1 of 76

मार्गदर्शक श्री.भाऊसाहेब अंधारे तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी उरण जि.रायगड

मतदान अधिकारी प्रशिक्षण वर्ग

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ उरण

सकंलन

शशिकांत भा. सानप तलाठी सजा जुई ता.उरण जि.रायगड

आयोजक-तहसिल कार्यालय उरण,जिल्हा रायगड

2 of 76

उरण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक सर्वसाधारण माहिती

  • प्रशिक्षण पहिले - दि. 06 / 12 /2022
  • प्रशिक्षण दुसरे - दि. 12/ 12 /2022

स्थळ:-लोकनेते दि.बा.पाटील मंगल कार्यालय,जासई ता.उरण

-------------------------------------------------------------------------------------

  • प्रशिक्षण तिसरे :- मतदान साहित्य ताब्यात घेणे व मतदान केंद्रावर रवानगी,

दि.17/ 12/2022 सकाळी 10: 00 वा.

स्थळ :- सिडको ट्रेनिंग सेंटर ,बोकडविरा-उरण

-------------------------------------------------------------------------------------

मतदानाचा दिनांक व वेळ - 18/ 12/ 2022 – रविवार

सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वा. पर्यंत.

------------------------------------------------------------------------------------

  • मतमोजणी दि.20/12/2022 वेळ:- स्थळ

Shashi Sanap

2

3 of 76

Shashi Sanap

3

ग्रामपंचायतीचे नाव,प्रभाग व मतदान केंद्र संख्या

अ.क्र.

ग्रामपंचायतीचे नाव

प्रभाग संख्या

एकूण मतदान केंद्रे

1

पाणजे

3

3

2

डोंगरी

3

3

3

घारापुरी

3

3 (बिनविरोध)

4

रानसई

3

3

5

पुनाडे

3

3

6

सारडे

3

3

7

नवीन शेवा

3

3

8

धुतूम

3

3

9

करळ

3

3

10

कळंबुसरे

3

3

11

बोकडविरा

3

3

12

वशेणी

3

6

13

पागोटे

3

3

4 of 76

यंदाच्या निवडणूकीत जवळपास 17 ग्रा.प साठी एकुण 61 मतदान केंद्रावर मतदान होईल

Shashi Sanap

4

ग्रामपंचायतीचे नाव,प्रभाग व मतदान केंद्र संख्या

अ.क्र

ग्रामपंचायतीचे नाव

प्रभाग संख्या

एकूण मतदान केंद्रे

14

पिरकोन

4

5

15

जसखार

4

4

16

चिर्ले

4

4

17

भेंडखळ

4

4

18

नवघर

5

5

एकुण

60

64

5 of 76

  1. मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 चे कलम 6 कडील तरतूदीनूसार नियुक्ती.
  2. निवडणूक घोषीत करण्यात आलेल्या दिनांकापासून तुम्ही निवडणूक आयोगाच्या प्रतिनियुक्तीवर
  3. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 23 नुसार कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई.
  4. मतदान केंद्रामध्ये कामकाजावर नियंत्रण ठेवयाचे तुम्हाला संपूर्ण कायदेशीर अधिकार आहेत.
  5. निर्भय व नि:पक्षपाती मतदान होईल यासाठी अत्यंत महत्वाची जबाबदारी बजावयची आहे.
  6. तुमच्या मतदान केंद्रावर घडणाऱ्या सर्व घटनांची जबाबदारी तुमच्यावर आहे.

Shashi Sanap

5

निवडणूक विषयक कायदेशीर तरतूदी

6 of 76

� -----------------------------------------------1. प्रत्येक पथकास मतदान केंद्राध्यक्षाची माहितीपुस्तिका देण्यात आलेली आहे � सदर माहिती पुस्तिका सर्वांनी वाचावी. � � �2. प्रत्येकी मुदयांची टिपणे काढावीत व त्यातील आपणास नेमून देण्यात आलेली � कामे समजून घेण्यात यावी. ��3. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राव्दारे होणाऱ्या मतदानाची प्रक्रिया समजून घेणे. � � �4. मतदान अधिकारी /कर्मचारी म्हणून असणारी कर्तव्य,जबाबदारी व अधिकार समजून घेणे.��5.पथकाने कर्तव्यावर असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या � संपर्कात राहणे..

Shashi Sanap

6

पुर्वतयारी

7 of 76

मतदान अधिकारी / कर्मचारी यांचे निवडणुक कामाचे टप्पे

1.मतदान साहित्य ताब्यात घेणे

2.मतदान केंद्रावर पोहचल्यावर केंद्र ताब्यात घेणे व मतदान केंद्राची रचना तयार करणे.

3.Mack Poll प्रकिया पुर्ण करुन घेणे

4.मतदान अगोदर मतदान यंत्र तयार करणे.

5.मतदानास सुरुवात

6.दर दोन तासाची आकडेवारी.

