1 of 2

ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान) महाविदयालय वसंतनगर,मुखेड �प्रथम वर्ष व्दितीय भाषा �सत्र -पहिले �पेपर – १ ला अक्षरलेणी � घटक चाचणी १ ली दिनांक -२४/०१/२०२१ � गुण - १०

खालील बहुपर्यायी प्रश्न सोडवा.

१)मराठी भाषेतील आदय गदय चरित्र ग्रंथ कोणता?

अ)विवेकसिंधू ब)लीळाचरित्रक)ज्ञानेश्वरी ड)चांगदेवपासष्टी

२) ‘ससीक रक्षण’ या प्रकरणात श्रीचक्रधरस्वामीनी कोणत्या प्राण्यांचे रक्षण केले?

अ)घोडा ब) ससा क) हत्ती ड)हरिण

३)सर्वज्ञें म्हणीतलें: ‘------हो!आतां जाए!’

अ)ससा ब)माहात्मे क)देव ड)चोर

४) ‘साहुकार म्हणजे राज्याची शोभा’हे प्रकरण कोणत्या ग्रंथातून घेण्यात आले आहे?

अ)लीळाचरित्र ब)आज्ञापत्र क)विवेकसिंधू ड)एकनाथी भागवत

५) ‘आज्ञापत्र’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

अ)माहिमभट्ट ब)नरेंद्र क)रामचंद्रपंत अमात्य ड)केसोबास

६) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

अ) पद्मश्री ब) पद्मभूषण क) भारतरत्न ड) पद्मविभूषण

७) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कॉलेजमध्ये भाषण केले होते? अ)जेएनयू ब) एल्फिन्स्टन क) ग्रांट मेडिकल कॉलेज ड) सोमैया विद्याविहार

८) ‘Knowledge is Power’असे कोणी म्हटले आहे?

अ)केबन ब)डॉ.बाबासाहेब आंबेडकर क) म.गांधी ड) पं.नेहरू

९) लिंबाराम हा आदिवासी तरूणाने कोणत्या क्रीडाप्रकारात ऑलिंपिक्सपर्यंत धडक मारली?

अ) कुस्ती ब) टेनिस क) धनुर्विदया ड) तायकोंदो

१०) तालुका पातळीपर्यंत स्टेडियम बांधून -------संस्कृती रूजत नाही.

अ) खेळ ब) क्रीडा क) नाटक ड) साहित्य

2 of 2

ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान) महाविदयालय वसंतनगर,मुखेड �प्रथम वर्ष व्दितीय भाषा �सत्र -पहिले �पेपर – १ ला अक्षरलेणी घटक चाचणी २ री दिनांक- २७/०१/२०२१ �

१)जादव पाऐंग हे--------या राज्यात वास्तव्य करतात.

अ) गुजरात ब) कर्नाटक क) आसाम ड) बिहार

२)आसामी भाषेतील मासिकासाठी----------हा वार्ताहर काम करत होता.

अ) जितू कालिता ब)संदेश क) वीरमणी ड) नागेंद्र

३) ताईंचे फरगेट आणि -------हे तत्वज्ञान आमच्या लक्षात राहिलं.

अ) फाईट ब) फरगीव क) गीव्ह ड) हेल्प

४) साधना आमटे यांच्या आत्मचरित्राचे नाव ------आहे.

अ) समीधा ब) नाच ग घुमा क) माझे पुराण ड) सांगत्ये ऐका

५)जेवणासाठी परातीच्या आकाराचे भांडे त्याला--------असं म्हणतात.

अ) आरोळ ब) परोळ क) ताट ड) आगळ

६)हिंमतरावांच्या वडिलांनी मुलांना शिक्षणासाठी ------येथे ठेवले होते.

अ)जालना ब)औरंगाबाद क) बुलढाणा ड) लातूर

७)करतडे आजा म्हणजे आमचे साक्षात ----------

अ) महात्मा गांधी ब) गाडगे बाबा क) साने गुरूजी ड) विनोबा भावे

८) ‘धरणगाणी’ हा काव्यसंग्रह --------यांचा आहे.

अ) दया पवार ब) फ.मुं.शिंदे क) गोविंद काळे ड) स्वाती शिंदे

९)असे गोड नाते तुझ्याशी जडावे Iतुझ्या --------इथे मी लढावेI

अ) दु:खाशी ब) संकटाशी क) वेदनेशी ड) शत्रुंशी

१०)----------म्हणजे भाषेतील मूलध्वनी.

अ) शब्द ब) अक्षर क) वर्ण ड) वाक्य