डॉ. नितीन जाधव
एम.ए., सेट, पी.एच.डी.
प्रकरण 2
राष्ट्रवाद
राष्ट्रवादाचे स्वरूप
राष्ट्रवादाचे स्वरूप 1) मानसिक भावना 2) अनेक घटकांचा परिणाम-घटना, प्रसंग 3) सहजप्रवृत्तीशी निगडीत 4) राष्ट्रवाद ही एक शक्ती 5) बदलते स्वरूप |
राष्ट्रवादाचे घटक
राष्ट्रवादाचे घटक 1) समान भूप्रदेश 2) वांशिक एकता 3) सांस्कृतिक एकता 4) इतिहास 5) भाषिक एकता 6) धार्मिक एकता 7) समान आर्थिक हितसंबंध 8) समान राजकीय महत्त्वाकांक्षा |
राष्ट्रवादाचे प्रकार
राष्ट्रवादाचे प्रकार 1) स्वातंत्र्योन्मुख राष्ट्रवाद 2) आक्रमक राष्ट्रवाद 3) उदारमतवादी राष्ट्रवाद 4) अनाक्रमक राष्ट्रवाद 5) अल्पसंख्यकांच्या राष्ट्रवाद |
प्रागतिक राष्ट्रवाद
प्रागतिक राष्ट्रवाद 1) स्वातंत्र्याची जपणूक 2) हक्कांची प्रस्थापना 3) समतेचा पुरस्कार 4) बुद्धिवादाचा पुरस्कार 5) धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार 6) शास्त्रीय वृत्ती 7) आंतरराष्ट्रवादाचा पुरस्कार |
प्रतिगामी राष्ट्रवाद
प्रतिगामी राष्ट्रवाद 1) वसाहतवादी 2) व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच 3) विषमतेचा पुरस्कार 4) सामर्थ्यावर विश्वास 5) युद्धखोर 6) व्यक्तिपूजा 7) आंतरराष्ट्रवादाच्या विरोधी |
राष्ट्रवादाचे गुण किंवा महत्त्व
राष्ट्रवादाचे गुण किंवा महत्त्व 1) एकतेची भावना 2) प्रगतीस हातभार 3) देशभक्तीची निर्मिती 4) स्वातंत्र्याची भावना 5) वसाहतवादाचे नियंत्रण 6) आंतरराष्ट्रवादास सहाय्य 7) आध्यात्मिक शांती |
राष्ट्रवादाचे दोष
राष्ट्रवादाचे दोष 1) संकुचित मनोवृत्ती 2) आक्रमक वृत्ती 3) द्वेष भावना 4) असहिष्णू वृत्ती 5) आंतरराष्ट्रवादास धोका 6) व्यक्ती विकासाला मारक |
आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला कारणीभूत ठरणारे घटक
आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला कारणीभूत ठरणारे घटक 1) दळणवळणाच्या साधनांत वाढ 2) परस्परावलंबित्व 3) आंतरराष्ट्रीय कायद्याचा विकास 4) युद्ध भीती 5) आंतरराष्ट्रीय संघटना |
Thank You