7.मतदान समाप्ती

8.मतदान केंद्राचा ताबा सोडणे

9.मतदान साहित्य संकलन केंद्रावर जमा करणे

Shashi Sanap

7

8 of 76

Shashi Sanap

8

दि.17/ 12/2022 सकाळी 10: 00 वा.

स्थळ :- सिडको ट्रेनिंग सेंटर

बोकडविरा-उरण

निवडणूक साहित्य ताब्यात घेणे

9 of 76

Shashi Sanap

9

  • साहित्य वितरण केंद्रावर वेळेवर उपस्थित राहुन दिलेल्या यादीनुसार साहित्य ताब्यात घेऊन खात्री करावी.(जोडपत्र 5 )
  • कन्ट्रोल व बॅलेट युनिट वरील धातुचे लेबल व स्टीकर वरील लेबल नोंदविण्यात आलेले मशिन क्रमांक सारखा आहे याची तपासणी करावी.
  • पेपर सील (गुलाबी कागदी मोहर),पट्टीसील व स्पेशल टॅग वर नमुद केलेला मतदान केंद क्रमांक व ADDRESS TAG वर असलेला मतदान केद्र क्रमांक सारखाच असल्याची खात्री करावी.
  • चिन्हांकीत मतदार यादीतील सर्व पाने तपासून घ्यावी

टप्पा क्र.1 निवडणूक साहित्य ताब्यात घेणे

10 of 76

  • नियंत्रण युनिट वरील कॅन्डीडेट सेट सेक्शन सिल करून ADDRESS TAG लावले आहे का? हे पहाणे
  • ‍EVM वरील Display वरील माहिती बरोबर असल्याची खात्री करावी
  • EVM हे नेमून दिलेल्या मतदान केंद्राचे / प्रभागाचे आहे का?
  • नियंत्रण युनिट ची तपासणी केल्यानंतर नियंत्रण युनिट च्या मागिल बटन बंद करावे.
  • बॅलेट युनिट चे END बटन बंद करण्यात आलेले आहे का?
  • आवश्यक इशारे व फलक ताब्यात घेणे

Shashi Sanap

10

निवडणूक साहित्य ताब्यात घेणे

11 of 76

  • मतदान केंद्राध्यक्ष ,मतदान अधिकारी,मतदान प्रतिनिधी यांची आसन व्यवस्था व मतदान यंत्र ठेवण्याची जागा निश्चित करणे.
  • मतदान प्रकिया गोपनियतेचा भंग होणार नाही,ही काळजी घेणे
  • उमेदवार यांजकडुन मतदान प्रतिनिधी चे अर्ज प्राप्‍त करणे व ओळखपत्रे देणे.
  • मतदान प्रतिनिधी यांना येणारे मतदार व्यवस्थितीत दिसतील व
  • संपुर्ण मतदान प्रक्रिया दिसेल अशी मतदान केंद्राची बैठक व्यवस्था निश्चित करणे.
  • मतदान केंद्रावर 100 व 200 मीटर च्या सीमा निश्चित करुन चुना टाकणे.
  • नमुना मत पत्रिका,सुचना फलक/इशारे व मतदान केंद्रावरील एकुण मतदार संख्या मतदान केंद्राच्या बाहेर दर्शनी भागावर प्रदर्शित करणे.
  • केंद्राचे ठिकाणी राजकीय नेत्‍यांची छायाचित्रे, निवडणूक चिन्‍हाची प्रतिकृती असल्‍यास ते काढून टाका किंवा झाकून ठेवा.

Shashi Sanap

11

मतदान केंद्रावर पोहचल्यावर

12 of 76

Shashi Sanap

12

टप्पा क्रमांक 2- मतदान केंद्र तयार करतांना सर्वसाधारणपणे खालील दर्शविल्या प्रमाणे

बैठक व्यवस्था करावी.

13 of 76

Shashi Sanap

13

यावे.

14 of 76

*

Shashi Sanap

14

Control Unit

Interconnecting Cable

Ballot Unit

मतदान यंत्राची प्राथमिक ओळख

15 of 76

  • Display section (दर्शक भाग)
  • Candidate set section (कँडीडेट सेट सेक्शन)
  • Result section (रीझल्ट सेक्शन)
  • Ballot section (बॅलेट सेक्शन)

Shashi Sanap

15

नियंत्रण युनिट भाग (C.U.)

16 of 76

Shashi Sanap

16

ON Lamp

Busy Lamp

Display Section

Candidate Set Section

Result Section

Ballot Section

Ballot Button

Total Button

Battery Section

Control Unit

17 of 76

Control Unit - Display Section

1.Display वर एकुण 24 अंक व 384 फिलामेंट असतात

2.CU चा मशीन क्र,मेमरी क्रमांक,तारीख,वेळ व ग्रामपंचायतीचा प्रभागनिहाय जागेचा तपशील तसेच मतदानाची आकडेवारी ही दिसून येईल.

