FYBA (Sem II) मानसशास्त्र�सामाजिक मानसशास्त्र
FYBA
Sem II
प्रकरण २ – व्यक्ती स्तरावरील प्रक्रिया
जयमाला अशोक सोदे
सहाय्यक प्राध्यापक
मानसशास्त्र विभाग
पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय, मालेगाव
प्र. २. व्यक्ती स्तरावरील प्रक्रिया
२.१ सामाजिक बोधन आणि सामाजिक संवेदन यातील फरक
- सामाजिक बोधन
- सामाजिक संवेदन
२.२ स्व संकल्पना –
- स्वरूप
- स्व-नियमन
- स्व-सादरीकरण
२.३ अभिवृत्ती: सामाजिक जगाचे मुल्यांकन
- व्याख्या
- अभिवृत्तीचे घटक
- अभिवृत्तीच्या परिमिती
- अभिवृत्ती संपादन
२.४ पूर्वग्रह - पुर्वग्रहाची कारणे
२.५ उपयोजन – अभिवृत्ती बदल आणि पूर्वग्रह निर्मुलन
२.१ सामाजिक बोधन
२.१ सामाजिक संवेदन
२.२ स्व संकल्पना
२.२ स्व नियमन
- बाह्य घटक – सामाजिक मापदंड, मानके, प्रबलके
- आंतरिक घटक – वृत्ती, विश्वाश, मुल्ये, योग्य अयोग्यतेचे भान
२.२ स्व-सादरीकरण
- वैयक्तिक: आत्मविश्वास,आत्मजाणीव, बहिर्मुखी,स्वभाव,
स्वभिमान,कार्यक्षमता, सामाजिक चिंता
- आंतरवैयक्तिक: इतर लोकांची गुणवत्ता आणि त्यांचे आपल्या आयुष्यात असणारे स्थान
- सामाजिक: सार्वजनिक परिस्थिती, सामाजिक भूमिकेची मर्यादा, मुल्ये, समाजाकडून मिळणारा अभिप्राय
�२.३ अभिवृत्ती: सामाजिक जगाचे मुल्यांकन �
२.३ अभिवृत्तीचे घटक
२.३ अभिवृत्तीच्या परिमिती
२.३ अभिवृत्ती संपादन
अभिजात अभिसंधान
निरीक्षणात्मक अध्ययन
साधक अभिसंधान
२.४ पूर्वग्रह - पुर्वग्रहाची कारणे
- वैयक्तिक अनुभव
- कौटुंबिक माहिती
- सामाजिक माध्यमे
- मित्र
- नातेवाईक
- शाळेचा प्रभाव
- साचेबंद विचार
- धार्मिक
- धोकादायक परिस्थिती इ.
२.५ उपयोजन – अभिवृत्ती बदल आणि पूर्वग्रह निर्मुलन �
पूर्वग्रह निर्मुलन
साचेबंद कल्पनांचा अस्वीकार
संपर्क आणि सहकार्य
पुनर्गीकरण
भावना
समाज माध्यमांचा वापर
अभिवृत्ती तयार होण्याची प्रक्रिया समजल्यानंतर त्यात बदल करता येईल बदलण्यासाठी
धन्यवाद!