राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
1
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे
शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0
सत्र – ४ (CBA-4)
घटकाचे नाव - क्षमताधारित प्रश्न प्रकार
राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
2
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
प्रस्तावना
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
3
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
सत्राची उद्दिष्ट्ये
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
4
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
जाणून घेऊया..
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
5
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
चर्चा
क्षमता म्हणजे काय ?
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
6
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
“एखाद्या व्यक्तीचे विशिष्ट प्रकारचे ज्ञान, कौशल्ये, वर्तन, आणि दृष्टिकोन आत्मसात करण्याची, समजून घेण्याची, तसेच उपयोगात आणण्याची क्षमता किंवा पात्रता. क्षमता म्हणजेच व्यक्तीची विशिष्ट गोष्ट करण्याची सक्षमता किंवा क्षमता होय.
क्षमता
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
7
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ?
चर्चा
अध्ययन निष्पत्ती
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
8
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
विद्यार्थ्यांच्या प्रारंभिक वर्तनात अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमुळे घडून आलेल्या इष्ट बदलास अध्ययन निष्पत्ती (LO’s) असे म्हणतात.
अध्ययन निष्पत्ती
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
9
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
10
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
मूल्यांकनासाठी प्रश्न कसे असावेत व
कसे नसावेत
चर्चा
मूल्यांकनासाठी प्रश्न निर्मिती
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
11
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
मूल्यांकनासाठी प्रश्न कसे असावेत –
मूल्यांकनासाठी प्रश्न निर्मिती
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
12
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
प्रश्न खाली नमूद केलेल्या तीन गुणांनी युक्त असावेत-
(प्रमाणित प्रश्न -आपल्याला विद्यार्थ्यांची जी क्षमता तपासायची आहे तीच क्षमता तपासली जाईल असा प्रश्न. म्हणजेच ज्याचे मापन करायचे त्याचेच मापन करणारे प्रश्न हवेत.)
(सर्वकालीन,सर्व स्थळी एखादा प्रश्न कितीही वेळा, कितीही जणांना, कुठेही विचारला तरी त्या प्रश्नाचे उत्तर एकच येणे अपेक्षित असते म्हणजेच अनेक शिक्षकांनी तो प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना विचारला तरी त्या उत्तरांचा आशय एकच असेल.)
(एक आणि एकच उत्तर असणारे प्रश्न. वेगवेगळ्या लोकांनी तो प्रश्न तपासला तरी गुणदानात फरक पडत नाही म्हणजे भिन्न व्यक्तींनी एकच प्रश्न विचारला तरी त्याचे एक आणि एकच बरोबर उत्तर येईल. गुणांकन करताना व्यक्तिनिष्ठतेला वाव नसेल.)
मूल्यांकनासाठी प्रश्न निर्मिती
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
13
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
मूल्यांकनासाठी प्रश्न कसे नसावेत –
मूल्यांकनासाठी प्रश्न निर्मिती
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
14
| | | |
| | | |
| | | |
| | | |
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
गटकार्य
विषयानुरूप शिक्षकांचे गट तयार करणे.एकूण १० प्रशिक्षणार्थ्यांचे पाच गट करणे ( ५० च्या वर्गामध्ये )
गटाचे नाव : विषय : | ||||
अ.क्र. | प्रश्नांचे प्रकार | लेखी/तोंडी/ प्रात्यक्षिक इतर | फायदे | मर्यादा |
| | | | |
| | | | |
| | | | |
गटकार्यासाठी प्रत्येक गटाला पाच मिनिटाचा कालावधी देणे
सादरीकरणासाठी प्रत्येक गटातल्या एका प्रतिनिधीला दोन मिनिटांचा कालावधी देणे.
प्रत्येक गटकार्य व सादरीकरणासाठी एकूण 15 ते 20 मिनिटे..
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
15
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
प्रश्न प्रकार
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
16
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
१.मुक्त प्रकारचे प्रश्न (Open-Ended Questions)-
उत्तर खुल्या स्वरूपाचे असते.
विचारांना मोकळीक
उत्तरासाठी अधिक विचार करण्याची गरज
२. बद्ध प्रकारचे प्रश्न (Closed-Ended Questions)-
उत्तर निश्चित स्वरूपाचे असते (हो/नाही, संख्यात्मक किंवा एक विशिष्ट निवड) जलद उत्तर मिळते.
मत, सर्वेक्षणे, चाचण्या, किंवा ठोस माहिती गोळा करण्यासाठी उपयुक्त
प्रश्नमालिका जलद उत्तर देण्यासाठी व विशिष्ट माहिती गोळा करण्यासाठी. उदा. दोन पर्यायातून उत्तर
शोधणे (होय /नाही सत्य /असत्य चुक / बरोबर)जोड्या लावा,बहुपर्यायातून उत्तर शोधणे. (उत्तर
शोधणे,अपूर्ण विधान पूर्ण करणे)
३.आवर्ती प्रश्न (Recurring-Questions) – उत्तराला विशिष्ट दिशेने नेले जाते. प्रश्न विशिष्ट उत्तर
मिळवण्यासाठी विचारले जातात. उदाहरणार्थ-
घनाचे घनफळ काढण्याचे सूत्र काय?
