1 of 12

SYBA G2 (Sem IV) �सकारात्मक मानसशास्त्र�

SYBA G-2

Sem IV

प्रकरण ४ – व्यक्तिगत ध्येये, सकारात्मक गुणवैशिष्टे आणि शुन्यावरचे जीवन

जयमाला अशोक सोदे

सहाय्यक प्राध्यापक

मानसशास्त्र विभाग

पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय, मालेगाव

2 of 12

प्र.४. व्यक्तिगत ध्येये, सकारात्मक गुणवैशिष्टे आणि शुन्यावरचे जीवन

४.१ व्यक्तिगत ध्येये

- व्यक्तिगत ध्येये ठरविण्याचे महत्त्व

- मानवी वैश्विक प्रेरणांचा शोध

- भौतिकवाद आणि त्यातील असंतुष्टता

४.२ सकारात्मक गुणवैशिष्टे कश्यामुळे तयार होतात?

- सकारात्मक गुणवैशिष्टयांची कारणे - व्यक्तिगत

- सकारात्मक गुणवैशिष्टयांची कारणे – भावना

- सकारात्मक गुणवैशिष्टयांची कारणे - जैविकता

४.३ सकारात्मक समजुती, मानवी सद्गुण आणि प्रबलगुण

- सकारात्मक समजुती

- मानवी सद्गुण आणि प्रबल गुण

४.४ लोगो थेरीपी – मुलभूत संकल्पना, सकारात्मक जीवनाचा आढावा: अर्थ आणि साधने, मानसजगता आणि खुशाली

- लोगो थेरीपी

- सकारात्मक जीवनाचा मार्ग: अर्थ आणि साधने, मानसजगता आणि खुशाली

3 of 12

४.१ व्यक्तिगत ध्येये

  • व्यक्तिगत ध्येये ही एक प्रक्रिया आहे
  • व्यक्तीच्या इच्छा-आकांक्षांचे आंतरिक प्रतिनिधित्व म्हणजे ध्येय
  • ध्येयाची सुनिश्चिती नसल्याने समस्या सोडविणे, संघर्ष कमी करणे, ताणताणाव, औदासिन्य, या नकारात्मक भावना वाढतात.
  • व्यक्तिगत ध्येयाची आखणी करतांना व्यक्ती स्व-सामर्थ्य, संसाधने, उपलब्धता इ. चा वास्तव विचार करते
  • ध्येये निश्चितीचा व्यक्तीच्या आनंद आणि खुशालीशी संबंध आहे

4 of 12

४.१ व्यक्तिगत ध्येये

व्यक्तिगत ध्येये ठरविण्याचे महत्त्व:

  • स्व नियमन आणि वर्तनात बदल करणे
  • प्रगतीसाठी आणि जीवनाला अर्थ देण्यासाठी
  • मानसिक खुशाली, आनंद आणि आरोग्यासाठी
  • दीर्घकालीन दृष्टी प्राप्ती होते
  • जीवनात प्रेरणा आणि दिशा मिळते
  • स्वत:च्या क्षमता आणि संसाधनांची जाणीव होते
  • यशप्राप्ती आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी

व्यक्तिगत ध्येयामुळे काय साध्य होते:

  • व्यक्तिगत ध्येय दिशादर्शक असते
  • सुस्पष्ट लक्ष
  • निर्णय घेताना स्पष्टता
  • भविष्यावर नियंत्रणध्येयामुळे प्रेरणा मिळते

व्यक्तिगत ध्येययाचे मापन

एडविन लॉक - SMART – Specific, Measurable,Achievable, Realistic and Time-based (

बोआ आणि चमू - PDCA – Plan, Do, Check, Act (योजना, कृती, तपासणी आणि सुधारण करणे)

5 of 12

४.१ मानवी वैश्विक प्रेरणांचा शोध

  • हार्वर्ड विद्यापीठातील सामाजिक मानसशास्रज्ञ विल्यम मॅकडॉगल (१९०८) यांनी वैश्विक प्रेरणांवर संशोधन केले.
  • प्रेरणा ह्या वर्तनाच्या निर्धारक/आधार असतात

मॅस्लोची गरजविषयक अधिश्रेणी

शेल्डन आणि त्यांच्या सहकार्यांनी दिलेल्या वैश्विक प्रेरणा:

