1 of 27

वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण

विद्यार्थी लाभाच्या योजना.

2 of 27

�� विद्यार्थी लाभाच्या योजना व शिष्यवृत्तीची उद्दिष्टे �

1. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि मुलांच्या अध्ययन फलनिष्पत्ती मध्ये वाढ करणे.

2. शालेय शिक्षणात लिंग समभाव प्रस्थापित करणे.

3. शालेय शिक्षणावर सर्व स्तरांवर समता व समावेशन राहील याची खात्री करणे.

3 of 27

�� अ. विद्यार्थी लाभाच्या योजना ��

1) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना.��2) मोफत पाठयपुस्तक योजना.��3) उपस्थिती भत्ता योजना.��4) अहिल्याबाई होळकर मुलींसाठी मोफत बस प्रवास योजना.��5) मोफत गणवेश योजना.��6) राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना.��7) राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना.�

4 of 27

1.प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना

* शाळा स्तरावरील गळती कमी करणे ,कुपोषणावर मात

करणे.

* प्राथमिक स्तरावरील शासकीय निमशासकीय व अनुदानित

शाळांमधील सर्व मुले.

* 22 नोव्हेंबर 1995 पासून लागू

* जून 2002 पासून प्रत्यक्ष आहार सुरू

5 of 27

2) मोफत पाठयपुस्तक योजना

* पाठयपुस्तका अभावी प्राथमिक शिक्षणापासुन विद्यार्थी वंचित राहु नयेत

अथवा गळती होऊ नये.

* इयत्ता पहिली ते आठवी.

* दर फेब्रुवारी महिन्यात युडाएस वर नोंदविलेल्या पट संख्येच्या आधारे.

* जिल्हा परिषद शाळा व मान्यता प्राप्त अनुदानित शाळा.

6 of 27

3. उपस्थिती भत्ता योजना

* इयत्ता 1 ली ते 4 थी मुलींसाठी.��* दारिद्र्य रेषेखालील व मागासवर्गीय सर्व मुलींसाठी.��* प्रत्येक दिवसासाठी 1 रु.याप्रमाणे उपस्थिती भत्ता.��* 75 टक्के मासिक‍ उपस्थिती आवश्यक.

7 of 27

4. अहिल्याबाई होळकर मुलींसाठी मोफत बस � प्रवास योजना

  • महाराष्ट्र शासन 1996-97 पासून सूरू.

  • ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या मुलींना बसने मोफत प्रवास.

  • गावात माध्यमिक शाळा उपलब्ध नसल्यास शाळेत उपस्थित राहण्यासाठी ही योजना.

8 of 27

5) मोफत गणवेश योजना

  • सर्व मुली तसेच एस.सी, एस.टी, व्ही.जे.एन.टी, व बी.पी.एल. संवर्गातील मुले.

  • इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलां मुलींसाठी.

  • दोन संच प्रतिवर्षी मिळतात.

  • मुख्याध्यापक निकषानुसार विद्यार्थीसंख्या निश्चित करुन मागणीपत्र सादर करतात.

9 of 27

6) राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना

* 2008-2009 पासून लागू.

*इयत्ता आठवी मधीलच दारिद्रय रेषे खालील मुलींसाठी.

* शाळेपासून दोन किमी अंतरावर राहणाऱ्या मुलींसाठी.

10 of 27

7)राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

  • शासन निर्णय 21 जून 2022 नुसार.

  • विद्यार्थी अपघाती मृत्यू रू. 150000/-

  • अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास 75000/- ते

100000/-

  • अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष

दवाखाना खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रु.

11 of 27

�� � � ब. विद्यार्थी गुणवत्ता योजना �

1.आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना.�2.अल्पसंख्यांक प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना.�3.सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना.�4.सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना.�5.पुर्वमाध्यमिक / माध्यमिक शिष्यवृत्ती योजना.�6.मुला मुलांसाठी शासकिय वस्तीगृह योजना.�7.शासकिय विद्यानिकेतन योजना.�8.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना.�9.राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा योजना.�10.राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (दहावी व बारावी )योजना.�11.अनु.जाती प्रवर्गातील माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना.�12. सफाई कर्मचारी पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती (इयत्ता पहिली ते दहावी)योजना.�13. इयत्ता बारावी पर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण योजना.�14. शालेय आरोग्य तपासणी योजना.

12 of 27

��� 1) आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी � राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना (NMMS)���

* इयत्ता आठवीतील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी.

* प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी योजना

* विद्यार्थ्यांची बुध्दिमत्ता विकसित होणे अपेक्षित.

