Well -Come �To� Geography Department �
Dr. Naik V. T
��
Department Of Geography
Sub:- भारतीय पठारी प्रदेश
GRAMIN MAHAVIDYALAY VASANTNAGAR
B.A 3rd year
B. A. Third Year Semester-V GE GEOG-I
Geography of India Part-I (XIV)
Marks: 50 Credits: 02 Periods: 60 Salient Features
Unit I Location and Physical Regions and Drainage
1.India in the context of south-east & south Asia
2India a land of diversities; unity within diversity
3.Physical regions of India
4.Drainage systems of India
Unit II Climate and Climatic Regions
1.Regional and seasonal variations of climate
2.The monsoon, western disturbance, nor-westers
3.Climatic regions of India according to Koppen
Unit III Natural Resources
भारतीय पठारी प्रदेशाला:-
द्विपकल्पी पठारी प्रदेश म्हणून ओळखले जाते उत्तर भारतातील विशाल मैदानाच्या दक्षिणेला दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या त्रिकोणी आकाराच्या प्राकृतिक रचना च्या प्रदेशाला भारतीय पठारी प्रदेश असे म्हणतात. या पठाराच्या पश्चिमेकडील सीमा पश्चिम घाटाने तर पूर्वेकडील सीमा पूर्व घाटाने निश्चित झालेले आहेत. या पठाराची सरासरी उंची 300मी.ते 2000मी पर्यंत आहे.या पठाराची एकूण क्षेत्रफळ 16,00,000,चौ.की.मी आहे.
भारतीय पठारी प्रदेशाचे नर्मदा नदीच्या खचदरी मुळे दोन मुख्य विभाग.
1. उत्तर भारतीय पठार. या पठाराचा विस्तार पश्चिमेस अरवली पर्वत आतापासून पूर्वेस राजमहाल टेकड्या पर्यंत आहे या पठारांत पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना राज्यस्थान
मेवाड पठार *अरवली पर्वताच्या पूर्वेला मेवाड पठार (250ते500मी उंची बनास नदी)
बुंदेलखंड पठार *यमुना नदी पासून दक्षिणेस विंध्य पर्वत कड्यापर्यंत (100ते300)मी उंची निस खडक.
माळवा पठार *विंध्य पर्वताच्या उत्तरेस मध्यप्रदेशात माळवा पठार (500ते600) मी.उंची चंबळ बेटवा .
बांधेल खंड पठार* मैकल पर्वताच्या पूर्वेला व शोण नदीच्या दक्षिणेला बांधेलं खंड पठार (बुधेल खंड पठाराच्या पूर्वेला)
छोटा नागपूर पठार* बांधेल खंड पठाराच्या पूर्वेकडील भागात छोटा नागपूर पठार (दामोक्षर व सुवर्णरेखा नदी खोऱ्यात)
(पठाराच्या पूर्वेला राजमहाल टेकड्या आहेत.)
या उप पठाराचा समावेश उत्तर भारतीय पठारांना होतो दक्षिणेकडील पर्वतरांगातून चंबळ बेरव,केन व शोन नद्या उत्तर भारतीय पठारावरून वाहत जावून यमुना व गंगा नदीला मिळतात.
अरवली पर्वत. जगातील अतिप्राचीन घडी पर्वता पैकी गुजरात मधील पालनपूर ते दिल्लीपर्यंत आठशे किमी पर्यंत पसरलेली आहे माउंट अबू थंड हवेचे ठिकाण आहे
विंध्य पर्वत: माळवा पठाराच्या दक्षिणेकडील द्विपकल्पीय पठारावर पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेल्या असून 500 ते 600 मीटर उंची
2. दक्षिण भारतीय पठार. या पदाला दख्खनचे पठार असे म्हणतात. दक्षिण भारतीय पठार त्रिकोणाकृती असून उत्तरेकडील प्रदेश रुंद तर दक्षिणेकडील भाग निमुळता आहे. तर दक्षिणेस निलगिरी पर्वत रांगा पसरलेले आहेत. लावा रसाचा संचयनाने दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली विंध्य पर्वतापासून विस्तृत भाग पसरलेला आहे. या पठाराची उंची सरासरी 500 ते 100 मीटर आहे.
*दक्षिण भारतीय पठार याची तीन भाग केले आहेत
1. महाराष्ट्र पठार:-. दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडील भागात महाराष्ट्र पठार असे म्हणतात क्षेत्रफळ 7 लक्ष (बेसाल्ट) भीमा कृष्णा गोदावरी चौ.कि.मी
2. कर्नाटक पठार:- दखनच्या पठाराच्या कर्नाटकातील क्षेत्रास कर्नाटक किंवा म्हैसूरचे पठार असे म्हणतात या पठाराच्या पश्चिमेस पश्चिम घाट पूर्वेस पूर्वघाट दक्षिणेस निलगिरी क्षेत्रफळ 26000 चौ .कि.मी.
3. तेलंगणा पठार:- दख्खनच्या पठाराच्या आंध्र प्रदेशातील क्षेत्रास तेलंगणा पठार असे म्हणतात.
5. रुझ:
*जगातील पहिला गहू उत्पादन देश.
*जागतिक उत्पादनाच्या 4.6 टक्के उत्पादन रुसा मध्ये.
*हिवाळा व उन्हाळा या दोन्ही मधून उत्पादन घेतले जाते.
*युरोपीय क्षेत्रापासून सेबेरिया पर्यंत गव्हाचा विकास.
6. कॅनडा:
*जगातील प्रमुख गहू निर्यात करणारा देश आहे.
*जागतिक उत्पादनाच्या 4.9 टक्के उत्पादन कॅनडामध्ये.
*सातपुडा पर्वत:- नर्मदा व तापी या नदी खोऱ्याच्या दरम्यान पसरलेली आहे पर्वताची लांबी 900 किमी. पंचवटी- तोरणा कळ थंड हवेचे ठिकाण
*पश्चिम घाट: तापी नदीच्या दक्षिण टेकड्या पासून कन्याकुमारीपर्यंत दख्खन पठाराच्या पश्चिम किनाऱ्यावरील 1600 किमी लांबी कळसुबाई (1646मी) महाबळेश्वर (1438मी) शिखरे.
*निलगिरी:- पश्चिम घाट व पूर्व घाट निलगिरी पर्वतांना एकत्र मिळतात पालघाट खिंड, दोडाबेटा(2637 मी ) शिखराच्या.
*पूर्व घाट: पूर्व घाट दक्षिण भारतीय पठाराचे पूर्व सीमा आहे मा नदी आणि गोदावरी नदी च्या दरम्यान पूर्व घाट आला महेंद्रगिरी असे नाव आहे.
भारतीय पठाराचे महत्व
1.खनिज साठे 3. वनस्पती 5.जलविद्युत
2.सुपीक जमीन 4.नगदी पिकाचे उत्पादन 6.पर्यटन