1 of 6

म.वि.प्र.समाज नाशिक ,�श्रीमती विमालाबेन खिमजी तेजुकाया, �कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,� देवळाली कॅम्प , नाशिक

प्रा.दिलीप जाधव

मराठी विभाग प्रमुख

प्रवासवर्णन वाड्.मय

तृतीय वर्ष कला स्मान्यस्तरमराठी

अभ्यासक्रम नंबर - ३०२७

2 of 6

प्रवासवर्णनाची संकल्पना व्याख्या

  • प्रवास करणे हा माणसाचा विकासात्मक जन्मजात स्थायीभाव आहे.आपल्या भोवती नेमके काय ते अनुभवने त्याला आवडते. त्यातून मानवी कल्पनाश्क्ती विचार आणि संवेदानेत भर पडते .
  • शिवाय दैनंदिन नित्याच्या कामातून त्याला विरंगुळा मिळतो.थकवा जावून कामत उत्साह संचारतो.
  • आजचे युग आधुनिक असल्याने प्रवास करणेही क्रमप्राप्त होत आहे.त्यामुळे मानवी स्थान हे प्रवास ठरविले जाता आहे.या विषयीचे कविवर्य मोरोपंताचे विचार मह्त्त्वाचे वाटतात.ते म्हणतात
  • केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
  • शास्त्र ग्रंथविलोकन,मनुजाचातुर्य येतसे फार

3 of 6

प्रवासवर्णन संकल्पना

  • इंग्रजी भाषेत प्रवासाला Journey किंवा travelअसे म्हणतात
  • travelहा शब्द travil वरून आला आहे.प्रवासवर्णन हा नपुसकलिंगी शब्द प्रवास+वर्णन या दोन शब्दांचा मिळून झालेला जोड शब्द आहे.त्याचा अर्थ पुढील प्रमाणे –
  • १.परदेश संचार
  • २.स्वदेश सोडून अन्यत्र जाने, देशाटन
  • 3 परदेशात त्तापुरता केलेला वास ,परदेश प्रवास करताना राहणे होय.

4 of 6

प्रवासवर्णन संकल्पना

  • या वरून एक गोष्ट लक्षात येते की, प्र’.म्हणजे दूर व ‘वस’ हा धातू राहणे असा अर्थ व्यक्त करतो प्रवास. या मुळ शब्दाचा अर्थ दूर राहणे असा होतो. तर वर्णन या शब्दाचे
  • १.स्तुती , गौरव ,गुणधर्म , माहितीत विशेष गोष्टी सांगणे,शब्दचित्र असे अनेक अर्थ महारष्ट्र शब्दकोशात आढळतात.त्या वरून काही व्याख्या तयार होते .

5 of 6

प्रवासवर्णनाची व्याख्या

  • १. परदेशात संचार करून किंवा परदेशात राहून किवा परदेशात राहून किंवा स्वदेश सोडून अन्यत्र गेल्यावर त्याचे वर्णन ज्यात येत असेल, ते खऱ्या अर्थाने ‘प्रवासवर्णन ठरू शकते २. “प्रदेशात घडलेल्या आणि पाहिलेल्य गोष्टीचा वृत्तांत”

6 of 6

धन्यवाद