13 of 27

2) अल्पसंख्यांक प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

  • प्रधानमंत्री पंधरा कलमी कार्यक्रमांतर्गत योजना.

  • अल्पसंख्याक समाजातील इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी.

  • 2008-2009 पासून सुरू.

14 of 27

3. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलीसाठी.

  • दानशुर व्यक्तीकंडून मिळणाऱ्या स्वयंस्फुर्त निधीच्या

व्याजातून दरमहा तीस रू. मदत.

15 of 27

4. सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना

* इयत्ता पहिली ते दहावीतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी

* सन 2010-11 पासून लागू.

* इयत्ता पहिली ते चौथी 1000/-

* इयत्ता पाचवी ते सातवी 1500/-

* इयत्ता आठवी ते दहावी 2000/-

16 of 27

5. पूर्व उच्च प्राथमिक / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

  • इयत्ता पाचवी व आठवी मधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना.

  • इयत्ता पाचवी साठी दरमहा 500/-

  • इयत्ता आठवी साठी दरमहा 750/-

  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत स्पर्धात्मक परीक्षा घेतली जाते.

17 of 27

6. मुला मुलींसाठी शासकीय वसतीगृह योजना

  • मागासवर्गीय मुले मुली यांच्या शिक्षणासाठी

  • दुर्बल घटकातील मुली यांच्यासाठी शासकीय वसतीगृह.

  • विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षणासाठी

18 of 27

7. शासकीय विद्यानिकेतन योजना

  • माध्यमिक विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी विद्यानिकेतनांची

स्थापना.

  • गुणवत्तेच्या निकषानुसार पाचवी मध्ये 40 विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेत प्रवेश.

  • दिनांक 27 सप्टेंबर 1995 पासून शासकीय विद्यानिकेतनाचे सामान्य विद्यानिकेतनात रुपांतर

19 of 27

8. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

* दिव्यांग विद्यार्थ्यासाठी एकात्मिक शिक्षण योजना.

* अपंग विद्यार्थ्यांना आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी.

* दिव्यांगांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करुन देणे .

20 of 27

9. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना

  • इयत्ता दहावी अखेर प्रज्ञावान विद्यार्थ्याना आर्थिकसहाय्य देण्यासाठी योजना सुरु.

  • राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

  • 2012-13 पासून दहावीसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा.

21 of 27

10. राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता � शिष्यवृत्ती (दहावी व बारावी ) योजना

  • अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी दहावीमध्ये 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.

  • इयत्ता अकरावी व बारावी दरमहा 300 /- रु. शिष्यवृत्ती.

  • ही शिष्यवृत्ती दरवर्षी 10 महीने कालावधीसाठी दिली जाते.

22 of 27

11.अनु.जाती प्रवर्गातील माध्यमिक स्तरावरील� विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना

.

* महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेता यावे यासाठी अनु.जातीतील

विद्यार्थ्यासाठी

* पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे .

* विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

23 of 27

12. सफाई कर्मचारी पालकांच्या पाल्यांना � शिष्यवृत्ती (इयत्ता पहिली ते दहावी) योजना

* परंपरेने सफाईगार, कातडी सोलणे व कातडी कमावणे या व्यवसायातील

पालकांच्या पाल्यांसाठी ही योजना.

* पहिली व दुसरी वसतीगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रू.110/- दरमहा व

तदर्थ अनुदान रू. 750/-

* तिसरी ते दहावी वसतीगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रू.750/- दरमहा व

तदर्थ अनुदान रू.1000/-

24 of 27

13. इयत्ता बारावी पर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण योजना

* 1995 -1996 पासून सुरू

* सर्व आर्थिक स्तरातील मुलींसाठी

* कुटुंबातील पहिल्या दोन मुलीसाठीच लागु.

25 of 27

14. शालेय आरोग्य तपासणी योजना

* राज्यात एकूण 440 पथके निर्माण केलेली आहेत.

* आश्रमशाळेत त्रैमासिक तपासणी

* वैद्यकीय पथकात एक स्त्री व एक पुरूष

* बीपीएल मधील लोकांना आरएसबीआय 2013 व एनयुएचएम 2014

एनएचआरएचएम. यूएचए. योजना.

26 of 27

15. हंगामी वसतीगृह योजना

* जे पालक कामानिमित्त हंगामी स्वरूपात स्थलांतर करतात

त्यांच्या पाल्यांसाठी.

* उस तोडणी कामगार, वीटभट्टी कामगार व फिरते व्यवसाय

करणारे लोक यांच्या पाल्यांसाठी

27 of 27

���धन्यवाद !��