सुस्वागतम
ग्रामपंचायत निवडणुक मतदान अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण |
�मतदान दिनांक 15/1/2020 रोजी सबंधित मतदान केंद्रावर वेळ
सकाळी 7.30 ते सायं 5.30
सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम | | ||||||
अ.क्र. | ग्रामपंचायतीचे नाव | प्रभाग संख्या | एकूण मतदान केंद्रे | | | | |
| | | | | | | |
| | | | | | | |
| | | | | | | |
| | | | | | | |
| | | | | | | |
| | | | | | | |
| | | | | | | |
| | | | | |
| |
एकूण बेरीज | | | | | |||
पुर्वतयारी�*प्रत्येक पथकास मतदान केंद्राध्यक्षाची माहितीपुस्तिका देण्यात आलेली आहे. *सदर माहिती पुस्तिका सर्वांनी वाचावी.��*प्रत्येकी मुदयांची टिपणे काढावीत व त्यातील आपणास नेमून देण्यात आलेली कामे समजून घेण्यात यावी.��*इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राव्दारे होणाऱ्या मतदानाची प्रक्रिया समजून घेणे.��*मतदान अधिकारी /कर्मचारी म्हणून असणारी कर्तवय व जबाबदारी व अधिकार समजून घेणे .��
मतदान अधिकारी / कर्मचारी यांचे निवडणुक कामाचे टप्पे
1.मतदान साहित्य ताब्यात घेणे
2.मतदान केंद्रावर पोहचल्यावर केंद्र ताब्यात घेणे व मतदान केंद्राची रचना
3.प्रत्यक्ष मतदान अगोदर मतदान यंत्र तयार करणे
4.मतदान अगोदर मतदान यंत्र तयार करणे.
5.मतदानास सुरुवात
6.दर दोन तासाची आकडेवारी.
7.मतदान समाप्ती
8.मतदान केंद्राचा ताबा सोडणे
9.मतदान साहित्य संकलन केंद्रावर जमा करणे
टप्पा क्रमांक 1- मतदान साहित्य ताब्यात घेतांना घेणेबाबत काळजी… ��1. देण्यात आलेली मतदान यंत्र ( B.U व C U ) � आपल्याच मतदान केंद्राची आहेत का यांची क्रमांक� तपासुन खात्री करणे.��2. पेपर सील (कागदी मोहर),पट्टीसील व स्पेशल टॅग� यांचे अनुक्रमांक तपासून घेणे, तसेच इतर कागदपत्रे � व साहित्य चेक लिस्ट (जोडपत्र -5) वरुन तपासणे��3. आवश्यक इशारे/फलक ताब्यात घेणे.��������
टप्पा क्र.2.मतदान केंद्रावरील प्रत्यक्ष तयारी…
यावे.
PRESIDING OFICER
EVM – MODEL POLLING STATION
facebook.com/vishal.katole.9 9
6
Rope Partition
POLLING OFICER - 3
POLLING OFICER - 2
POLLING OFICER - 1
9
यावे.
��टप्पा क्र.3 अभिरुप मतदान (Mock Poll)�
* मतदान यंत्राची प्राथमिक ओळख
Control Unit
Interconnecting Cable
Ballot Unit
Ready Lamp
Slide Switch Window
Candidate’s Button
Candidate’s Lamp
Ballot Paper Screen
Control Unit-
ON Lamp
Busy Lamp
Display Section
Candidate Set Section
Result Section
Ballot Section
Ballot Button
Total Button
Control Unit - View of Bottom Compartment
Power Switch
Bottom Compartment
Cover
Connector for
Interconnecting Cable
Connector for
Auxiliary Unit
Control Unit - Display Section
4-Digit
Display Panel
ON Lamp
2-Digit
Display Panel
Busy Lamp
Control Unit - Candidate Set Section
Memory
Provision for
thread seal
Plug for
power pack
Candidate set
button
Candidate set section
inner door
Candidate set section
outer door
Provision for
Thread seal
Power pack
compartment
तयार करणे-
Learning Module for Presiding Officer
19
16-12-2020
Sealing of Control Unit
कागदी मोहर दर्शविलेप्रमाणे खाचे मधुन टाकणे
Sealing of Control Unit
Learning Module for Presiding Officer
20
16-12-2020
कागदी मोहरचा अनु क्रमांक दिसेल अश्या पध्दतीने रिझल्ट सेक्शन बंद करावे.त्यांनतर CLOSE बटन सेक्शन मध्ये स्पेशल टॅग वापरुन रिझल्ट सेक्शन सील बंद करावा.