हा प्रश्न विद्यार्थ्याला विचारला गेला आणि त्याला प्रश्नाचे उत्तर जर सांगता आले नाही तर शिक्षक
काय काय प्रश्न विचारून त्याला उत्तरापर्यंत आणू शकतात?
घन ही द्विमितीय आकृती आहे का त्रिमितीय?
घनाला मिती किती ? घनाचे प्रत्येक पृष्ठ कोणत्या आकाराचे असते?चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र सांगा.
घनफळ म्हणजे काय? घनाच्या घनफळाचे सूत्र सांगा.
प्रश्नांचे आणखी काही प्रकार
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
17
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
१) निम्नस्तर प्रश्न –
या प्रश्नांची उत्तरे केवळ स्मरणाच्या आधारे यांत्रिकपणे दिली जातात.LOTS ही मूलभूत कौशल्ये आहेत जी विद्यार्थ्यांना उच्च स्तरीय विचार कौशल्ये (HOTS) पर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक आहेत.
२) उच्चस्तरीय प्रश्न –
या प्रश्नाचे उत्तर देतांना विद्यार्थ्याला ज्ञानाचे पृथक्करण करणे, कार्यकारण भाव शोधणे, संकलन करणे अशा उच्च प्रतीच्या क्रिया करुन कराव्या लागतात. उच्चस्तरीय विचार कौशल्ये प्रश्न (HOTs) म्हणजे अशी विचार प्रक्रिया जी माहितीच्या केवळ पाठांतर किंवा समजुतीच्या पलीकडे जाऊन तिचा विश्लेषण, मूल्यमापन आणि सर्जनशीलतेने उपयोग करण्यावर भर देते. या कौशल्यांमुळे विद्यार्थ्यांना माहितीला व्यवस्थितपणे हाताळणे, समस्यांचे समाधान करणे, निर्णय घेणे आणि नवकल्पना करणे शक्य होते.
विद्यार्थी केंद्रीत आकलनावर भर
समीक्षात्मकदृष्टीचा विकास ताणविरहित मूल्यमापन
संदर्भ पुस्तकांचे वाचन वाचनाची आवड निर्माण होते.
मूल्यमापनात सहजता येते, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पोषक असते. स्वयंअध्ययनास प्रेरणा मिळते. भीती वाटत नाही. सर्जनशीलता वाढीस लागते.प्रगती करण्याची संधी असते. विद्यार्थी स्वावलंबी बनण्यास मदत होते.कमी वेळेत स्वतःचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य असते.
प्रश्नांचे स्तर
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
18
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
या प्रश्नांमध्ये विद्यार्थी स्वतः उदाहरणे तयार करू शकतात.
एकच उत्तर येणारे अनेक प्रश्न ते तयार करू शकतात.
एकापेक्षा अनेक संकल्पनांच्या वापर करू शकतात.
त्यांच्या विचारांना येथे मर्यादा घातली जात नाही.
विद्यार्थ्यांना एखादे चित्र देऊन त्याचे रूपांतरण सादर करण्यास सांगणे.
एखादी वस्तू देऊन त्याबद्दल गणित स्पष्टीकरण देण्यास सांगणे.
व्यवहारातील कोणत्याही गोष्टीमध्ये कोणते गणित दडलेले आहे याचे वर्णन करणे.
एखादी संकल्पना वर्गात सर्वांसमोर स्पष्ट करणे.
(फायदे -गणिताची भीती कमी होते.गणिताची जी भाषा आहे ती भाषा परिचित होण्यास मदत होते.वेगवेगळ्या गोष्टीत लपलेले गणित शोधण्याचा दृष्टिकोन विकसित होतो.)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
19
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
१) ज्ञान-आधारित प्रश्न (Knowledge-based Questions)
२) आकलन-आधारित प्रश्न (Understanding-based Questions)
३) उपयोजन-आधारित प्रश्न (Application-based Questions)
४) विश्लेषणात्मक प्रश्न (Analytical Questions)
५) सर्जनशीलता आधारित प्रश्न (Creativity-based Questions)
६) तर्काधिष्टीत प्रश्न (Reasoning-based Questions)
७) बहुविध निवडीचे प्रश्न (Multiple Choice Questions - MCQs)
८) समस्यांवर आधारित प्रश्न (Problem- based Questions)
९) संवादात्मक प्रश्न (Interactive Questions)
१०) दैनंदिन जीवनावर आधारित प्रश्न (Real-life Scenario Questions)
विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांचे प्रकार
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
20
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
चिंतनात्मक प्रश्न
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
21
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
संदर्भ / प्रमुख स्त्रोत
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे
22
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे