1 of 11

निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण�सेवा हमी कायदा

2 of 11

सेवा हमी कायदा

३) सेवा हमी कायद्यातंर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील सेवांची माहिती सांगतात.

२) सेवा हमी कायद्याचे महत्त्व सांगतात.

सेवा हमी कायद्यासंदर्भात तरतुदी सांगतात.

प्रशिक्षणार्थी ......

अध्ययन निष्पत्ती

3 of 11

पारदर्शकता, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा

अद्यादेश – २८ एप्रिल २०१५

अधिनियम - २१ ऑगस्ट २०१५

अंमलबजावणी – १६ जून २०१६

महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम २०१६ उल्लेख

ठळक वैशिष्टे

4 of 11

सेवा हमी कायद्यातील महत्त्वाच्या गोष्टी

सूचना फलकावरील माहिती प्रदर्शित करणे

आवश्यक ती सेवा

लोकसेवेच्या सूची

नियत कालमर्यादा

नियत कालमर्यादा

5 of 11

सेवा हमी कायद्यातील महत्त्वाच्या गोष्टी

सूचना फलकावरील माहिती प्रदर्शित करणे

आवश्यक ती सेवापदनिर्देशित अधिकारी नाव व संपर्क क्रमांक

नमुना अर्ज व शुल्क

सेवा प्राप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे

संकेतस्थळ

6 of 11

सेवा हमी कायदा

नियत कालमर्यादेत सूट

अर्जाची पोहोच

अन्य प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक

7 of 11

शाळेतील लोकसेवा

बोनाफाईड

शाळेचा दाखला

विद्यार्थी गुणपत्रिका

विद्यार्थी लाभाच्या योजना

विद्यार्थांचे जनरल रजिष्टर मधील नोंदी

उपक्रमांची यादी

8 of 11

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील प्राधिकारी

पदनिर्देशित अधिकारी

प्रथम अपिलीय प्राधिकारी

द्वितीय अपील प्राधिकारी

तिसरे अपिलीय अधिकारी (राज्य माहिती आयुक्त)

9 of 11

शाळेतील लोकसेवा

    • पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय प्राधिकारी, द्वितीय अपील प्राधिकारी, तिसरे अपिलीय अधिकारी (राज्य माहिती आयुक्त)

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील प्राधिकारी

10 of 11

आपल्या शाळेतील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ (शिक्षण हमी कायद्यांतर्गत विद्यार्थी लाभाच्या योजना खालील मुद्द्यांच्या आधारे तयार करा)

अ. क्र.

लोकसेवेचे नाव

विहित कालावधी

पदनिर्देशित अधिकारी

प्रथम अपिलीय अधिकारी

व्दितीय अपिलीय अधिकारी

11 of 11