3.Display Section वर दोन दिवे असून त्यापैकी हिरवा रंग असलेला दिवा हा मतदान यंत्र मतदानासाठी उपलब्ध असलेची सुचना देते तर लाल दिवा हा मतदान होई पर्यत सुरू असतो.(Buzy Lamp)

Shashi Sanap

17

18 of 76

Shashi Sanap

18

माहिती नुसार शिटी चा आवाज होतो

  1. दोन सेकंदाचा बीप साऊंड - मतदाराने मतदान केल्या नंतर

2. दोन सेकंदाचा बीप साऊंड डिस्प्ले पॅनेलवरील माहिती

बदलल्या बरोबर होतो.

बीप टोन

19 of 76

Shashi Sanap

19

Control Unit - Candidate Set Section

Memory

Provision for

thread seal

Plug for

power pack

Candidate set

button

Candidate set section

inner door

Candidate set section

outer door

Provision for

Thread seal

Power pack

compartment

20 of 76

Shashi Sanap

20

नियंत्रण युनिट Control unit

21 of 76

Shashi Sanap

21

22 of 76

बॅलेट सेक्शन मध्ये खालील तीन भाग असतात

Shashi Sanap

22

1) टोटल बटन – मतदान यंत्रातील मतदानाची आकडेवारी पाहण्यासाठी

2) बॅलेट बटन –मतदानासाठी मतदान यंत्र तयार ठेवण्यासाठी

3) बझर - छिद्रे असलेला जाडीदार भाग ज्यातुन मतदान झालेबाबत बीप

आवाज येतो

Ballot Section (बॅलेट सेक्शन)

23 of 76

Control Unit - View of Bottom Compartment

Shashi Sanap

23

Power Switch

Bottom Compartment

Cover

Connector for

Interconnecting Cable

Connector for

Auxiliary Unit (Not For use)

24 of 76

  • Ballot unit -

Shashi Sanap

24

Ready Lamp

Slide Switch Window

Candidate’s Button

Candidate’s Lamp

Ballot Paper Screen

Ballot unit

25 of 76

  • मतदान यंत्र प्रभागनिहाय तयार करणेत येईल.
  • प्रभागनिहाय व संवर्गनिहाय मतपत्रिका रंग
  • सरपंच पदासाठी –फिका निळा रंग

अ.अनुसूचित जाती :- फिका गुलाबी रंग

ब.अनुसूचित जमातीं :- फिका हिरवा रंग

क.नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता:- फिका पिवळा रंग

ड. सर्वसाधारण उमेद्वारांकरिता :- पांढरा रंग

  • स्त्री राखीव :- संवर्गनिहाय मतपत्रिकेचा रंग व स्त्री राखीव असे नमूद

Shashi Sanap

25

मतपत्रिका

26 of 76

��टप्पा क्र.3 अभिरुप मतदान (Mock Poll)

  • मतदान सुरु होण्यापुर्वी 1 तास अगोदर मतदान केंद्राध्यांनी अभिरुप मतदान घेणे आवश्यक आहे.
  • Mack Poll पुर्वी उपस्थित उमेदवार/प्रतिनिधी यांना मतदान यंत्रात कोणतेही मत नोंदविलेले नाही यांची खात्री करुन देणे.
  • त्यानंतर‍ उपस्थित उमेदवार/प्रतिनिधी यांनी सर्व उमेदवार यांना शक्यतो समान मते टाकावीत
  • अभिरुप मतदान निकाल दाखवुन EVM मधील नोंदविलेले मते CRC करुन शुन्य करणे.
  • मतदान‍ प्रतिनिधी यांना Display वरुन मशीन मध्ये कोणतेही मत नोंदविलेले नाही हे दाखवणे
  • मशीन चे मागील बटन बंद करुन मतदानाकामी मतदान यंत्र तयार करणेची कार्यवाही करावी.
  • मतदान केंद्राध्यक्षांनी अभिरुप मतदान प्रमाणपत्र भरुन त्यावर उपस्थित उमेदवार/‍ प्रतिनिधी यांच्या स्वाक्षरी घेणे.
  • मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान सुरु करण्यापुर्वीचे करावयाचे घोषणापत्र भरणे,व त्यावर उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षरी घेणे.

Shashi Sanap

26

27 of 76

Shashi Sanap

27

TOTAL

5

CLEAR

3

2

1

VOTE

BALLOT

CLEAR

SEAL

मॉक पोल (अभिरुप मतदान)

बटनाचा मॅप

4

CLOSE

RESULT-I

6

28 of 76

  • टप्पा क्रमांक -4 मतदान यंत्र तयार करणे

Shashi Sanap

28

29 of 76

Shashi Sanap

29

Sealing of Control Unit

गुलाबी कागदी मोहर दर्शविलेप्रमाणे खाचे मधुन टाकणे

30 of 76

Sealing of Control Unit

Shashi Sanap

30

कागदी मोहरचा अनु क्रमांक दिसेल अश्या पध्दतीने रिझल्ट सेक्शन बंद करावे.त्यांनतर CLOSE बटन ‍ सेक्शन मध्ये स्पेशल टॅग वापरुन रिझल्ट सेक्शन सील बंद करावा.

