मानसशास्त्राच्या अभ्यासाची क्षेत्रं / शाखा व व्यावसायिक संधी
श्रद्धा रारावीकर
चिकित्सा मानसशास्त्र
मानसिक आजारांचे योग्य निदान व त्यावर उपचार करणे, त्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करणे, योग्य उपचारपद्धती ची निवड करणे , संशोधन करणे ई. कार्य करणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे चिकित्सा मानसशास्त्र होय.
वैकासिक मानसशास्त्र
औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र
औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र
योग्य कर्मचाऱ्यांची निवड
प्रशिक्षण, नियुक्ती बढती, ई.
कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन
गुणवत्तेत, व्यवस्थापनात सुधारणा
कार्य विश्लेषण
निकोप वातावरण
धोरण निश्चिती
शैक्षणिक मानसशास्त्र
थॉर्नडाइक यांच्या मते शिक्षणाने वर्तनात सुधारणा घडवता येते. या उद्देशाने प्रभावी अध्ययन-अध्यापन पद्धती विकसित करणे , विद्यार्थ्यांच्या विकासाच्या अवस्था व त्यांची वैशिष्ठ्ये लक्षात घेऊन अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धती तयार करणे ,मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर, इत्यादीसाठी अभ्यास व संशोधन शैक्षणिक मानसशास्त्रात केले जाते.
सामाजिक मानसशास्त्र �
आरोग्य मानसशास्त्र
गुन्हे व न्यायवैद्यक मानसशास्त्र �
सैनिकी मानसशास्त्र
क्रीडा मानसशास्त्र
चेता मानसशास्त्र �
पर्यावरण मानसशास्त्र
सकारात्मक मानसशास्त्र
अध्यात्मिक मानसशास्त्र
स्त्रियांचे मानसशास्त्र
बाल मानसशास्त्र
�धन्यवाद !!!