Closing and Sealing of Control Unit
Learning Module for Presiding Officer
21
16-12-2020
त्यानंतर Result Section ॲड्रेस टॅग च्या साहाय्याने सील बंद करणे, ॲड्रेस टॅग उपस्थितांची स्वाक्षरी घेणे.
Closing and Sealing of Control Unit
Learning Module for Presiding Officer
22
16-12-2020
ABCD पट्टी वरील वॅक्स पेपर काढुन मशीन सील करणे , असे करताना सर्व प्रथम A भाग हा कागदी मोहर खाली ठेवुन कागदी मोहरचा खालील भाग दुमडणे
A
B
D
Closing and Sealing of Control Unit
Learning Module for Presiding Officer
23
16-12-2020
B भागावरील wax पेपर काढुन कागदी मोहर वर लावणे.
Closing and Sealing of Control Unit
Learning Module for Presiding Officer
24
16-12-2020
B भागाचे काम पुर्ण झालेनंतर C भाग दिसेल,C वरील वॅक्स पेपर काढुन B भागावर लाववा.
Closing and Sealing of Control Unit
Learning Module for Presiding Officer
25
16-12-2020
� कागदी मोहर सीलच्या दोन्ही बाजूंना वरच्या बाजूला काढवा आणि वरच्या पटलावर 'सी' वर दाबून पेस्ट करा.
Closing and Sealing of Control Unit
Learning Module for Presiding Officer
26
16-12-2020
CLOSE बटल झाकले जाणार नाही अश्या पध्दतीने ABCD पट्टी सील मशीन च्या भोवती सील करणे
Closing and Sealing of Control Unit
Learning Module for Presiding Officer
27
16-12-2020
अशा पध्दतीने मशीन सील झालेले असेल.
5. मतदानास सुरुवात…
मतदान अधिकारी यांची कर्तव्ये व कामे�मतदान केंद्राध्यक्ष-�1. मतदान पथकाचे प्रमुख व PO1,PO2,PO3 व शिपाई याचे � समन्वयक म्हणुन काम पाहतील.��2. संपुर्ण मतदान प्रक्रियेवर नियत्रंण ठेवणे��3. मतदान केंद्रावरील कायदा व सुव्यवस्थेवर नियत्रंण तसेच मतदान� केंद्रात अनुचित प्रकार घडणार नाही यांची खबरदारी घ्यावी��4.मतदान सुरुवात होणे वेळी,मागावून दुसरे मतदान यंत्र वापरण्याच्या � वेळी मतदान समाप्ती च्या वेळी आवश्यक असणारी घोषणापत्रे करणे��5.मतदान केंद्रावर घडणाऱ्या घटनांची नोंद व दर दोन तासाची � आकडेवारी मतदान केंद्राध्यक्षांच्या दैनंदिनी मध्ये नोंदविणे��6.मतदान समाप्ती नंतर निश्चित केलेल्या ठिकाणी मतदान यंत्रे व� त्यासोबत सर्व साहित्य नेमलेल्या पथकाच्या सहाय्याने जमा करणे
मतदान अधिकारी क्र.1��1.मतदाराने दिलेल्या ओळखीच्या पुराव्या च्या आधारे चिंन्हाकीत मतदार यांदीमध्ये खुणा करणे ,पुरुष मतदाराच्या नावाला अधोरेखित (UNDER LINE)करावे व स्त्री मतदार �असल्या अधोरेखित सोबत टिक मार्क करणे � ��2.मतदाराच्या नावावर EDC व PB असा शिक्का मारला� असेल तर अश्या मतदारांना मतदान करु देऊ नये.� �3.मतदाराचे नाव व अनुक्रमांक मोठयाने वाचुन दाखवावे जेणेकरुन त्यांची नोंद मतदान प्रतिनिधी व मतदान अधिकारी क्र.2 घेतील.��
31