31 of 76

Closing and Sealing of Control Unit

Shashi Sanap

31

त्यानंतर Result Section ॲड्रेस टॅग च्या साहाय्याने सील बंद करणे, ॲड्रेस टॅग उपस्थितांची स्वाक्षरी घेणे.

32 of 76

Closing and Sealing of Control Unit

Shashi Sanap

32

ABCD पट्टी वरील वॅक्स पेपर काढुन मशीन सील करणे , असे करताना सर्व प्रथम A भाग हा कागदी मोहर खाली ठेवुन कागदी मोहरचा खालील भाग दुमडणे

A

B c

D

33 of 76

Closing and Sealing of Control Unit

Shashi Sanap

33

B भागावरील wax पेपर काढुन कागदी मोहर वर लावणे.

34 of 76

Closing and Sealing of Control Unit

Shashi Sanap

34

B भागाचे काम पुर्ण झालेनंतर C भाग दिसेल,C वरील वॅक्स पेपर काढुन B भागावर लाववा.

35 of 76

Closing and Sealing of Control Unit

Shashi Sanap

35

कागदी मोहर सीलच्या दोन्ही बाजूंना वरच्या बाजूला काढवा आणि वरच्या पटलावर 'सी' वर दाबून पेस्ट करा.

36 of 76

Closing and Sealing of Control Unit

Shashi Sanap

36

CLOSE बटल झाकले जाणार नाही अश्या पध्दतीने ABCD पट्टी सील मशीन च्या भोवती सील करणे

37 of 76

Closing and Sealing of Control Unit

Shashi Sanap

37

अशा पध्दतीने मशीन सील झालेले असेल.

38 of 76

Shashi Sanap

38

१८/१२/२०२२

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२, उरण

39 of 76

Shashi Sanap

39

    • मतदार मतदान कक्षातील कोणते बटण दाबतो ते दृष्टीस पडणार नाही.
    • मतदाराला मत नोंदवितांना अडचण येणार नाही.
    • केबलचे नुकसान अथवा बिघाड करणार नाही याकडे लक्ष.
    • मतदानाची गुप्तता भंग होणार नाही अशा प्रकारचे केबलसाठी छिद्र
    • राजकीय पक्षांचे, नेत्यांचे फोटो व निवडणुकीशी संबधीत घोषणा काढुन टाकणे.

मतदान कक्ष

40 of 76

Shashi Sanap

40

  • मतदान केंद्रा बाहेर मतदारांना थांबण्यासाठी

पुरेशी जागा

  • स्त्री व पुरूषांना थांबण्यासाठी वेगवेगळी जागा
  • एकच मार्ग असल्यास - मध्ये दोरी बांधणे
  • मतदारांचा केंद्रातील रहदारीचा ओघ नियंत्रित.
  • पोलीस कर्मचारी तैनात असावेत

आदर्श मतदान केंद्राची रचना

41 of 76

Shashi Sanap

41

प्रत्यक्ष मतदान

दिनांक :१८/१२/२०२२

सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक -२०२२ ता.उरण

42 of 76

  • मतदान केंद्रात प्रवेशपात्र व्यक्ती……….
  • मतदान केंद्रावर नेमलेले अधिकारी /कर्मचारी
  • राज्य निवडणुक आयोगाने नेमलेले अधिकारी /कर्मचारी/निरीक्षक
  • उमेदवार व उमेदवारांचा एक अधिकृत निवडणुक प्रतिनिधी
  • मतदान प्रतिनिधी /अभिकर्ता
  • मदतीविना चालु न शकणाऱ्या अंध किंवा अपंग मतदारासोबत येणारी व्यक्ती
  • मतदाराची ओळख पटविण्यासाठी किंवा केंद्राध्यक्षाच्या कामात मदत करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी याने परवानगी दिलेली व्यक्ती
  • तथापि मतदार नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रात प्रवेश देण्यास मतदान केंद्रध्यांक्ष परवानगी देऊ शकत नाही.
  • आयोगाचे अधिकृत प्रवेशपत्र असल्याशिवाय कोणाही पत्रकार किंवा प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी किंवा छायाचित्र काराला मतदान केंद्रात प्रवेश मिळणार नाही तसेच कोणत्याही परिस्थितीत मतदान करतांना छायाचित्र काढु देऊ नये.

Shashi Sanap

42

5.मतदानास सुरुवात…

43 of 76

Shashi Sanap

43

  • मतदान प्रतिनिधी हा मतदार सर्व साधारपणे त्याच यादीतील असावा.
  • एक उमेदवार प्रत्येक मतदान केंद्रासाठी तीन प्रतिनिधी नेमू शकतो
  • मोबाईल वापरास प्रतिबंध/ धुम्रपानास प्रतिबंध
  • एकावेळी एक उमेदवाराचा एकच प्रतिनिधी मतदार केंद्रात असावा
  • अतिरीक्त एक प्रतीनीधी नेमू शकतात
  • केंद्राध्यक्षांनी दिलेले ओळखपञ लावलेले असावे.
  • मतदानापूर्वी दिड तास अगोदर हजर असावा.
  • उशिरा आगमन –सहभागी होऊ द्यावे.

