1 of 15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

1

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषद, महाराष्ट्र, पुणे

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.०

घटक - क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया

राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण

2 of 15

  • शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.०

घटक - क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

2

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

सत्र : 1

3 of 15

  • मॉड्युलन अध्ययन निष्पत्ती

  • रेखावृत्ते वापरून स्थानिक वेळ व प्रमाण वेळ काढणे

  • पृथ्वीचे परिवलन परिभ्रमण, सुर्योदय, सुर्यास्त या नैसर्गिक
  • घटना समजून घेणे.

  • भौगोलिक माहितीच्या आधारे विविध प्रश्नावर उपाय शोधता येणे

  • स्थान विस्ताराबाबत नकाशा व प्रतिबिंबावर भौगोलिक जाळी
  • मांडून उत्तर देता येते.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

3

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

1. अध्ययन अध्यापन प्रक्रिया यशस्वी होण्याचे महत्वपूर्ण घटक स्पष्ट करतात .

२. शिक्षणाची लक्ष्ये, अभ्यासक्रमाची ध्येये, क्षमता व अध्ययन निष्पती यांचा परस्पर संबंध स्पष्ट करतो .

३. क्षमता आधारित अध्ययन अध्यापन – अध्यापन संकल्पना विशद करतात.

४. क्षमता आधारित अध्ययन अध्यापन – उद्धेश व प्रगतीचे मापन याबाबत स्वताची मते मांडतात.

५. क्षमता आधारित अध्ययन अध्यापन – महत्व समजून सांगतात.

६. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये नमूद अध्यापन पद्धतीं बाबत चर्चा करतात.

७. राष्ट्रीय शिक्षण धोरण मध्ये नमूद अध्यापन पद्धतींचा क्षमताधारीत अध्ययन अध्यापनात वापर करण्याचे कौशल्य आत्मसात करतात.

अध्ययन निष्पती

4 of 15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

4

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया

अध्ययन व अध्यापन प्रक्रिया अधिक यशस्वी होण्यासाठी काय जास्त महत्वाचेआहे?

आशय.

पाठ्यपुस्तक.

क्षमता.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी संबंध -

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० – वर्गातील संपूर्ण आंतरक्रिया क्षमता आधारित असावी.

मुद्दा क्रमांक ४.६ – To close the gap in achievement of learning outcome, classroom transactions will shift towards competency based learning and education.

5 of 15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

5

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमतांची निश्चिती कशाच्या आधारे केली जाते ?

लक्ष्ये - शिक्षणाची लक्ष्ये (Aims of education ) NEP 2020 मुद्दा क्र. ४.४

* The National Education Policy (NEP) 2020 aims to develop well-rounded individuals who are equipped with the skills and values needed to succeed in the 21st century. 

* The policy also aims to create a more inclusive and equitable society.

ध्येये - अभ्यासक्रमाची ध्येये – विषयास अनुसरून निश्चित केली जातात.

उदा. सामाजिकशास्त्र – संदर्भ - राज्य अभ्यासक्रम आराखडा पान नं. २२२ CG. ८

भारतीय संविधानाच्या विकासाची प्रक्रिया समजून घेऊन भारतीय समाजात लोकशाही मुल्ये रुजाविण्यातील संविधानाचे महत्व जाणणे.

क्षमता - संदर्भ - राज्य अभ्यासक्रम आराखडा पान नं. २२२ C.८.३

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय कार्याचे स्पष्टीकरण देतो आणि तळागाळातील स्तरापर्यंत लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी त्याचे महत्व सांगून प्रशंसा करतो ,प्रोत्साहन देतो.

अध्ययन निष्पती - 06.73H.22 (इ. ६ वी ) स्थानिक स्वराज्य संस्था हा लोकशाहीचा पाया आहे हे ओळखतात. ०६.73H.१८ – ग्रामीण आणि शहरी स्थानिक शासन संस्थेचे आरोग्य व शिक्षण या क्षेत्रातील कार्यप्रणालीचे विश्लेषण करतात

6 of 15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

6

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन

संकल्पना

व्याख्या स्वरूप- :क्षमताधिष्टित अध्ययन अध्यापन प्रक्रिया म्हणजे, शैक्षणिक कार्यक्रम किंवा पाठ्यक्रम तयार करताना, त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांच्या विकसनावर लक्ष केंद्रित करणे. या प्रक्रियेत ज्ञानाच्या तुलनेत, कौशल्यांचे व महत्त्वाचे ठरलेले "क्षमतांचे" मुल्यमापन आणि त्यानुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गती आणि स्वरूप निश्चित केले जाते. या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थी त्याच्या गतीने शिकू शकतो, आणि त्याची प्रगती साधलेल्या "क्षमतां"वर आधारित असते.

Skills are specific abilities that can be learned to perform a task.

competencies are a combination of skills, knowledge, and

behaviors that help someone perform a role well.

शारीरिक किंवा मानसिक शक्ती / कौशल्य

7 of 15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

7

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन

उद्देश

विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या शालेय किंवा शैक्षणिक कामात यश मिळवण्यापेक्षा, जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये उपयोगी पडणारी कौशल्ये आणि ज्ञान मिळवून देणे.

प्रगतीचे मापन

यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती त्यांच्या क्षमतांवर आधारित असते आणि त्यानुसार शैक्षणिक मार्गदर्शन केले जाते.

8 of 15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

8

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन- महत्व

१. अध्यायनार्थीला एका विशिष्ठ क्षमतेत प्रभुत्व पातळीपर्यंत घेऊन जाते.

२. एका क्षमतेवर आधारित दुसरी क्षमता आत्मसात करता येते .

३. आशयाची, विषयची व्याप्ती कितीही मोठी असली तरी अध्यानार्थीमध्ये कोणता बदल

अपेक्षित आहे, हे माहित असल्यामुळे गोंधळ होत नाही.

४. आशय वृद्धी पेक्षा क्षमता वृद्धीवर भर दिला जातो.

५. क्षमताआधारित अध्ययन करताना बौद्धिक, सामाजिक,भावनिक, नैतिक, शारीरिक विकास होतो.

६. अध्ययन अध्यापनास निश्चित दिशा प्राप्त होते

७. अध्ययन अध्यापनास निश्चित दिशा प्राप्त होते

८. अध्यापन अध्ययन मूल्यमापन क्षमता प्राप्ती या मध्ये समन्वय राहील

9 of 15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

9

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

क्षमता आधारित व प्रचलित अध्ययन – अध्यापन

१.पाठांतरापेक्षा क्षमता विकसनावर भर.

२. शिकविण्यापेक्षा शिकण्यास अधिक महत्व.

३. घटक, उपघटक शिकवूण पूर्ण करणे या पेक्षा क्षमता प्राप्त होई पर्यंत शिकविणे हा उद्देश.

४. शिकणे म्हणजे माहिती घेणे नसून कौशल्य प्राप्त करणे, दृष्टीकोन निर्माण करणे होय.

५. केवळ ज्ञान, आकलन या पर्यंत मर्यादित न राहता विश्लेषण, संश्लेषण, मूल्यमापन,नवनिर्मिती

या बौद्धिक क्षमतांचा विकास होतो.

६. परीक्षेसाठी शिकणे पेक्षा क्षमता संपादन करण्यासाठी शिकण्याचा दृष्टीकोन.

७. Scafolding – चा वापर – या मध्ये विद्यार्थ्यास शिकण्यासाठी शिक्षक किंवा इतर विद्यार्थी मदत करतात. नवीन संकल्पना किंवा कौशल्य मध्ये विद्यार्थी निपुण होण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यास मदत करतात.

10 of 15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

10

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये नमूद अध्यापन पद्धतींचा क्षमता आधारीत अध्ययन अध्यापनात वापर

राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये नमूद अध्ययन अध्यापन पद्धतीं -

NEP मुद्दा क्र.4.

Curriculum and Pedagogy in Schools: Learning Should be Holistic, Integrated, Enjoyable, and Engaging.

( शाळेमधील अभ्यासक्रम व अध्यापन पद्धती – अध्ययन हे समग्र, एकात्मिक, आनंदायी व गुंतून राहणारे असले पाहिजे )

NEP मुद्दा क्र.4.

hands-on learning, arts-integrated and sports-integrated education,

story-telling-based pedagogy, among others, as standard pedagogy

within each subject,

अनुभव आधारित अध्यापन, कृतियुक्त अध्ययन, कला आधारित अध्यापन , खेळ आधारित अध्यापन, कथा कथन पद्धतीने अध्यापन यांचा प्रत्येक विषयात एक प्रमाणित अध्यापन पद्धती म्हणून वापर केला पाहिजे.

11 of 15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

11

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये नमूद अध्यापन पद्धतींचा क्षमता आधारीत अध्ययन अध्यापनात वापर

राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ पान नं. १६३ इयत्ता ३ ते ५ C-3.1

भाषा – क्षमता -

साहित्याचे विविध प्रकार वाचताना ; वाक्यरचना, विरामचिन्हे, काळ, लिंग आणि शब्दांच्या जाती यासारखे मुलभूत भाषिक पैलू लक्षात घेतो आणि लिखाणात प्रत्यक्ष वापर करतो.

वर्गांतर प्रक्रिया

अध्यापन पद्धतीचा वापर कसा कराल ?

कोणते अध्ययन अनुभव द्याल ?

क्षमता प्राप्तीचे मूल्यमापन कसे कराल ?

अनुधावन

अनुभव आधारित अध्यापन

कला आधारित अध्यापन(चित्रकला, शिल्पकला, भांड्यांवर चित्र काढणे )

गटचर्चा – ही क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी काय करावे?

अध्ययन निष्पत्ती – इ. पाचवी ०५.०१.१०. – भाषेच्या व्याकरणाचे विविध घटक (उदा. विरामचिन्ह, काळ,क्रियापद लिंग वाचन ) ओळखतात व त्यांचा वापर करून लेखन करतात.

इ. तिसरी ०३.०१.०९ – विविध प्रकारच्या कथा, कविता, इतर साहित्य यातील भाषेचे बारकावे ओळखून त्याचा योग्य वापर करतात (उदा. शब्दांची पुनरावृत्ती , नाम, सर्वनाम , विरामचिन्हे )

12 of 15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

12

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

राष्ट्रीय शिक्षण धोरण मध्ये नमूद अध्यापन पद्धतींचा क्षमता आधारीत अध्ययन अध्यापनात वापर

राज्य अभ्यासक्रम आराखडा पान नं. १८३ इयत्ता ३ ते ५ C-३.६

गणित – क्षमता -

समान क्षेत्रफळ असणाऱ्या आकारांची परिमिती वेगवेगळी असू शकते आणि समान परिमिती असणाऱ्या आकाराचे क्षेत्रफळ वेगवेगळे असू शकते याचा पडताळा घेतो.

अध्ययन निष्पती – इयत्ता ५ वी ०५.७१.११. परिसरातील आयताकृती वस्तूंची परिमिती व क्षेत्रफळ काढतात.

वर्गांतर प्रक्रिया

अध्यापन पद्धतीचा वापर कसा कराल ?

कोणते अध्ययन अनुभव द्याल ?

क्षमता प्राप्तीचे मूल्यमापन कसे कराल?

अनुधावन

खेळ आधारित अध्यापन

कृतियुक्त अध्ययन

गटचर्चा – ही क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी काय करावे ?

13 of 15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

13

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

राष्ट्रीय शिक्षण धोरण मध्ये नमूद अध्यापन पद्धतींचा क्षमता आधारीत अध्ययन अध्यापनात वापर

राज्य अभ्यासक्रम आराखडा पान नं. १८३ इयत्ता ६ ते ८ C-३.६

विज्ञान – क्षमता -

मापनाचे महत्व स्पष्ट करतो व द्रव्याच्या भौतिक गुणधर्मांचे मापन करतो.(उदा. आकारमान , वजन , तापमान , घनता ) तसेच मापनासाठी पारंपारिक, अप्रमाणित व प्रमाणित सध्या साधनांचा वापर करतो.

अध्ययन निष्पती – इयत्ता ६ वी ०६.७२.०७. भौतिक राशींचे मोजमाप करून SI एकक पद्धतीत व्यक्त करतात. उदा. लांबी

वर्गांतर प्रक्रिया

अध्यापन पद्धतीचा वापर कसा कराल ?

कोणते अध्ययन अनुभव द्याल ?

क्षमता प्राप्तीचे मूल्यमापन कसे कराल?

अनुधावन

खेळ आधारित अध्यापन

कृतियुक्त अध्ययन

गटचर्चा – ही क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी काय करावे ?

14 of 15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

14

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

राष्ट्रीय शिक्षण धोरण मध्ये नमूद अध्यापन पद्धतींचा क्षमता आधारीत अध्ययन अध्यापनात वापर

राज्य अभ्यासक्रम आराखडा पान नं. १८३ इयत्ता ६ ते ८ C-३.६

इतिहास – घटक क्रमांक ३ भारतापुढील अंतर्गत आव्हाने. (आशय – पंजाब मधील असंतोष , स्वतंत्र मिझोरमची मागणी, Operation Blue Star,आसाममधील बांगलादेशींची घुसखोरी इ. )

क्षमता -

भारतासमोरील अंतर्गत आव्हानांचा चिकित्सक अभ्यास करता येणे,

वर्गांतर प्रक्रिया

अध्यापन पद्धतीचा वापर कसा कराल ?

कोणते अध्ययन अनुभव द्याल ?

क्षमता प्राप्तीचे मूल्यमापन कसे कराल?

अनुधावन

Discussion Based Learning

Inquiry Based Learning

Analysis Based Learning

गटचर्चा – ही क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी काय करावे ?

15 of 15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र.पुणे

15

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे