फ्रेंच भौगोलिक सांप्रदाय -
ब्लाश
हंबोल्ट - रीटर व इतर जर्मन विचारवंताचा प्रभाव
फ्रेंच - आधुनिक भूगोलाचे आधारस्तंभ
प्रादेशिक व मानवी भूगोलामध्ये कार्य महत्वपूर्ण
प्रादेशिक विवरणशास्त्र या दृष्टीकोनातून अभ्यास
पॉल व्हीडाल-डी-ला-ब्लाश
प्रवास व वास्तव्य- अथेन्स, भूमध्य सागरी प्रदेश, रोम, बाल्कन द्वीपकल्प, सिरिया, पॅलेस्टाइन
सुएझ कालव्याच्या उद्घाटनाला हजर
November 1869
लेखन- 17 पुस्तके, 107 लेख, आणि 240 अहवाल
योगदान-
भारतीय पहिल्या जणगनणेवर लेख (१८७७)-
पहिले भौगोलिक लेखन
यात लोकसंख्येच्या वितरणावरील सामाजिक परंपरा, चालीरीती आणि प्राकृतिक पऱ्यावरणाच्या परिणामांचा ऊहापोह
टेबल दी ला जीऑग्राफी दी ला फ्रांस (फ्रांन्सच्या पठाराचा भुगोल) (1903)-
यामध्ये फ्रांसच्या प्रादेशिक विभागंाचे विवेचन
पठाराचा विभागानां त्यांनी पायस (Pays) लहान घटक क्षेत्र
हवामान, भूमीस्वरुपे, वनस्पती, माती, पाणीपुरवठा, शेती, वसाहती, मानवी जीवन पध्दती यांचे वर्णन या ग्रंथातुन
विश्व भूगोल- जगातील विविध देश आणि मानवाचे विस्तृत वर्णन
एकुन23 खंडामध्ये
मृत्यूनंतर ल्यूसीएन गॅलॉइस याने पूर्ण केला.
भा ाांतर- इंग्रजी व अन्य युरोपीयन भा ोत
ब्लाश यांच्या भोगोलिक संकल्पना
अ. संभववाद -
फेबवरे मांडलेल्या ह्या संकल्पनेचा विकास
निसर्गापेक्षा मानव श्रे ठ
निसर्ग केवळ सल्लागार/ मार्गदर्शकापेक्षा मोठा नाही.
मानव संभावने प्रमाणे निवड करतो व तो महत्वाचा भौगोलिक वाहक आहे.
अनुकुल पर्यायांची निवड मानव आपल्या गरजेप्रमाणे करतो.
निसर्गाचे रहस्य जाणून त्यानुसार व्यवसाय राखण्याची कुवत मानवात
आपली बुद्धिमत्ता, कलाकौशल्य व सामर्थ्य यांच्या जोरावर तो निसर्गावर विजय
ब. लघु भौगोलिक क्षेत्र -(pays)
फ्रांन्समध्ये प्राकृतिक घटकांच्या दृ टीने समान वौशि ट¶े असलेल्या लहान भौगोलिक क्षेत्र
प्रत्येक क्षेत्राची भूरचना, हवामान, जमीन, वनस्पती, प्राणिजीवन इ. भिन्न असते.
क. मिल्यु (Milieu-मानव- निसर्ग परस्पर संबंध)-
अॅनल्स दि जिऑग्राफी व मानवी भूगोल या ग्रंथांमध्ये
मिल्यु म्हणजे मानव व्याप्त क्षेत्रातील नौसर्गिक पर्यावरण
मानव हा एक भौगोलिक घटक असुन तो वाहकाचे काम करतो.