत्येक मुलाच्या अध्ययन निष्पत्तीचा सातत्यपूर्ण शोध
राष्ट्रीय चाचणी अभिकरण(NTA) हे सामायिक उच्च दर्जाची कलचाचणी देण्यासाठी आणि या चाचणी परीक्षांविषयी
कोचिंग घेण्याची गरज कमी करण्यासाठी काम करेल.�
विद्यार्थ्यांची प्रगती समजण्यासाठी आणि त्यांना इष्टतम व्यवसायाची निवड करण्यास सक्षम
करण्यासाठी AI आधारित सॉफ्टवेअर मदत करणार�
स्वयं मूल्यांकन व सहाध्यायी मूल्यांकन
राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र: वेगवेगळ्या मूल्यांकन मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बोर्ड परीक्षांमध्ये अधिक
सहयोगीता आणण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र मदत करेल.�
शिक्षक शिक्षण
अध्यापनासाठी कमीत कमी पदवी पात्रता ज्यात पर्यंत स्थानिक शाळांमध्ये विद्यार्थी अध्यापनाचा समावेश आहे
(सन २०३० पर्यंत )
इतर विशेष विषयांमध्ये प्रचलित स्नातक पदवी असलेल्या अर्जदारांसाठी
ज्यांनी ४ वर्षांची समतुल्य बहुविद्याशाखीय स्नातक पदवी पूर्ण केली आहे किंवा विशेष विषयांत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे अशा व्यक्तींसाठी
सर्व बी.एड.कार्यक्रमामध्ये अध्यापन शास्त्रातील कालसिद्ध तंत्रे,बहुस्तरीय अध्यापन आणि मूल्यमापन, दिव्यांग मुलांचे अध्यापन,विशेष आवड आणि बुद्धिमत्ता असलेल्या मुलांचे अध्यापन, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थीकेंद्रित आणि सहयोगी अध्ययन या प्रशिक्षण विषयाचा समावेश असेल.
४ वर्षाचे
एकात्मिक बी .एड
१ वर्षाचे बी .एड
२ वर्षाचे बी .एड
शिक्षकांचे सक्षमीकरण
शाळेतील उत्तम पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पूरक वातावरणाची निर्मिती
शिक्षकांच्या गरजेनुसार तंत्र ज्ञान आधारित सर्वसमावेशक नियोजन व पुर्वानुमानाचा अभ्यास प्रत्येक राज्याने करणे .
२०२२ पर्यंत शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके (NPST)
एकल शाळा स्तर जसे. पायाभूत ,पूर्व-तयारी ,मध्य आणि माध्यमिक यामधील शिक्षकांसाठी व्यवसाय विकास उपलब्ध असणार
शिक्षकांना वर्ग अध्यापनामध्ये अध्यापनशास्त्राचा दृष्टीकोन निवडण्यासाठी अधिक स्वायत्तता असणार
शिक्षक व्यावसायिक विकास
शिक्षकांसाठी शैक्षणिक नेतृत्वाच्च्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
धन्यवाद...!