स्वायत्तता, सक्षमता, सबंध, आत्मवास्तविकिकरण, सुरक्षा, पैसे व आराम, लोकप्रियता-प्रभावशीलता,शारीरिक आरोग्य, स्व आदरभाव आनंद-उद्दीपन

    • Self-
    • Actualization
    • ,
    • Esteem
    • Love & Belonging Needs

    • Safety & Security Needs

    • Physiological Needs
    • ,

6 of 12

४.१ भौतिकवाद आणि त्यातील असंतुष्टता

  • वाढती संसाधने, सुबत्ता आणि चंगळवाद
  • उपभोगवादी संस्कृती आणि आनंदाचा अभाव
  • समाधान-शोधण्याच्या दृष्टीने एक उपभोग आधारित प्रयत्न
  • भौतिकवादी व्यक्ती म्हणजे भौतिक संपत्तीपासून प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेच्या स्व-केंद्रित सुख प्राप्तीसाठी जगणारी एक संपत्ती
  • वस्तू साठवून ठेवण्याची वृत्ती
  • स्पर्धेचा परिणाम
  • मानसिकतेचा परिणाम
  • परिस्थिती

भौतिकवादाचे मूळ:

  • संस्कृतीचा प्रभाव
  • तृप्त/अतृप्त संतुष्ट/असंतुष्ट इच्छा
  • संसाधनांचा अभाव, अतृप्त इच्छा दुर्दैवी वातावरण यांच्या मध्ये भौतिकवाद जास्त दिसतो.
  • पालकांपासून दूर राहणारी मुले/घटस्फोटीत पालकांची मुले
  • कमी आत्मसन्मान, कमी स्वआदर, भावनिक असुरक्षितता, आर्थिक असुरक्षितता

भौतिकवाद आणि समाधान:

  • सर्जी आणि चमू दुहेरी प्रारूप- यशस्वी भौतिकता आणि आनंद भौतिकता
  • भौतिक खरेदी आणि अनुभवजन्य खरेदी
  • सीमांत उपयोगिता

7 of 12

४.२ सकारात्मक गुणवैशिष्टे कश्यामुळे तयार होतात?

  • गुणवैशिष्टे म्हणजे तुलनेने स्थिर असणारी व्यक्तिमत्त्व
  • गुणवैशिष्टे हे परिस्थिती आणि दीर्घकाळ दिसणारे व्यक्तीचे वर्तन निर्धारित करतात.
  • सकारात्मक गुणधर्मासाठी काही करणे जबाबदार आहेत

सकारात्मक गुणवैशिष्टयांची कारणे – व्यक्तिगत

  • सक्षमता
  • खंबीरपणा
  • क्षमा करणे
  • स्वतंत्र विचारशैली
  • आदरणीय

सकारात्मक गुणवैशिष्टयांची कारणे – भावना

  • सकारात्मक आणि नकारात्मक भावना
  • प्रेम
  • आनंद
  • निष्ठा
  • कुतूहल
  • आशा
  • अभिमान
  • मनोरंजन
  • प्रेरणा
  • आदर

सकारात्मक गुणवैशिष्टयांची कारणे – जैविकता

  • प्रीफ्रंटल कॉटेक्स मेंदूचा भाग: निर्णय, समस्या निराकरण आणि सकारात्मक विचार विकसित होतात

8 of 12

४.३ सकारात्मक समजुती, मानवी सद्गुण आणि प्रबलगुण

सकारात्मक समजुती:

  • विशिष्ट विचार, विश्वास, श्रद्धा
  • तर्कसंगत समजुती लवचिक, तार्किक आणि वास्तविकतेशी सुसंगत असतात
  • समजुती या सकारात्मक किंवा नकारात्मक असतात
  • समजुती या व्यक्तीच्या स्वभावाचा भाग असतात
  • समजुती बदलणे अवघड असते, व्यक्तीच्या जडण-घडणीचा महत्वाचा भाग असतात
  • समजुती बालपणाच्या अनुभवावर अवलंबून असतात. पालक, शिक्षक व इतरांकडून आलेल्या अनुभवावरून तयार होतात.
  • विचारांचे विश्लेषण आणि पुनर्विचार करणे
  • CBT, REBT, सकारात्मक शिक्षण, कृतज्ञता नोंदी करणे, जीवनाचा हेतू शोधणे, द्याळूपणे वागणे, आदर्श व्यक्तींचे निरीक्षण करणे आणि वर्तमानात जगण्याचा आनंद घेणे इ. सरावातून सकारात्मकतेकडे वाटचाल करणे