मतदान प्रतिनिधी

44 of 76

��मतदान केंद्राध्यक्ष-1. मतदान पथकाचे प्रमुख व PO1,PO2,PO3 व शिपाई याचे � समन्वयक म्हणुन काम पाहतील.��2. संपुर्ण मतदान प्रक्रियेवर नियत्रंण ठेवणे��3. मतदान केंद्रावरील कायदा व सुव्यवस्थे‍वर नियत्रंण तसेच मतदान� केंद्रात ‍ अनुचित प्रकार घडणार नाही यांची खबरदारी घ्यावी��4. मतदान सुरुवात होणे वेळी,मागावून दुसरे मतदान यंत्र वापरण्याच्या� वेळी तसेच मतदान समाप्ती च्या वेळी आवश्यक असणारी घोषणापत्रे करणे��5. मतदान केंद्रावर घडणाऱ्या घटनांची नोंद व दर दोन तासाची � आकडेवारी मतदान केंद्राध्यक्षांच्या दैनंदिनी मध्ये नोंदविणे��6. मतदान समाप्ती नंतर निश्चित केलेल्या ठिकाणी मतदान यंत्रे व� त्यासोबत सर्व साहित्य नेमलेल्या पथकाच्या सहाय्याने जमा करणे

Shashi Sanap

44

मतदान अधिकारी यांची कर्तव्ये व कामे

45 of 76

��

  • अभिरुप मतदान झालेबाबत
  • मतदान प्रारंभ होण्यापुर्वी मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचे घोषणापत्र
  • मागाहून दुसरे मतदान यंत्र उपयोगात आणल्यास त्यावेळी मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचे प्रतिज्ञपन
  • अंध व अपंग मतदाराच्या सोबतीचे प्रतिज्ञापत्र
  • मतदाराकडून घ्यावयाच्या वयाबाबत प्रतिज्ञापत्र..
  • पोलीस ठाणे अधिका-यास पाठवावयाचे तक्रारपत्र..
  • मतदान प्रतिनिधी नेमणूक करुन प्रतिज्ञापत्र भरुन घेणे.
  • नमुना व्ही एम 3 (मतदान यंत्रातील मताचा हिशोब)
  • मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी
  • आव्हानीत व प्रदत्त मताची यादी
  • कागदी मोहोराचा हिशोब ठेवणे
  • मतदान समाप्तीचे प्रतिज्ञापत्र (मतदान प्रतिनिधी यांना VM 3 ची प्रत देणे)
  • मतदान यंत्र मोहोरबंद केल्यानंतर करावयाचे प्रतिज्ञापत्र

Shashi Sanap

45

मतदान केंद्राध्यक्षाने भरावयाचे घोषणापत्र

46 of 76

��1.चिन्हाकींत मतदार यादीचे व मतदारांची ओळख पटविणेचे प्रभारी म्हणून काम.�२.आव्हानित व प्रदत्त मतदार आल्यास मतदान केंद्राध्यक्षांकडे पाठवावीत.��3.मतदाराने दिलेल्या ओळखीच्या पुराव्या च्या आधारे चिंन्हाकीत � मतदार यांदीमध्ये मतदाराच्या नावामध्ये खालील खुणा करणे.� * पुरुष मतदार :- अधोरेखित (Underline)करणे.� * स्त्री मतदार :- अधोरेखित (Underline)करणे व टिक मार्क ()�4.मतदार यादीत मतदाराच्या नावावर EDC व PB असा शिक्का मारला असेल � तर अश्या मतदारांना मतदान करु देऊ नये.� �5.मतदाराचे नाव व अनुक्रमांक मोठयाने वाचुन दाखवावे जेणेकरुन त्यांची नोंद � मतदान प्रतिनिधी व मतदान अधिकारी क्र.2 घेतील.�

