1 of 9

Well -Come �To� Geography Department

2 of 9

Dr. Naik V.T

Dept. OF Geography

GRAMIN MAHAVIDYALAY VASANTNAGAR ,TQ MUKHED

B.A second year UNIT NO.2

3 of 9

जगातील प्रमुख पिकाचे वितरण व उत्पादन

जगातील वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात त्यात अन्नधान्य पिके, नगदी पिके आणि तंतुमय पिकांचा समावेश होतो अन्नधान्य पिकांमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी ,बाजरी ,गळीन धन्य कडधान्य इत्यादींचा समावेश होतो. तर नदी पिकांमध्ये ऊस, कापूस, तंबाखू, चहा,कॉफी ,कोको ,ताग इत्यादींचा समावेश होतो यावरून पिकाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.

1. खाद्य पिके किंवा अन्नधान्य पिके

2. व्यापारी पिके किंवा नगदी पिके

4 of 9

1. अन्नधान्य पिके: जगात लोकसंख्या वेगाने वाढत असून त्या लोकसंख्येची शहराची गरज भागविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रगती झालेली आहे जगातील बरेच देश 1960च्या हरित क्रांतीमुळे खाद्याचे किंवा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेले आहेत. जगातील तीन चतुर्थांश लोक आहाराची गरज तांदूळ गहू आणि मटका यातून भागवतात त्यापैकी या खाद्य पिकाची माहिती आपण घेणार आहोत.

5 of 9

गव्हाचे जागतिक वितरण व उत्पादन जगात खालील उत्पादक देश आहेत.

1. रशिया:

*गहू उत्पादनात रशियाचा जगात प्रथम क्रमांक लागतो

*जागतिक उत्पादनाच्या 28 टक्के उत्पादन एकटे रशियात होते

*लागवडीखालील क्षेत्रापैकी 1/3 क्षेत्र गोपिका खाली आहे

*युक्रेनापासून पूर्वेकडे सेवेरिया या नदीपर्यंत शेती.

2. संयुक्त संस्थाने:

*उत्पादनात संयुक्त संस्थानाचा जगाने दुसरा क्रमांक लागतो.

*जगातील उत्पादनाच्या 22 टक्के उत्पादन येथे होते.

*उत्तरेकडील उन्हाळी भूप्रदेश दक्षिणेकडील हिवाळी भूप्रदेश पूर्वेकडील कोरडवाहू प्रदेश कोलंबियाच्या पठारी प्रदेश

6 of 9

3. चीन.

*गहू उत्पादनात चीनचा तिसरा क्रमांक लागतो जागतिक उत्पादनाच्या 18.7 टक्के उत्पादन चीनमध्ये

*यांगत्स, हो-हॅंग-हो नदी खोरे, मांचूरिया, मंगोलिया

4. भारत

*जागतिक उत्पादनाच्या 12 टक्के उत्पादन भारतात.

*पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्यप्रदेश राजस्थान महाराष्ट्र व गुजरात राज्यात उत्पादन घेतले जाते.

7 of 9

5. रुझ:

*जगातील पहिला गहू उत्पादन देश.

*जागतिक उत्पादनाच्या 4.6 टक्के उत्पादन रुसा मध्ये.

*हिवाळा व उन्हाळा या दोन्ही मधून उत्पादन घेतले जाते.

*युरोपीय क्षेत्रापासून सेबेरिया पर्यंत गव्हाचा विकास.

6. कॅनडा:

*जगातील प्रमुख गहू निर्यात करणारा देश आहे.

*जागतिक उत्पादनाच्या 4.9 टक्के उत्पादन कॅनडामध्ये.

8 of 9

7. ऑस्ट्रेलिया:

*गहू उत्पादक व निर्यात करणारा देश व्यावसायिक शेती.

*जागतिक उत्पादनाच्या 3.7 टक्के उत्पादन ऑस्ट्रेलिया मध्ये हे केले जाते.

8. दक्षिण अमेरिका

*येथील अर्जेंटिना प्रमुख उत्पादक देश पुंपा मैदान.

*जागतिक उत्पादनाच्या 1.7 टक्के उत्पादन दक्षिण अमेरिकेमध्ये होते.

9 of 9