मतदान अधिकारी क्र.2 ��1.मतदान क्र.2 यांच्याकडे मतदार नोंदवही (नमुनाव्हीम क्र.1)� व मार्कर पेन असेल.��2.प्रत्येक मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीस शाई लावावी. व मार्कर पेन झाकण लावुन बंद करावे��3.मतदार अधिकारी मतदार नोंदवही मध्ये सदर मतदाराची� नोंद करेल.��4.मतदार स्लीप देऊन PO3 पाठविणे.��5.मतदाराने सही अथवा अंगठयाचा ठसा देण्यास नकार दिल्यास किंवा मतदाराच्या बोटाला अगोदर शाई लावलेली असल्यास त्यांना मतदान करु देण्यात येऊ नये� ��
33
| | | | |
1 | 322 | | | अपंग मतदार आहे. सहायकची मदत घेतली. |
2 | 125 | | | |
3 | 181 | | | |
4 | 204 | | | सही कर½यास नकार िदÊयाने मतदान कu िदले नाही. |
5 | 411 | | | |
6 | 344 | | | मतदान कर½यास नकार िदला. |
7 | 587 | | | गोपनीयतेचा भंग के Êयाने मतदान कu िदले नाही. |
| | | | |
| | | | |
| | | | |
| | | | |
�मतदान अधिकारी क्र.3� 1. मतदार अधिकारी क्र.2 यांनी लावण्यात आलेली � मार्कर पेन ने शाई तपासणे.��2.स्लीप जमा करुन घेणे ,कंट्रोल युनीट चे बॅलेट बटन� दाबावे ,मतदार यांना polling campartment कडे� पाठवावे.��3.मतदार हा मतदान यंत्रावरील मतदान प्रक्रिया पुर्ण पाडत आहे अगर कसे यावर लक्ष ठेवणे
मतदारांची ओळख पटविणे
प्रदत्त मते- (Tender Ballot )��1.मतदार मतदान केंद्रात आल्यावर असे आढळुन आले की त्याच्या नावावरिअधिच मतदान केले आहे अशा वेळी मतदान केंद्र अध्यक्षांनी त्याची ओळख पटविलेवर त्यास प्रदत्त मतपत्रिकेव्दारे मतदान करण्याची अनुमती दयावी मात्र मतदान यंत्राव्दारे मतदान करणेची अनुमती देऊ नये.��2. प्रदत्त मतपत्रिका दिल्यावर मतदार मतदान कक्षात सदर मतपत्रिका घेऊन जाईल व आपल्या सबंधित उमेदवाराच्या चिंन्हावर x अशी रबरी शिक्काचा उपयोग करुन फुली मारेल.��3.मतदान केंद्र अध्यक्ष प्रदत्त मतपत्रिकेचा 1) मतदान केंद्रावर देण्यात आलेल्या मत पत्रिका 2) मतदारांना देण्यात आलेल्या मतपत्रिका 3) न वापरलेल्या मतपत्रिका यांचा हिशोब नमुना व्हीएम 3 मधील अनु 7 व 8 नुसार ठेवेल.
आक्षेपित मते- Challenged Voters ��1.एखादया मतदान प्रतिनिधी ने मतदाराच्या ओळखीस आव्हान दिल्यास सबंधित प्रतिनिधी कडुन रोख रु 2 ची अनामत रक्कम ठेऊन घ्यावी.��2.मतदाराची चौकशी केल्यानंतर सदर मतदार हा खरा असल्याचे निष्पण झाल्यास त्यास मतदान करुन दयावे.अन्यथा बोगस असलेचे निष्पण झाल्यास त्यास पोलीसाच्या स्वाधीन करावे व त्याबाबतची लेखी तक्रार पोलीसात दयावी��3.घेतलेली हरकत पोकळ व ती शुध्द बुध्दीने घेतली नाही असे निर्दशनास अनामत रक्कम शासन जमा होईल.��4.अनामत रक्कम जप्त न केल्यास मतदानाची वेळ संपल्यावर ज्या इसमाने दिली असेल त्यास परत देण्यात आली पाहिजे.��5.ज्या मतदाराबाबत हरकत घेण्यात आलेली आहे त्यास मतदानाची परवानगी देण्यात आलेली असो किंवा नसो त्यांची नोंद हरकत घेतलेल्या मतांची यादी मध्ये घेण्यात यावी.
