1
विद्याप्रवेश
( शाळापूर्व तयारी कार्यक्रम - इयत्ता पहिली )
शैक्षणिक वर्ष २०२२ -२३
�
विद्याप्रवेश : शाळापूर्व तयारी कार्यक्रम
इयत्ता पहिली केंद्र स्तरीय उद्बोधन सत्र �
2
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
अ.नं | घ्यावयाची कृती | सुलभक | पद्धत | आवश्यक साहित्य | अपेक्षित वेळ |
१ | विद्याप्रवेश कार्यक्रमाची थोडक्यात ओळख | केंद्रप्रमुख /केंद्र समन्वयक | पीपीटी आधारे स्पष्टीकरण | पीपीटी, एलसीडी प्रोजेक्टर | १० मि. |
२ | शिक्षकांचे सादरीकरण | विद्याप्रवेश कार्यक्रमाची उत्कृष्ट कार्यवाही करीत असलेले केंद्रातील इयत्ता पहिलीचे एक शिक्षक | स्वत: केलेल्या पीपीटी आधारे / तोंडी स्पष्टीकरण | पीपीटी, एलसीडी प्रोजेक्टर | १०मि. |
३ | पूरक साहित्याची ओळख | केंद्र प्रमुख /केंद्र समन्वयक | प्रत्यक्ष साहित्य दाखवून चर्चा घेणे | शिक्षक मार्गदर्शिका, विद्यार्थी कृतिपुस्तिका | ५मि. |
2
विद्याप्रवेश : शाळापूर्व तयारी कार्यक्रम
इयत्ता पहिली
3
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
हेतू- इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय वातावरणाशी जुळवून घेणे सहजसुलभ व्हावे तसेच त्यांच्या वयानुरूप आणि विकासाच्या दृष्टीने योग्य प्रारंभिक शिक्षण अनुभव त्यांना देण्यासाठी विविध खेळ, कृती ,उपक्रमांचे आयोजन शाळांमध्ये करणे.
3
शाळापूर्व तयारी अभियान
4
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
पहिले पाऊल
विद्याप्रवेश
उन्हाळी सुट्टीत पालकांनी मुलांबरोबर घरी घेण्याच्या कृती
(अनौपचारीक)
शाळा सुरू झाल्यावर पहिलीच्या शिक्षकांनी वर्गात पहिले तीन महिने घेण्याच्या कृती
(औपचारीक)
4
विद्याप्रवेश : कालावधी �
5
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
एकूण तीन महीने = १२ आठवडे (प्रत्येकी ५ दिवस) =एकूण ६० दिवस
विदर्भ वगळता इतर ठिकाणी | विदर्भात |
२० जून २०२२ ते १०सप्टेंबर २०२२ | ४ जुलै २०२२ ते २४ सप्टेंबर २०२२ |
5
विद्याप्रवेश : दैनंदिन नियोजन �
6
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
6
विद्याप्रवेश : शैक्षणिक साहित्य �
7
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
शिक्षक मार्गदर्शिका
विद्यार्थी कृतिपुस्तिका
7
मूल्यमापन नोंदी �
8
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
8
पालक सभा
9
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
9