Shashi Sanap

46

मतदान अधिकारी क्र.1

47 of 76

Shashi Sanap

47

48 of 76

��1.मतदान ओळखपत्र�2.शासकीय-मतदार चिठ्ठी3.आधारकार्ड4.पॅनकार्ड

Shashi Sanap

48

महत्वाची मतदारसाठी ओळखपत्र

49 of 76

  • ��1.मार्कर पेन ,मतदार नोंदवही (नमुना व्हीम क्र.1) चे प्रभारी असतील.�2.प्रत्येक मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीस शाई लावावी. मार्कर पेन झाकण लावुन बंद करावे�3.मतदारांची व्होटर रजिस्टर मध्ये स्वाक्षरी किंवा अंगठा ठसा घ्यावा.�4. मतदारास व्होटर चिठ्ठी दयावी मतदार नोंदवही मध्ये तशी नोंद करावी,चिठ्ठीवर मतदार नोंदवही व मतदार यादीतील अनु.क्र.नोंदविण्यात यावा. 5.मतदाराने सही ‍ अथवा अंगठयाचा ठसा देण्यास नकार दिल्यास तसेच मतदाराच्या बोटाला अगोदरच शाई लावलेली असल्यास त्यांना मतदान करु देऊ नये मतदान चिठ्ठी दिली असल्यास परत घ्यावी.6.प्रदत्त मतदार (Tender Ballot) यांची नोंद नमुना व्हीएम-2 मध्ये घ्यावी. मतदार नोंदवही मध्ये नोंद करु नये तसेच CU वर मतदान करू देऊ नये.7.वरील प्रक्रिया पुर्ण् करून मतदारास PO 3 यांजकडे पाठविणे.8.मतदानास मनाई केल्‍यास किंवा त्‍याने नकार दिल्‍यास नोंदवहीतील नोंद कमी करू नये शेरा रकान्‍यात नोंद घ्‍या.9.CU वरील व व्हीएम-1 मधील नोंदविलेल्या मतदारांची संख्या मेळात ठेवणे -सामुहिक कार्य.�� ��

Shashi Sanap

49

मतदान अधिकारी क्र.2

50 of 76

Shashi Sanap

50

51 of 76

Shashi Sanap

51

अ.

क्र.

मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक

मतदाराची स्‍वाक्षरी / अंगठ्याचा ठसा

शेरा

1

635

XXXXXXX

आधारकार्ड

2

402

XXXXXXXX

मतदान ओळखपत्र

3

105

XXXXXXXX

4

203

XXXXXXXX

गोपनीयतेचा भंग केला, मतदान करू दिले नाही. XXXXXXX

5

554

अंध मतदार, सहायकाची मदत घेतली.

6

358

मतदान करण्‍यास नकार

XXXXX

7

684

मतदान करण्‍यास नकार, स्‍वाक्षरी करण्‍यासही नकार

Xxxx PRO, xxxx PO2

मतदान केंद्राध्यक्ष यांची स्वाक्षरी

मतदान अधिकारी यांची सही

मतदान प्रतिनिधी यांची सही

मतदान दिनांक 18/12/2022 रोजी सायंकाळी 5.30 वा. संपले

52 of 76

Shashi Sanap

52

  • Control Unit प्रभारी
  • दुसऱ्या मतदान अधिका-याने दिलेली मतदान चिठ्ठी ताब्यात घेणे.
  • बोटावरील शाई च्या खूणे बाबत खात्री करावी.
  • मतदार अधिकारी यांनी मतदार यांना नोंदवही मधील नमुद क्रमाने मतदान करून दयावे.
  • मतदारासाठी नियंत्रण युनिटचे (CU) Ballot Button दाबून मतदान यंत्र तयार ठेवणे
  • मतदाराला मतदान कक्षात जाण्याची परवानगी व मतदान केलेची खात्री करावी.
  • मतदान केद्राध्यक्ष यांना CU मधील दर दोन तासानी स्त्री-पुरुष मतदानाची आकडेवारी कळविणे- सर्व अधिकारी याबाबत ताळमेळ ठेवणे

तिसरा मतदान अधिकारी PO-3

53 of 76

मतदान प्रक्रिया अपुर्ण होत असल्यास.

1.मतदाराने मतदान करतांना बॅलेट युनिट वरील मतपत्रिकेनुसार मतदान करणे अनिवार्य आहे

2.एखादा मतदार एका मतपत्रिकेवर मतदान करून पुढील मतदान करत नसेल तर अशा वेळी आपली मतदान प्रक्रिया पुर्ण होत नाही.

3.मतदान केंद्राध्यक्षांनी सदर मतदार यांना बॅलेट युनिट वरील निश्चित केलेली मतदान प्रक्रिया पुर्ण झालेली नाही याबाबत स्पष्ट सांगणे.

4.मतदार मतदान कक्षाच्या बाहेर जाऊन न देता त्यास मतदानाची कार्यप्रणाली समजावून सांगणे व प्रक्रिया पुर्ण करून घेणे

5.एखादा मतदार अर्धवट मतदान करून गेल्यानंतर केंद्राध्यक्ष यांनी मतदान कक्षात प्रवेश करून ज्या मतपत्रिकेवर मतदान झाले आहे ते बटन व लाईट सह पूर्ण झाकले जाईल, जेणे करून त्या मतपत्रिकेत कोणाला मतदान झाले हे कळणार नाही अशी कृती जाड कागद,पुष्ठा वगैरे चे मदतीने मतपत्रिका झाकावी. नंतर उपस्थित मतदान प्रतिनिधी यांना बोलवावे. त्यांचे समक्ष ज्या मतपत्रिकेत मतदान झाले नाही त्यावरील NOTA चे बटन दाबावे.

