ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान ) महाविदयालय वसंतनगर,मुखेड �बी.ए.व्दितीय (ऐच्छिक)�पेपर – निवडक मराठी गदय –V घटक चाचणी १ ली दिनांक -२८/०१/२०२१ � गुण -१०
खालील बहुपर्यायी सोडवा.
१)छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ जानेवारी १६७५ रोजी ------यांना पत्र पाठविले होते.
अ)जिवाजी विनायक ब) विनायक बाबाजी क) रामचंद्रपंत ड)हिरोजी फर्जंद
२) जिवाजी विनायक यांनी -------व दर्यासांरग यांना आरमाराचा ऐवज व गल्ला पोचता केला नव्हता.
अ)फिरोज खान ब)दौलतखान क) शाहिस्तेखान ड)हुसेनखान
३) ‘दूत म्हणजे राजाचे नेत्र’ या प्रकरणातून ------याची लक्षणे व कार्य सांगितली आहेत.
अ)सुभेदार ब) राजाचे दूत क)मामलेदार ड)किल्लेदार
४)दुताची तीन प्रकारची लक्षणे निसृष्टार्थ ,मितार्थ व -------आहेत.
अ)सरकारवाहक ब) शासनवाहक क)कार्यवाहक ड)शासनकर्ता
५)जितके सांगून पाठविले तितकेच जाउन बोलणार त्यास काय म्हणावे?
अ)निसृष्टार्थ ब) शासनवाहक क)कार्यवाहक ड) मितार्थ
६) देशकाल योग्य असे पाहून बोलणार यास -------म्हणावे.
अ) मितार्थ ब)नि सृष्टार्थ क)शासनहर ड)कार्यवाह
७) ‘उघडा दरवाजा’ या आत्मचरित्रातून कोणत्या समाजाचे चित्रण आले आहे?
अ)ग्रामीण ब) दलित क)मुस्लिम ड) आदिवासी
८)डॉ.शिवाजी पाटील निलंगेकर हे मला -------म्हणायचे.
अ)डॉक्टर ब)मास्तर क)बॅरिस्टर ड)वकील
९)अभय बंग यांची अँजिओप्लास्टी कोणत्या ठिकाणी झाली? अ)लखनौ ब)इंदोर क)दिल्ली ड) मुंबई
१०)अभय बंग यांचा आदिवासी समाजाच्या कुपोषणावर व नवजात अर्भकाच्या मृत्यूवर ----------हा शोधनि बंध खूप गाजला.
अ) कोवळी पानगळ ब) कोवळी फुले क) कोमल मने ड) कोवळी कळी
११)अभय बंग यांना संगीत व -------शिकायची इच्छा होती.
अ) नृत्य ब)तबला क) संस्कृत ड)सतार
१२) इथं महानुभावांचा देव ----गुराख्यांशी खेळला होता.
अ)श्रीगोविंदप्रभूब)श्री चकधर क)श्रीकृष्ण ड)श्रीचांगदेव राउळ
१३)गुरं राखण्याची पहिली आठवण आहे ती ------दुष्काळातली.
अ)एकाहात्तरच्या ब) बहात्तरच्या क) ऐंशीच्या ड)ब्याएंशी
१४) औंढा नागनाथ येथील महादेवाचे मंदिर कोणी बांधले?
अ)धृतराष्ट्र ब)वि राट क)युधि ष्टि रड) दुर्योधन
१५)वैदिक परंपरेनुसार कलियुगात ब्राम्हण व -------हे दोनच वर्ण होते.
अ)शुद्र ब)क्षत्रीय क)वैश्य ड)यापैकी नाही
१६)कोडियाचे गोरेपण Iतैसे अहंकारी -------.
अ) मन ब) ज्ञान क) डोके ड)भाव
१७) गौतम बुध्द सुमारे --------वर्षे शंकरार्यांच्या आधी होउन गेले.
अ)१००० ब) १५०० क) २००० ड) २५००
१८)तथागत म्हणाले होते, “अनुभवाच्या रसायनातून ‘मी’ व ‘माझे’ गाळून टाका.जे उरेल ते --------होय.
अ)मरण ब)आनंद क) निर्वाण ड)स्वर्ग
१९)गंगाप्रसाद अग्रवाल यांना सर्वजन प्रेमाने काय म्हणत होते?
अ) दादाजी ब)भाईजी क) अण्णासाहेब ड)दादासाहेब
२०) भाईजीना मराठवाडयाचे गांधी म्हणून कोणी संबोधले ?
अ)दादा गोरे ब) मधू दंडवते क) जयप्रकाश नारायण ड) महात्मा गांधी २१)-------ज्ञानेद्रिंये असलेल्या मानवप्राण्याच्या दृष्टीतूनच आपण जग पाहू शकतो.अ)सहा ब)सात क)पाच ड)दहा
ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान ) महाविदयालय वसंतनगर,मुखेड �बी.ए.व्दितीय (ऐच्छिक)�पेपर – निवडक मराठी गदय –V घटक चाचणी १ ली दिनांक -२७/०१/२०२१ � गुण -१०
खालील बहुपर्यायी सोडवा.
१)छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ जानेवारी १६७५ रोजी ------यांना पत्र पाठविले होते.
अ) जिवाजी विनायक ब) विनायक बाबाजी क) रामचंद्रपंत ड) हिरोजी फर्जंद
२)दुताची तीन प्रकारची लक्षणे निसृष्टार्थ ,मितार्थ व -------आहेत.
अ) सरकारवाहक ब) शासनवाहक क) कार्यवाहक ड) शासनकर्ता
३) गौतम बुध्द सुमारे --------वर्षे शंकरार्यांच्या आधी होउन गेले.
अ) १००० ब) १५०० क) २००० ड) २५००
४)तथागत म्हणाले होते, “अनुभवाच्या रसायनातून ‘मी’ व ‘माझे’ गाळून टाका.जे उरेल ते --------होय.
अ) मरण ब) आनंद क) निर्वाण ड) स्वर्ग
५) ‘उघडा दरवाजा’ या आत्मचरित्रातून कोणत्या समाजाचे चित्रण आले आहे?
अ) ग्रामीण ब) दलित क) मुस्लिम ड) आदिवासी
अ) लखनौ ब) इंदोर क) दिल्ली ड) मुंबई
७) अभय बंग यांना संगीत व -------शिकायची इच्छा होती.
अ) नृत्य ब) तबला क) संस्कृत ड) सतार
८) गुरं राखण्याची पहिली आठवण आहे ती ------दुष्काळातली.
अ) एकाहात्तरच्या ब) बहात्तरच्या क) ऐंशीच्या ड) ब्याएंशी
९)गंगाप्रसाद अग्रवाल यांना सर्वजन प्रेमाने काय म्हणत होते?
अ) दादाजी ब) भाईजी क) अण्णासाहेब ड) दादासाहेब
१०)-------ज्ञानेद्रिंये असलेल्या मानवप्राण्याच्या दृष्टीतूनच आपण जग पाहू शकतो.
अ) सहा ब) सात क) पाच ड) दहा