JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
4) विद्युतधारेचे परिणाम
इयत्ता दहावी
विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
निर्मिती श्री बाळू शेळके
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
आपले नाव
*
Your answer
1) विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास............... म्हणतात.
2 points
व्होल्टमीटर
जनित्र
अँमीटर
Clear selection
2) लघुपरिपथनामध्ये परिपथातील एकूण विद्युतधारा.................
2 points
कमी होते.
वाढते.
तशीच राहते.
Clear selection
3) विद्युत धारा वाहून येणाऱ्या सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी............. वापरतात.
2 points
यापैकी नाही.
उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम
फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम
Clear selection
4) एका तारेचा रोध 100 आहे. त्या तारेतून 1 A विद्युत धारा 10 सेकंद प्रवाहित केल्यास निर्माण झालेली उष्णता............ असेल.
2 points
10J
10000J
1000J
Clear selection
5) एका विद्युत बल्बमध्ये 220 V विभवांतर निर्माण केल्यास 0.45A एवढी विद्युत धारा वाहते, तर बल्बची विद्युतशक्ती किती असेल?
2 points
70W
45W
99W
Clear selection
6) विद्युतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे..............
2 points
विद्युत वाहकाचे प्रभारित होणे.
चुंबक कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडला मध्ये विद्युत धारा निर्माण होणे.
विद्युतचलित्रातील कुंडलाचे आसाभोवती फिरणे.
Clear selection
7) गटात न बसणारा शब्द ठरवाः
2 points
वितळतार
जनित्र
रबरी मोजे
विसंवाहक पदार्थ
Clear selection
8) गटात न बसणारा शब्द ठरवाःः
2 points
ध्वनिवर्धक
सूक्ष्मश्रवणी
विद्युत चलित्र
चुंबक
Clear selection
9) गटात न बसणारा शब्द ठरवाः
2 points
व्होल्टमीटर
अँमीटर
थर्मामीटर
गँल्व्हँनोमीटर
Clear selection
10) गटात न बसणारा शब्द ठरवाः
2 points
वितळतार
रबरी मोजे
जनित्र
एम.सी.बी.
Clear selection
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report