Shashi Sanap

53

54 of 76

1.मतदार मतदान केंद्रात आल्यावर असे आढळुन आले की त्याच्या नावावर अधिच मतदान केले आहे अशा वेळी मतदान केंद्र अध्यक्षांनी त्याची ओळख पटविलेवर त्यास प्रदत्त मतपत्रिकेव्दारे मतदान करण्याची अनुमती दयावी मात्र मतदान यंत्राव्दारे मतदान करणेची अनुमती देऊ नये.��2.प्रदत्त मतपत्रिका दिल्यावर मतदार मतदान कक्षात सदर मतपत्रिका घेऊन जाईल व उमेदवाराच्या चिंन्हावर रबरी शिक्काचा उपयोग करुन बाण फुली मारावी व बंद लिफाफा मतदान केंद्राध्यक्षाकडे जमा करेल�3.मतदान केंद्र अध्यक्ष प्रदत्त मतपत्रिकेबाबत हिशोब..� 1) मतदान केंद्रावर देण्यात आलेल्या मतपत्रिका2) मतदारांना देण्यात आलेल्या मतपत्रिका� 3) न वापरलेल्या मतपत्रिका यांचा हिशोब नमुना व्हीएम 3 मधील अनु 7 व 8 नुसार ठेवेल.��4. त्यांची नोंद प्रदत्त मताची यादी नमुना VM – २ मध्ये ठेवावी

Shashi Sanap

54

प्रदत्तमत (Tender Vote)�

55 of 76

Shashi Sanap

55

  1. मतदाराच्या ओळखीबाबत उपस्थित मतदान प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यास
  2. प्रतिनिधीकडुन आक्षेप शुल्क रक्कम रू 2/- जमा करून त्यास रितसर पावती द्यावी
  3. सादर केलेल्या पुराव्याच्या तपासणी अंती मतदाराची ओळख पटत असेल व तोच मतदार असल्याची खात्री होत असेल तर आक्षेप शुल्क जप्त करून त्या मतदारास मतदान करू द्यावे
  4. मतदाराने ओळखीचे कोणतेही पुरावे सादर न केल्यास प्रतिनिधीची शुल्क परत मिळाल्याबाबत स्वाक्षरी घ्यावी आणि त्या मतदारास पोलिसांच्या ताब्यात द्यावे

आक्षेपित मते (CHALLENGE VOTES)

56 of 76

Shashi Sanap

56

  • मतदार यादीतील नाव जसे की बाळू /बाळा / बाळासाहेब असे असल्यास ओळखपत्र वरील फोटो व प्रत्यक्ष मतदार याची पडताळणी करून मतदान करू दयावे.
  • वयाबाबत साशंकता असलेल्या मतदाराचे प्रमाणपत्र घेणे व त्याची विहीत नमुन्यांत नोंद करणे
  • अंध व अपंग मतदाराबरोबर असणाऱ्या साथीदार यांचे शपथपत्र घेणे व तशी नोंद नमुना VM5 या नमुन्यात माहिती भरून घेणे.

अपवादात्मक बाबी

57 of 76

���1.राज्य निवडणुक आयोगाने निश्चित केलेल्या वेळेतच मतदान प्रक्रिया बंद करणे.त्या अगोदर मतदान प्रक्रिया बंद करु नये.��2.जर समाप्तीच्या वेळी मतदार रांगेत उभे असतील अशा वेळी शेवटच्या क्रमांकापासुन सुरुवात करुन मतदारांना अनु क्र लिहुन चिठ्ठया दयाव्यात शेवटच्या मतदारांना क्रमांक 1 ची चिठ्ठी दयावी.��3.मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर मतदान‍ प्रतिनिधी यांना C.U मधील झालेले Total मतदान दर्शविणे.� 4.मतदान प्रक्रिया संपल्यानंतर कन्ट्रोल युनिटचे Close बटन दाबुन आठवणीने मागील switch ऑफ करावा (मशीन बंद होईल) त्यांनतरच C U व B U वेगळे करावे.��5. मतदान बंद झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी नमुना व्हीएम 3 मध्ये C.U मधील मतदान नोंदविलेल्या मतांचा हिशोब तयार करावा,व त्यांच्या प्रती उपस्थित उमेदवार प्रतिनिधी यांना देऊन पोहोच घ्यावी.�6.मतदान यंत्र सील बंद करतेवेळी उपस्थित उमेदवार व‍ प्रतिनीधी यांच्या समक्ष सील बंद करावे व आवश्यक त्याठिकाणी प्रमाणपत्रावर स्वाक्षरी घ्यावीत

Shashi Sanap

57

टप्पा क्र.7 मतदान समाप्तीच्या वेळी

58 of 76

अ) मतदान यंञासोबत

  • व्हीएम-3: मतांचा हिशोब व कागदी मोहोरांचा हिशोब - दोन प्रतित
  • मतदान केंद्राध्यक्षाने केलेली घोषणापत्रे :

1. अभिरुप मतदान (Mock Poll) चे प्रमाणपत्र

2 .मतदान प्रारंभ होण्यापुर्वी

3. दुसरे मतदान यंत्र वापरावे लागल्यास

4. मतदान समाप्तीचे घोषणापत्र

5. मतदान यंत्र(EVM) मोहोरबंद केल्यानंतर

  • मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी.
  • ( दोन प्रतीत एक ओपन व एक सील बंद पाकीटात ईव्हीएम सोबत)

Shashi Sanap

58

निवडणूक विषयक कागदपञे मोहोरबंद करणे

59 of 76

ब) सांविधिक लिफाफे (पहिले पाकीट-हिरवा रंग)

1. मतदार याद्यांची चिन्हांकित प्रत लिफाफा.

2. मतदारांची नोंदवही चा लिफाफा

3. मतदार चिठ्ठया असलेला लिफाफा.

4. वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका व व्हिएम-2 नमुन्यातील यादी

5. न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका

(लिफाफयात कोरे पाकीट ठेवू नये त्यामध्ये चिठ्ठी टाकून निरंक लिहावे.)

Shashi Sanap

59

60 of 76

  • क) असांविधिक लिफाफे (दुसरे पाकीट-पिवळा रंग )
  • मतदार यादीची प्रत (चिन्हांकीत प्रतिव्यतिरिक्त)
  • मतदान प्रतिनिधीची नेमणूकपत्रे ठेवलेला लिफाफा

  निवडणूक कार्य प्रमाणपत्रे (EDC) ठेवलेला लिफाफा

  • जोडपत्र-13 नुसार आक्षेपित (आव्हानीत) मतांची यादी ठेवलेला मोहोरबंद लिफाफा
  • अंध व अपंग मतदारांची व्हीएम-5 मधील यादी
  • मतदाराच्या सोबत्यांची प्रतिज्ञापत्रे ठेवलेले लिफाफे
  • आपेक्षित (आव्हानीत) मतांबाबतचे पावती पुस्तक ¾Ö रोकड ठेवलेला लिफाफा
  • न वापरलेल्या व खराब झालेल्या मोहोरा ठेवलेला लिफाफा
  • न वापरलेल्या मतदार चिठ्ठया लिफाफा
  • अभिरुप मतदान प्रमाणपत्र
  • न वापरलेल्या व खराब झालेल्या विशेष खुणचिठ्ठया ठेवलेला लिफाफा
  • न वापरलेल्या व खराब झालेल्या (ए.बी.सी.डी.) पट्टी सिल ठेवलेला लिफाफा
  • मतदारांकडून त्यांच्या वयाबद्ल घेतलेली प्रतिज्ञापत्रे आणि अशा मतदारांची यादी लिफाफा

Shashi Sanap

60

61 of 76

ड) तिसरे पाकीट –खाकी रंगाचे

1. मतदान केंद्राध्यक्षांसाठी निर्देशपुस्तिका

2. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची नियमपुस्तिका

3. पक्क्या शाईचा संच/ मार्कर पेन

4. शाईची पॅडस्

5. मतदान केंद्राध्यक्षाची धातूची मोहोर

6. प्रदत्त (दुबार) मतपत्रिकांवर खुण करण्यासाठी बाणफुलीचे चिन्ह असलेला रबरी शिक्का

7. पक्की शाई ठेवण्यासाठी कप

इ) चौथे पाकीट – निळया रंगाचे

  इतर उरलेले साहित्य असलेले पाकीट

Shashi Sanap

61

62 of 76

Shashi Sanap

62

63 of 76

Shashi Sanap

63

64 of 76

Shashi Sanap

64

ग्रामपंचायतीचे नाव

प्रभाग क्र.

65 of 76

Shashi Sanap

65

66 of 76

Shashi Sanap

66

67 of 76

Shashi Sanap

67

68 of 76

Shashi Sanap

68

69 of 76

Shashi Sanap

69

70 of 76

Shashi Sanap

70

71 of 76

Shashi Sanap

71

72 of 76

�����

Shashi Sanap

72

73 of 76

Shashi Sanap

73

74 of 76

Shashi Sanap

74

75 of 76

Shashi Sanap

75

  • सर्व साहीत्य पोलीस बंदोबस्तामध्ये सुस्थीतीत अधीकृत वाहनाने परतीचा प्रवास करावा.

  • केंद्रावरील पथकाने संकलन केंद्रावर जमा करावयाची लिलाफे अगोदर पुर्व तयारीत ठेवावीत.

  • टेबल निहाय साहीत्य जमा करतांना जबाबदारीने साहित्य जमा करावे,जेणेकरून मतदान प्रक्रिया पुर्ण करताना अडचणी येणार नाहीत

  • सर्व साहीत्य परत करून पोहच व आपल्या निवडणुक निर्णय अधिकारी यांचा भारमुक्त आदेश घेऊनच साहीत्य स्वीकृती केंद्र सोडावे

टप्पा क्र.8 व 9 मतदान केंद्राचा ताबा सोडणे व साहित्य सकंलन केंद्रावर जमा करणे

76 of 76

Shashi Sanap

76