1 of 22

श्री शाहू मंदिर महाविद्यालय पुणे- ४११००९

�विषय – भारतीय आर्थिक पर्यावरण (Indian Economic Environment )

Dr. Ramesh Sayaji Desai

Head Department of Economics

M.A Economics , B. ed, M. Phil , P.hD

2 of 22

पर्यावरणाच्या काही व्याख्या

  • सर्व सर्वसाधारण आर्थिक पर्यावरण म्हणजे व्यक्ती अथवा समाजाच्या आर्थिक वर्तणुकीवर  प्रभाव पाडणारी एकूण परिस्थिती  होय.
  •  आर्थिक पर्यावरण म्हणजे आर्थिक परिस्थितीचा एक संच आहे जो बाजारातील  सर्व व्यवहार आणि ग्राहकांच्या व्यवहारांवर प्रभाव पडतो.
  • उपभोक्ता आणि संस्थेचे खरेदी व्यवहार प्रभावित करणारी रोजगार, उत्पन्न, भाववाढ ,व्याजदर ,उत्पादकता ,संपत्ती आणि आधारभूत सरचना यासारख्या आर्थिक घटकांची एकूणता म्हणजे आर्थिक पर्यावरण  होय.
  • व्यावसायिक आणि ग्राहकांच्या वर्तनाचा परिणाम करणारे सर्व आर्थिक घटक म्हणजे आर्थिक पर्यावरण होय.

3 of 22

  • विविघटकांचासमावेश-सामाजिक,सास्कृतिक,लोकसंख्या,तंत्रज्ञान,नैसर्गिक,भोगोलिक,आर्थिक,सामाजिक,राजकीय,आर्थिक धोरण,कायदा,आंतरराष्ट्रीय

आर्थिक पर्यावरणाचे वैशिष्ट्ये

  • आर्थिक व्यवहारांचा अभ्यास -उद्योग, कृषी, व्यापार, बँक व विमा,वाहतूक व दळणवळण, सार्वजनिक वित्त ,राष्ट्रीय उत्पादन ,उपभोग, वितरण कल्याण व आर्थिक वृद्धी .
  •  गतिमानता - देश,स्थळ,वेळ,काळ ,परिस्थिती सापेक्ष बदलते त्याचा आर्थिकपर्यावरणावर परिणाम होतो .
  • आधारभूत संरचना - ऊर्जा संसाधने, पाणी, विज, वाहतूक व दळणवळण, बँक व विमा व्यवसाय ,आरोग्य यांचा समावेश यात होतो .
  • उत्पादनाचे घटक - भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजक हे उत्पादनाचे घटक  आहेत.
  • आर्थिक प्रणाली - भांडवलशाही, समाजवादी, साम्यवादी आणि   मिश्र .
  • सरकारची भूमिका -सरकार विविध धोरणांच्या माध्यमातून आर्थिक पर्यावरणावर ठेवते.

4 of 22

  • आर्थिक विकासासाठी सहाय्यक - नैसर्गिक व मानवी संसाधनाचा कार्यक्षम वापर त्यामुळे रोजगार पातळीत वाढ.
  • आर्थिक व्यवहारांसाठी अनुकूल वातावरण -   उपभोक्ते  , उत्पादक , व्यावसायिक, गुंतवणूकदार यांचा सहभाग.
  • आर्थिक घटकांना प्रगतीची संधी  अत्याधुनिक तंत्रज्ञान, कच्च्या मालाची पुरेशी उपलब्धता, आधारभूत संरचना, वित्त व्यवस्थेचा विकास ,सरकारचे पूरक औद्योगिक धोरण, आंतरराष्ट्रीय स्थिती यांचा यात समावेश .  
  • उत्पादनक्षमतेत पर्याप्त वापर - भूमी ,भांडवल, श्रम व संयोजक या उत्पादन घटकांच्या उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर.
  • आर्थिक  समस्यांची सोडवणूक - अर्थव्यवस्थेतील दारिद्र्य, बेरोजगारी ,आर्थिक विषमता, प्रादेशिक असमतोल ,आर्थिक मागासलेपणा यासारख्या समस्या सोडविण्यास मदत .

आर्थिक पर्यावरणाचे महत्त्व

5 of 22

आर्थिक पर्यावरणावर  परिणाम करणारे घटक

अ ) आर्थिक घटक ( Economic Factors

नैसर्गिक साधन सामुग्री  

मानवी संसाधने    

आधारभूत संरचना

आर्थिक विकास स्थिती

राष्ट्रीय उत्पादन

औद्योगिकीकरणाची स्थिती

औद्योगिक धोरण      

वित्तीय व्यवस्था

व्यापार चक्राची स्थिती

आर्थिक नियोजन

आंतरराष्ट्रीय स्थिती

व्यापारतोल आणि व्यवहारतोल

आर्थिक प्रणाली

इतर आर्थिक घटक

आर्थिक धोरण

6 of 22

आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे सामाजिक व सांस्कृतिक घटक

  • अतिरिक्त लोकसंख्या
  • निरक्षरता
  • सामाजिक संस्था व व्यवस्था
  • स्त्रियांचा सामाजिक व आर्थिक दर्जा
  • सामाजिक मूल्य आणि दृष्टिकोन
  • सामाजिक व आर्थिक वर्ग
  • अनुत्पादक खर्चाचे प्रमाण अधिक

7 of 22

आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे राजकीय घटक�

  • देशातील राजकीय स्थिती
  • शासन व्यवस्थेचे स्वरूप
  • राज्यकारभारातील पारदर्शकता
  • नोकरशाहीची भूमिका
  • सरकारचे कर विषयक धोरण
  • सत्ताधारी पक्षाचा दृष्टीकोण
  • विरोधी पक्षाची स्थिती व शक्ती
  • सरकारच्या खर्चाची प्रवृत्ती
  • सरकारी नियम आणि कायदे

8 of 22

आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे तंत्रज्ञान विषयक  घटक

  • तंत्रज्ञान विषयक परिस्थिती
  • तंत्रज्ञानाची उपलब्धता
  • तंत्रज्ञानातील बदल
  • संशोधन व विकास
  • तंत्रज्ञान प्रशिक्षण सुविधांची उपलब्धता

  • तंत्रज्ञान विषयक पर्यावरण

9 of 22

  • नैसर्गिक संसाधने -�      नैसर्गिक साधन सामग्री म्हणजे निसर्गात मानवाला मिळालेले विनामूल्य देणगी होय. निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या आणि मानवास उपयोगी पडणाऱ्या सर्व वस्तू आणि पदार्थांना नैसर्गिक संसाधने अथवा नैसर्गिक साधन सामग्री अथवा नैसर्गिक साधनसंपत्ती असे म्हणतात. यामध्ये देशाची भौगोलिक स्थिती व आकार, जमीन, हवा, पाणी, वनस्पती जंगल, सूर्यप्रकाश, खनिजे ,प्राणीजीवन यांचा समावेश होतो.
  • जॅकी  स्मिथ  यांच्या मते ,   “मानवाला उपयोगी पडणाऱ्या विविध पर्यावरणीय घटकांना नैसर्गिक साधन सामग्री अथवा संसाधने असे म्हणतात.”
  • झिमरमन यांच्यामते ‘’ निसर्गातील ज्या वस्तू किंवा पदार्थांमुळे मानवाच्या गरजांची समाधान कारक पूर्तता होते त्यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात.”
  •  ग्रीन बर्ग यांच्या मते – “मानवी क्रियांच्या क्षेत्रात निसर्गाने मुक्तपणे प्रधान केलेले सर्व भौतिक घटक म्हणजे नैसर्गिक संसाधने होय “.

भारतीय अर्थव्यवस्थे पुढील आव्हाने

  • सामाजिकशास्त्र ज्ञानकोषानुसार –” नैसर्गिक संसाधने ही मानवी  पर्यावरणाची अशी बाजू आहे की, मानवाच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होते व सामाजिक ध्येयांची परिपूर्ती शक्य होते.”

10 of 22

नैसर्गिक संसाधनांचे वर्गीकरण

  • अ. स्वरूपानुसार नैसर्गिक संसाधनाचे वर्गीकरण
  • पुनर निर्मितीक्षम  संसाधने
  • ब. उगम स्थानाचे स्रोत .
  • संभाव्य साधन संपत्ती
  • राखीव साधनसंपत्ती
  • पुनर्निर्मित न होणारी संसाधने
  • क.  साधनसंपत्तीच्या विकास टप्प्यानुसार
  • अ- जैविक साधन संपत्ती
  • जैविक साधन संपत्ती

*

11 of 22

नैसर्गिक साधन संपत्तीच्या संदर्भातील आव्हाने

भारतात नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता विज्ञान व तंत्रज्ञान विकास सरकारचे योग्य

आर्थिक धोरणे यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत प्रगती झालेली पाहायला मिळते. तरी देखील

आजही भारतीय  अर्थव्यवस्थेत  साधनसंपत्तीच्या बाबतीत अनेक आव्हाने आहेत .त्यामुळे आर्थिक विकासात अडथळे निर्माण झालेली  आहेत.

  • भारतातील भू - साधन सामग्री
  • भारतातील जल- साधन सामग्री
  • भारतातील जंगल साधनसामुग्री - राखीव जंगले,  संरक्षित जंगले, अवर्गीकृत जंगले.
  • भारतातील खनिज साधनसंपत्ती-  धातू खनिजे, धातू खनिजे ,  शक्ती खनिज संपत्ती

12 of 22

नैसर्गिक साधन - संपत्तीच्यादृष्टीने आव्हाने

  • पर्यावरण प्रदूषणात वाढ
  • हवामान बदल
  • नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरात वाढ
  • जंगल  व्याप्त क्षेत्रात घट
  • भूजल पातळीत घट
  • ऊर्जा कमतरतेची समस्या 

13 of 22

  • पारंपारिक उर्जा संसाधने अथवा ऊर्जा संसाधने ज्या ऊर्जा संसाधनांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यानंतर उत्पादानात घट होते त्यांना  पारंपारिक ऊर्जा संसाधने असे म्हणतात देशात या संसाधनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो कोळसा ,खनिज तेल, जल ऊर्जा,अणु ऊर्जा या बरोबरच जळाऊ लाकूड, कचर ,सरपण ,जनावरांचे शेण यांचाही यात समावेश होतो.
  • दगडी कोळसा भारतात झारखंड, ओडिसा ,पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात कोळशाच्या खाणी सापडतात.
  • नैसर्गिक तेल आणि वायू- नैसर्गिक वायू हे खनिज तेलाच्या स्थाने त्यात आढळतात इतर ऊर्जा संसाधनांपेक्षा नैसर्गिक वायूचे ज्वलन करून ऊर्जा निर्मिती करणे ही अधिक स्वच्छ व कमी खर्चिक तसेच कमी प्रदूषण करणारी आहे त्यामुळे घरगुती वापरासाठी व औद्योगिक उत्पादन घेण्यासाठी या संशोधनाला महत्त्व आहे.
  • अणुऊर्जा संसाधने - अणु ऊर्जानिर्मितीसाठी युरेनियम हा घटक महत्त्वाचा आहे.

ऊर्जा संसाधने

14 of 22

अपारंपारिक ऊर्जा संसाधने

  • सौर ऊर्जा,वायू ऊर्जा,समुद्र लाटांपासून होणारी ऊर्जा,जैविक ऊर्जा,भू-औष्णिकऊर्जा, हायड्रोजन पासून तयार होणारी ऊर्जा.�
  • सूर्यप्रकाशापासून  मिळणारी सौर ऊर्जा देशात दिवसेंदिवस वाढत आहे.
  • हवेच्या गतीचा उपयोग करून पवनचक्की द्वारे पवन ऊर्जा उत्पादित केली जाते
  • पाण्यामध्ये असणारी ऊर्जा संचयीत करून जल ऊर्जा निर्माण केली जाते
  • समुद्रातील  लाटांपासून सागरी ऊर्जा निर्माण केली जाते.
  • समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्यात आणि इतर भागातील पाण्याचे तापमान यातील फरकाचा वापर करून ऊर्जा निर्मिती केली जाते.
  • द्रव जैवइंधन हे देखील ऊर्जेचे स्रोत आहे. इथेनॉल, जैविक डिझेल, वनस्पती पासून काढलेले तेल याचा यात समावेश होतो.�
  • पृथ्वीच्या गर्भातील उष्णतेचा वापर करून भू -औष्णिक ऊर्जा निर्माण केली जाते.
  • हिरव्या वनस्पती आणि प्राणी यांच्यातील सेंद्रिय व विघटनशील घटनानपासून ऊर्जा निर्मिती करता येते. शेतीतील कचरा, ऊसाची चिपाडे, शेंगाची टरफले, प्राण्यांचे मलमूत्र, मच्छ व कोंबडी पालन व्यवसायातील टाकाऊ घटक.

15 of 22

भारतीय शिक्षण व्यवस्थे पुढील आव्हाने 

  • शिक्षणासाठी  खर्चाची कमी  तरतूद
  • शैक्षणिक गळतीचे वाढते प्रमाण
  • उच्च शिक्षणाचा दर कमी  
  • शिक्षण विद्यार्थी प्रभाव जास्त  
  • शिक्षण क्षेत्रात वेतन कमी 
  • पायाभूत सुविधांचा अभाव
  • शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता वाढविणे
  • शैक्षणिक शुल्क जास्त 
  • शैक्षणिक पद्धतीत बदल
  • विद्यापीठातून संशोधन कार्याचा अभाव
  • भांडवलाची कमतरता
  • साक्षरतेचे प्रमाण कमी

16 of 22

भारतातील आरोग्य विषयक आव्हाने

  • आरोग्यावर होणारा खर्च कमी
  • ग्रामीण व शहरी आरोग्य सेवांची असमतोल  विभागणी
  • आरोग्य विषयक पायाभूत सुविधांची कमतरता
  • खर्चिक आरोग्यसेवा
  • लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे
  • वैद्यकीय संशोधन

17 of 22

भारतातील पर्यावरण विषयक आव्हाने

हवा पाणी व जमीन प्रदूषण

ध्वनि प्रदूषण 

घटते जंगल व्याप्त क्षेत्र

लोकसंख्या वाढ

कृषी क्षेत्रात वाढ

हवामानातील बदल

ओझोनचा नाश

18 of 22

भारतीय अर्थव्यवस्थेची जगाच्या अर्थव्यवस्थेशी  तुलना

लोकसंख्येचा आकार

लोकसंख्येचा वृद्धीदर

जन्मदर व मृत्युदर

ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या

प्रोढ साक्षरता

आयुर्मान

स्त्रिया- पुरुष प्रमाण

लोकसंख्येची घनता

19 of 22

भारतीय शेती क्षेत्र आणि जागतिक शेती क्षेत्राची  तुलना�

  • पीक रचना
  • दर हेक्टरी उत्पादकत
  • रोजगारनिर्मितीत शेती क्षेत्राचा वाटा
  • एकूण निर्यातीत कृषी निर्यातीचा वाटा
  • शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा
  • पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र

20 of 22

भारताची जागतिक औद्योगिक क्षेत्राची कामगिरी

  • रोजगारनिर्मितीत औद्योगिक क्षेत्राचा वाटा
  • औद्योगिक क्षेत्रात वृद्धीदर
  • औद्योगिक क्षेत्रातील उत्पादकता आणि उत्पादनाचा दर्जा 
  • राष्ट्रीय उत्पन्नातील सेवा क्षेत्राचा वाटा

21 of 22

सेवा क्षेत्राची जागतिक अर्थव्यवस्थेशी तुलना�

  • स्थूल देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्नातील सेवा क्षेत्राचा वाटा
  • सेवाक्षेत्राचा वृद्धीदर
  • सेवा क्षेत्राचा रोजगार निर्मितीतील योगदान
  • निर्यातीतील सेवा क्षेत्राचा वाटा

22 of 22

Thanks