FACULTY OF ARTS�BA(First Year)(second semester)EXAMINATION DECEMBER,2020�MARATHI (OPT)�Paper –III �मराठी कथात्म साहित्य �दिनांक .११/१२/२०२० गुण-४०
N.B.-i)सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
ii)सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.
प्रश्न १ ला.खालील बहुपर्यायी प्रश्न सोडवा.
१.स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री -----होते.
२) कौशल देशाच्या राजाचे नाव -----होते.
३)------राज्यात अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर होता.
४)जो बुध्दाला शरण जातो,तो वादळातून मुक्त झालेल्या-----प्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो.
५) भगवान बुध्दाची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक ------- बनला.
A)माणूस B)योगीपुरूष C)साधू D)संतपुरूष
६)कृष्णराव केळूसकरांनी ------हे मासिक सुरू केले.
A)बहिष्कृत भारत B)केसरी C) अध्यात्मिक ज्ञान रत्नावली D)मुकनायक
७)लोकसंग्रह करणारा प्रभू खरा------व गुणांची बूज करणारा असला पाहिजे.
A)गुणी B)बुध्दिमान C) गुणज्ञ D)विद्वान
८)रामदास स्वामीनी शिवाजी महाराजांना -----हे विशेषण दिले आहे.
A)सर्वज्ञ B) गुणज्ञ C) समाजभुषण D) आदर्श राज्यकर्ता
९)-------मंडाळाची स्थापना शिवाजी महाराजांनी केली.
१०) महाकवींची काव्ये व-------ऐकण्याची आवड शिवाजी महाराजांना होती.
A) कथापुराणे B)भारूडे C)पुराण D)भजन
११) ‘अखेरचे वादळ’ ही कादंबरी ------यांची आहे.
A)प्र.के.अत्रे B)संजय सोनवणी C) श्री.म.माटे D)पु.ल.देशपांडे
१२)६ डिसेंबर १८०३ रोजी बाजीरावाने इंग्रजांशी ------येथे तह केला.
A)ठाणे B)पाणिपत C) वसई D) बक्सार
१३)-----येथील पराभव शिंदेच्या जिव्हारी लागला.
A) वसई B) दिल्ली C)लासवारी D)आडगाव
१४) इंग्रजांनी बादशहा -------यालाही आपल्या अखत्यारित घेतले.
१५) दुसरे स्वराज्य ------यांनी निर्माण केले.
A) यशवंतराव B) शिंदे C) भोसले D) मोरे
१६) ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ --------यांचा आहे.
A) डॉ.आंबेडकर B) म.फुले C) महर्षी वि.रा.शिंदे D) वि. दा.सावरकर
१७) धर्मशास्त्राचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी महर्षी शिंदे यांनी -------या देशाचा दौरा केला.
A) अमेरिका B) इंग्लंड C) रशिया D)चीन
१८)कोल्हापुराहून पन्हाळयाला यावयाचे झाले तर -------वळसा घालून यावे लागते.
A) राजगडाला B) पावनगडालाC) सिंहगडाला D)रायगडाला
१९) ‘उपरा’ हे आत्मकथन ----------यांचे आहे.
A) दया पवार B) प्र.ई. सोनकांबळे C) लक्ष्मण माने D)पु.ल.देशपांडे
२०) खालीलपैकी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य असलेले लेखक कोण आहेत?
A) लक्ष्मण माने B)महर्षी शिंदे C)संजय सोनवणी D)सरदार जाधव
२१) बानं हातातच-----आन् झुनका घेतला.
A) पोळी B) भाकरी C) रोटी D) ठेसा
२२) ‘-----जायचंय !’ बा गरजला.
A) साळंत B) शेतावरC)गावाकडं D) ढोरांकडं
२३)-------ही अभि नेत्री ‘दामिनी’ या मालिकेव्दारे घराघरात लोकप्रिय झाली.
A) वर्षा उसगावकर B)सई ताम्हणकर C)प्रतिक्षा लोणकर D)अंजली पाटी
२४) ८ मार्च १९८३ जागतिक महिला दिना निमित्त प्रतिक्षा लोणकर यांच्या ग्रुपने --------ही एकांकिका केली.
A) दामिनी B)मुलगी झाली हो C)स्त्री D)मुलगी
२५)---------माणसाकडून कायकाय करवून घेउ शकतं !
A) झपाटलेपण B)उताविळपण C)रागिटपण D)दयाळूपण
२६) कलावंताच्या -------विषयी नेहमीच बोललं जातं.
A) अभिनया B)सामाजिक बांधिलकी C)व्यक्तिमत्वा D)श्रीमंती
२७) ‘उपेक्षितांचे अंतरंग’ या ग्रंथाचे लेखक ----आहेत.
A) श्री.म.माटे B)बाबूराव बागूल C)यशवंत मनोहर D)ज.वि.पवार
२८)-------पासून शितळा –देवी पर्यंतची बाजू झाडायचा वाटा तिच्याकडे असे.
A) जोखाई B)मरिआई C)वि ठोबा D)म्हसोबा
२९)------च्या मनाला एका मानीव हक्काचा विरंगुळा असे.
A) जाई B) संगिता C) ऱ्हाई D)जिजाई
३०) ऱ्हाईचे माहेरचे नाव -------होते.
A) शेवंती B)जुईC)सुमन D)जमुना
३१)-----यात्रा मंगळवेढयाला गेल्याशिवाय पुरी होत नाही.
A) शितळादेवी B)पंढरीची C)कार्तिक स्वामी D)जेजुरीची
३२) ऑक्सफर्ड आणि -------हे इंग्रजाचे दोन ज्ञानचक्षू या दोन डोळयांनी इंग्रज जगाकडे पाहतो.
A) केंब्रिज B)एल्फिस्टन C)बर्मिंगहॅम D)यापैकी नाही.
३३)-------गुरूजींच्या घरी जाताना एखादया आश्रमात गेल्यासारखे वाटत होते.
A) वॉटसन B)स्मिथ C)राईल D)थॉमस वुल्झे
३४) सैन्ये पोटावर चालतात ,असे -------म्हणाला होता.
A) स्टॅलीन B)नेपोलियन C)मार्क्स D)माओ.
३५) या श्रावणसरीमुळे साऱ्या निसर्गाला हिरव्या -------स्वरूप प्राप्त झालेले होते.
A) रानाचे B)रंगाचे C)पाचूचे D)मोत्याचे
३६)-------या सणाला झाडाला उंच झोके बांधलेले असायचे.
A)पाडवा B)नागपंचमी C)दसराD)दिवाळी
३७)बालपणीचा श्रावण आमच्या स्मरणात राहिला तो ------मुळे.
A)मंगळवार B)बुधवारC)शनिवार D)सोमवार
३८) सुशील धसकटे यांची ------ही कादंबरी आहे.
A) जोहार B) दोन मने C)माझे जग D)स्वामी
३९)--------असल्यानं लाईटीचा पत्ता नव्हता.
A) गाव B) लोडशेंडीग C) पाउस D)गरिबी
४०) वर्गाच्या बाहेर पडलं की डोक्यात काहीच उरत नाही ---------सारखं.
A) ढेकळा B)विस्तवा C) कापरा D)वाऱ्या