9 of 12

४.३ मानवी सद्गुण आणि प्रबल गुण

  • डॉ. मार्टिन सेलीगमान यांच्या character strenght virtues या पुस्तकात एकूण २४ प्रबल गुणांपासून तयार होणारे ६ सद्गुण सांगितले आहे
  • सुज्ञपणा आणि ज्ञान: सर्जनशीलता, उत्सुकता,कुतूहल,अनुभवातील खुलेपणा,मुक्त विचार
  • धैर्य: चिकाटी,सचोटी,धाडस, चैतन्य,सातत्य
  • मानवता: इतरांप्रती आदर, कौतिक,प्रेम,दया, सामाजिक बुद्धिमत्ता
  • निष्पक्षपतीपणा: सामाजिक जबाबदारी,प्रामाणिकपणा,नेतृत्व,प्रेम,दयाळूपणा
  • नेमस्तपणा: क्षमा,दया,नम्रता,विवेकबुद्धी,संयम,स्वनियंत्रण
  • परालौकिकता: सौदर्य व उत्कृष्टतेच आनंद, इतरांप्रती कृतज्ञता, आशावाद, अध्यात्मिक वृत्ती

10 of 12

४.४ लोगो थेरीपी

  • डॉ. व्हिक्टर फ्राँकल न्यूरॉलॉजिस्ट व सायकॅस्ट्रीक
  • लोगो म्हणजे अर्थ आणि थेरीपी म्हणजे उपचार पद्धती
  • लोगो थेरेपी आयुष्यातील अर्थांचा शोध घ्यायला मदत करते आणि मानसिक आजारांवर उपचार प्रदान करते
  • नाझी छळछावण्यामध्ये छळ होतं पहिला आणि त्यातून निरीक्षणातून लोक आशावादी आणि यातना सहन करू शकतात हे शिकले

लोगो थेरेपी तीन गुणधर्मांवर अवलंबून आहे:

१. प्रत्येक व्यक्तीचा गाभा हा आरोग्यपूर्ण असतो

२. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अंतर्गत संसाधनांविषयी आत्मज्ञान देणे

३. प्रत्येकाचे जीवन उदात्त हेतू देते आणि त्यामुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो, पण ते आनंदाची खात्री देते.

मुलभूत धारणा:

  1. शरीर मं आणि आत्मा यांनी बनलेले आहे
  2. अत्यंत दु:खद आणि दयनीय परिस्थितीतही जीवनाला अर्थ असतो
  3. मानवाला अर्थ शोधण्याची इच्छा असते
  4. अर्थ शोधण्याचे स्वतंत्र व्यक्तीला असते
  5. वर्तमानातील क्षणांना प्राध्यान्य देते
  6. प्रत्येक व्यक्ती अव्दितीय असते

मुलभूत संकल्पना:

  1. विवेक बुद्धी
  2. अस्तित्वातील पोकळी
  3. न्यूरॉटीक त्रिकूट

11 of 12

४.४ सकारात्मक जीवनाचा मार्ग: अर्थ आणि साधने, मानसजगता आणि खुशाली

  • जीवनाचा अर्थ शोधणे गरजेचे आहे त्यासाठी पुढील चार मार्गांचा अवलंब करणे
  • उद्देश
  • मुल्ये
  • कार्यक्षमता
  • स्व-मूल्य

मनसजगता आणि खुशालीभाव:

  • ध्यानधारणा
  • मनाची एकाग्रता
  • उपासना
  • तपश्चर्या
  • विपश्यना
  • अध्यात्मिक
  • शरीर आणि मनावर लक्ष केंद्रित करणे
  • मनसजगता हे एक कौशल्य आहे
  • जाणीव, स्वीकार आणि वर्तमान ही मनसजगतेची निर्धारके आहे

शून्यावरचे जीवन:

  • शून्यापेक्षा कमी
  • शून्य बिंदू
  • शून्यावरचे जीवन

12 of 12

धन्यवाद!