अत्यंत महत्वाचे�दि. 14.10.2024 रोजी नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या प्राप्त सूचना
4) दर दोन तासांनी होत असलेल्या मतदानाची झोननिहाय माहिती सेक्टर अधिकारी यांनी अचूक द्यावी. अंतिम पूर्व सायं 5.00 वा. व मतदान संपलेनंतरची माहितीची आकडेवारी यांची व्यवस्थित सांगड असावी.
5) मतदाराला मतदान करताना बॅलट युनिट वरील मतपत्रिका स्पष्ट दिसणे करीता बॅलट युनिट वर व्यवस्थित प्रकाश असणे आवश्यक राहील. मात्र मतदानाची गोपनीयता राहील याची काळजी घ्यावी
6) VVPAT यंत्र हे काळजी पूर्वक हाताळावे व ते Sunlight Sensitive असल्याने त्यावर प्रखर प्रकाश पडणार नाही याची देखील दक्षता घ्यावी.