मतदान समाप्तीच्या वेळी-�1.राज्य निवडणुक आयोगाने निश्चित केलेल्या वेळेतच मतदान प्रक्रिया बंद करणे.त्या अगोदर मतदान प्रक्रिया बंद करु नये.��2.जर समाप्तीच्या वेळी मतदार रांगेत उभे असतील अशा वेळी शेवटच्या क्रमांकापासुन सुरुवात करुन मतदारांना अनु क्र लिहुन चिठ्ठया दयाव्यात शेवटच्या मतदारांना क्रमांक 1 ची चिठ्ठी दयावी.��3.मतदान प्रक्रिया संपल्यानंतर कन्ट्रोल युनिटचे close buton दाबुन आठवणीने मागील switch ऑफ करावा (मशीन बंद होईल) त्यांनतरच C U व B U वेगळे करावे.��4. मतदान बंद झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष नमुना व्हीएम 3 मध्ये मतदान नोंदविलेल्या मतांचा हिशोब तयार करावा,व त्यांच्या प्रती उपस्थित उमेदवार प्रतिनिधी यांना देऊन पोहोच घ्यावी.��5.मतदान यंत्र सील बंद करतेवेळी उपस्थित उमेदवार व प्रतिनीधी यांच्या समक्ष सील बंद करावे व आवश्यक त्याठिकाणी स्वाक्षरी घ्यावीत�
संकलन केंद्रावर मतदान साहित्य सोबतजमा करावयाची लिफाफे�भाग –अ �1.मतदान यंत्र (बॅलेट व कन्ट्रोल युनिट)��2.नोंदविलेल्या मतांचा हिशोब (नमुना व्हीएम 3) दोन प्रती� त्यापैकी एक सील बंद व एक खुले��3.मतदान केंद्राध्यक्षांची दैंनदिनी��4.मतदान केंद्राध्यक्षांची घोषणापत्रे� 1. मतदान सुरु करावायाची वेळी� 2. मागावुन दुसरे मतदान यंत्र वापरले असल्यास त्याचे � 3.मतदान समाप्तीचे��5.चिंन्हाकीत मतदार यादी ठेवलेले पाकीट ��6.मतदार नोंदवही (व्हीएम 1) असलेले पाकीट��7.प्रदत्त मत नोंदविले असल्यास सील बंद लिफाफा.�
भाग – ब�1.अभिरुप मतदान प्रमाणपत्र �2.वापरण्यात आलेल्या मतदार चिठ्ठया�3.विहीत नमुन्यात आव्हानीत मताची यादी�4.अंध व अपंग मतदार यांची यादी��भाग –क��1.मतदार केंद्रावर देण्यात आलेले इतर लिफाफे व साहित्य.�
�
ग्रामपंचायतीचे नाव
प्रभाग क्र.
