डॉ. नितीन जाधव
एम.ए., सेट, पी.एच.डी.
प्रकरण 3
लोकशाही समाजवाद
लोकशाही समाजवादाचा विकास
लोकशाही समाजवादाचा विकास 1) मार्क्सवादी समाजवादाची प्रेरणा 2) इंग्लंड मधील विकास 3) यूरोपात प्रसार 4) तिसऱ्या जगात विकास |
लोकशाही समाजवादाची वैशिष्ट्ये किंवा मूलतत्वे
लोकशाही समाजवादाची वैशिष्ट्ये किंवा मूलतत्वे 1) व्यक्तीवादाला विरोध 2) भांडवलशाहीस विरोध 3) खासगी क्षेत्राचे नियंत्रण 4) स्वातंत्र्य व समता यांचा मेळ 5) मूलभूत हक्कांची जपवणूक 6) लोकशाही समाजाचा पाया व्यापक |
लोकशाही समाजवादाची गुण किंवा यश
लोकशाही समाजवादाची गुण किंवा यश 1) व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार 2) समाजहिताला प्राधान्य 3) साधनांची नैतिकता 4) स्वातंत्र्य व समता यांचा समन्वय 5) खाजगी मालमत्ता हे समाजसेवेचे साधन |
लोकशाही समाजवादाचे दोष किंवा मर्यादा
लोकशाही समाजवादाचे दोष किंवा मर्यादा 1) सर्वकष व्यवस्थेकडे वाटचाल 2) उत्पादनाला अहितकारक 3) कामगार चळवळी 4) व्यक्ती विकासाला मारक 5) भ्रष्टाचार उपभोक्त्यांचा तोटा |
फेबियन समाजवादाचे मुलतत्वे
फेबियन समाजवादाचे मुलतत्वे 1) लोकशाही समाजवादावर विश्वास 2) श्रमिकांचे कल्याण 3) समाजवादाचा प्रचार 4) वर्गसंघर्ष अमान्य 5) राज्य ही जनतेची विश्वस्त संस्था 6) राज्य आवश्यक संस्था |
श्रमिक संघवादाचे मुलतत्वे
श्रमिक संघवादाचे मुलतत्वे 1) लोकशाहीला विरोध 2) राज्यसंस्थेस विरोध 3) युद्धाला विरोध 4) कामगार संघटनांचा पुरस्कार 5) क्रांतिकारी मार्गाचा पुरस्कार 6) नवसमाज निर्मिती |
व्यवसाय संघवादाची मुलतत्वे
व्यवसाय संघवादाची मुलतत्वे 1) औद्योगिक क्षेत्रात लोकशाही 2) व्यवसाय संघ ही व्यापक कल्पना 3) उत्पादक व ग्राहक हित 4) हिंसाचाराला विरोध 5 व्यावसायिक प्रतिनिधित्व |
Thank You