1 of 2

ग्रामीण महाविदयालय वसंतनगर,मुखेड बी.ए.प्रथम वर्ष(ऐच्छिक) �सत्र -पहिले �पेपर –आधुनिक मराठी कथा वाङ्मय – I �घटक चाचणी १ली�दिनांक -२४/०१/२०२१ गुण - १०

खालील बहुपर्यायी प्रश्न सोडवा.

१)वामन चोरघडे हे----म्हणून प्रसिध्द आहेत.

अ) लघुकथा लेखक ब) नवकथालेखक क) विज्ञानकथा लेखक ड) रूपककथा लेखक

२) पैकूच्या बैलांच्या अवमान ------केला.

अ) डॉक्टर ब) डॉक्टरीनबाई क) वकील ड) पाटील

३)शेती व्यवसायात -------हा प्राणी अत्यंत महत्वाचा आहे.

अ) घोडा ब) बैल क) गाढव ड) वाघ

४) वि.स.खांडेकर यांच्या --------या कादंबरीला ‘ज्ञानपीठ’पुरस्कार मिळाला.

अ) दोन मने ब) दोन ध्रुव क) ऱ्हदयाची हाक ड) ययाति

५)पाणबुडयांनी --------देवतेची प्रार्थना केली.

अ) सुर्य ब) निसर्ग क) वरूण ड) चंद्र

६)पावसाळा आला.लोक ---------अत्यंत उत्कंठेने वाट पाहत होते.

अ) हस्ताची ब) मघा क) रोहिणी ड) मृगाची

७)मराठी नवकथेचे लेखक म्हणून---------या लेखकाचा उल्लेख होतो.

अ) गंगाधर गाडगीळ ब) वि. स. खांडेकर क) वामन चोरघडे ड) पी. विठ्ठल

८)----------जातीय दंग्याच्या उग्र ज्वाला भडकल्या होत्या.

अ) नागपुरात ब) मुंबईत क) पूण्यात ड) साताऱ्यात

९)शंकर पाटील यांचा ---------हा कथासंग्रह पहिला आहे.

अ) वळीव ब) आभाळ क) वावरी शेंग ड) उन

१०)दिंगबरपंतानी ------------या पिकाची लागवड केली.

अ) सुरण ब) नवलकोल क) कोबी ड) कुर्का

2 of 2

ग्रामीण महाविदयालय वसंतनगर,मुखेड

बी.ए.प्रथम वर्ष(ऐच्छिक) � सत्र -पहिले �पेपर –आधुनिक मराठी कथा वाङ्मय – I � घटक चाचणी २ री �दिनांक -२७/०१/२०२१ गुण - १०

१)‘पिंजरा’ या चित्रपटाची कथा -------या लेखकांनी लिहिली.

अ) वि . स. खांडेकर ब) शंकर पाटील क) वामन चोरघडे ड) गंगाधर गाडगीळ

२)हरिबा आणि ---------ही गावातील एक इरसाल जोडी होती.

अ) कोडिंबा ब) केरबा क) शेषराव ड) ग्यानबा

३)बंकेच्या इलेक्शनला --------उभे होते.

अ) जयवंतराव पाटील ब) मानिकराव पाटील क) सदाशिवराव पाटील ड) प्रभाकर पाटील

४) ‘आमदार सौभाग्यवती’ या कादंबरीचे लेखक ----------हे आहेत.

अ) रा.रं.बोराडे ब) शंकर पाटील क) वामन चोरघडे ड) वि .स.खांडेकर

५) ‘निर्वासित’ या कथेतून ----------दु:खभोग मांडले आहेत.

अ) स्त्रीचे ब) दलितत्वाचे क) श्रमिकांचे ड) कामगारांचे

६) कुऱ्हाडीचा दांडा गोतास --------

अ) वेळ ब) मार क) काळ ड) प्रसन्न

७) बलभीमनानानं --------साठी कर्ज काढलं.

अ) लग्नासाठी ब) शिक्षणासाठी क) शेतीसाठी ड) विहिरीसाठी

८) ते इंजिनेर आन् तुमी ------खा आन् सुखानं संवसार करा.

अ) भाकर ब) पोळी क) लाच ड) पूरणपोळी

९) स्वतंत्र विचारसरणीची नायिका------या कथेतून येते.

अ) कुऱ्हाडीचे दांडे ब) आतिथी देवो भव क) वारसा ड) बरकत

१०) नेहा ही -------या रोगाची कॅरिअर होती.

अ) टी.बी. ब) हिमोफिलीया क) कँन्सर ड) कोरोना