जोडपत्र-12अ
मतदान सुरु करतानाचे करावयाचे घोषणापत्र
(इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापराचेवेळी)
जोडपत्र-12 ब�मागाहून दुसऱ्या मतदान यंत्राचा वापर करताना मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचे प्रतिज्ञापन� ...................ग्रामपंचायत, सार्वत्रिक /पोट निवडणूक सन ______ �प्रभाग क्र........ ...............�मतदान केंद्र क्रमांक......... मतदानाची तारीख.............�मी, याद्वारे असे घोषित करतो की-� मी मतदान प्रतिनिधी आणि तेथे उपस्थित असलेल्या इतर व्यक्ती यांच्यासमोर असे प्रात्यक्षिक करुन दाखविले आहे की,-�1. अभिरुप मतदान घेऊन, मतदान यंत्र हे व्यवस्थित काम करण्याच्या स्थितीत आहे आणि त्यात याआधीच कोणतीही नोंदविलेली मते नाहीत.�2. मी, मतदान यंत्रातला नियंत्रण युनिटचा निकाल विभाग सुरक्षित करण्यासाठी लावलेल्या कागदी मोहोरांवर स्वत:ची स्वाक्षरी केली आहे आणि तेथे उपस्थित असलेल्या व स्वाक्षरी करण्याची इच्छा असलेल्या मतदान प्रतिनिधींच्या त्यावर स्वाक्ष-या घेतल्या आहेत.�3. मी, विशेष खूणचिठ्ठीवर नियंत्रण विभागाचा (युनिट) अनुक्रमांक लिहिला आहे, आणि मी विशेष खूण चिठ्ठीच्या मागील बाजूवर माझी स्वाक्षरी केली आहे आणि तेथे उपस्थित असलेल्या व स्वाक्षरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांच्या/मतदान प्रतिनिधीच्या त्यावर स्वाक्ष-या घेतल्या आहेत.�4. मी, पट्टी मोहोरवर माझी स्वाक्षरी केली आहे आणि तसेच तेथे उपस्थित असलेल्या व स्वाक्षरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांच्या/मतदान प्रतिनिधींच्या त्यावर स्वाक्ष-या घेतल्या आहेत.�5. मी, विशेष खूण चिठ्ठीचा पूर्ण मुद्रित अनुक्रमांक वाचला आहे आणि तेथे उपस्थित असलेल्या उमेदवारांना मतदान प्रतिनिधींना सदर अनुक्रमांक लिहून घेण्यास सांगितले आहे.�मतदान प्रतिनिधींची स्वाक्षरी:�स्वाक्षरी....................... (मतदान केंद्राध्यक्ष)�(1)..................या उमेदवाराचा (2)..................या उमेदवाराचा�(3)..................या उमेदवाराचा (4)..................या उमेदवाराचा�मतदान संपल्यावर उपस्थित असलेल्या खालील मतदान प्रतिनिधींनी नमुना व्हीएम-3 च्या भाग-1 ची प्रमाणित प्रत घेण्यास आणि त्याची पावती देण्यास नकार दिला म्हणून त्यांना त्या फॉर्मची प्रमाणित प्रत दिली नाही:-�(1)..................या उमेदवाराचा (2)..................या उमेदवाराचा�(3)..................या उमेदवाराचा (4)..................या उमेदवाराचा� �दिनांक स्वाक्षरी....................... (मतदान केंद्राध्यक्ष)�
जोडपत्र-24� नमुना व्हीएम-3� (पहा परिच्छेद 22)� भाग-एक- नोंदविलेल्या मतांचा हिशेब� �..................................ग्रामपंचायत निवडणूक/पोटनिवडणूक�(जिल्हा-...................... तालुका ..................) प्रभाग क्रमांक / नांव........................... � � मतदान केंद्राचा क्रमांक व नांव......................................................� कंट्रोल युनिटचा क्रमांक...............................................................� मतदान केंद्रावर वापरलेल्या बॅलटिंग युनिटची संख्या ............................� �1. मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या मतदारांची संख्या � �2. मतदार नोंदवहीत (नमुना व्हीएम-1) नोंद झालेल्या एकूण मतदारांची संख्या� �3. परिच्छेद 18 नुसार ज्या मतदारांनी मतदान न करण्याचे ठरविले त्यांची संख्या� �4. परिच्छेद 16 नुसार मतदानास अनुमती न दिलेल्या मतदारांची संख्या� �5. मतदान यंत्रामध्ये नोंदविल्या गेलेल्या एकूण मतदारांची संख्या� �6. वरील अनुक्रमांक-5 मध्ये दाखविलेल्या एकूण मतांची संख्या =� (अनुक्रमांक-2 वजा अनुक्रमांक-3 वजा अनुक्रमांक-4) ही � आकडेवारी जुळते किंवा कसे अथवा काही फरक पडतो किंवा कसे,� �7. परिच्छेद 19 नुसार प्रदत्त मतपत्रिका दिलेल्या मतदारांची संख्या� �8. प्रदत्त मतपत्रिकांची संख्या� अनुक्रमांक पासून पर्यंत� (अ) उपयोगासाठी मिळालेल्या ............... .............� (ब) मतदारांना दिलेल्या ............... .............� (क) उपयोगात न आणलेल्या व परत केलेल्या ............... ............
. कागदी मोहोरांचा (पेपर सील) हिशेब �1.पुरविल्या गेलेल्या कागदी मोहोरांचे � अनुक्रमांक � पासून...............पर्यंत.................. � � 2. एकूण पुरविलेल्या कागदी मोहोरांची संख्या .................. � � अनुक्रमांक� � पासून...............पर्यंत.................. � 3. उपयोगात आणलेल्या कागदी मोहोरांची संख्या . ................. � � अनुक्रमांक � � पासून...............पर्यंत.................. � �4.न वापरलेल्या कागदी मोहोरांची संख्या ................. � (जे निवडणूक निर्णय अधिका-यास परत केले) अनुक्रमांक � (क्रमांक - 2 वजा 3) � पासून...............पर्यंत..................� �5. खराब झालेल्या कागदी मोहोरांची संख्या, ..................� (असल्यास) अनुक्रमांक � पासून...............पर्यंत..................� �मतदान प्रतिनिधींच्या स्वाक्ष-या� �1...............................� �2...............................� �3...............................� �दिनांक- ...................... मतदान केंद्राध्यक्षाची सही� �ठिकाण- ...................... मतदान केंद्र क्रमांक...........�
जोडपत्र-13अ� मतदान समाप्तीचे प्रतिज्ञापन� (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापराचे वेळी)� �................. ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोटनिवडणूक सन ........ � �प्रभाग क्र. .............. मतदान केंद्र क्र. .................� मी, मतदान संपल्यावर मतदान केंद्रावर जे मतदान प्रतिनिधी हजर होते आणि ज्यांनी खाली स्वाक्ष-या केलेल्या आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान करण्याबाबतच्या आदेशाच्या नियम 21 नुसार व्हीएम-3 भाग-एक मध्ये नोंदविलेल्या मतांचा हिशेब यामधील प्रत्येक नोंदीची प्रमाणित प्रत दिलेली आहे.�तारीख............. स्वाक्षरी............� �वेळ............ मतदान केंद्राध्यक्ष�नोंदविलेल्या मतांचा हिशेब (व्हीएम -3 भाग-एक) यामधील नोंदीची प्रमाणित प्रत मिळाली.� (1)..................या उमेदवाराचा (2)..................या उमेदवाराचा� (3)..................या उमेदवाराचा (4)..................या उमेदवाराचा�(5)..................या उमेदवाराचा (6)..................या उमेदवाराचा�(7)..................या उमेदवाराचा (8)..................या उमेदवाराचा�(9)..................या उमेदवाराचा �मतदान संपल्यावर उपस्थित असलेल्या खालील मतदान प्रतिनिधींनी नमुना व्हीएम-3 च्या भाग-1 ची प्रमाणित प्रत घेण्यास आणि त्याची पावती देण्यास नकार दिला म्हणून त्यांना त्या नमुन्याची प्रमाणित प्रत दिली नाही:-�(1)..................या उमेदवाराचा (2)..................या उमेदवाराचा�(3)..................या उमेदवाराचा (4)..................या उमेदवाराचा�(5)..................या उमेदवाराचा (6)..................या उमेदवाराचा�(7)..................या उमेदवाराचा (8)..................या उमेदवाराचा�(9)..................या उमेदवाराचा � � �दिनांक स्वाक्षरी....................... (मतदान केंद्राध्यक्ष )� �
�����
शशिकांत सानप तलाठी जुई तहसिल उरण