१.इतिहासलेखन:पाश्चात्त्य परंपरा
इयत्ता -दहावी
 विषय -इतिहास
टेस्ट निर्मिती-  श्रीमती शीतल सचिन शेळके
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
१) ' आधुनिक इतिहास लेखनाचा जनक'------यास म्हणता येईल.
2 points
Clear selection
२) ' ऑर्के ओलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ----- याने लिहिला.
2 points
Clear selection
३) आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ------ इतिहासकारांच्या लेखनात आढळतात.
2 points
Clear selection
४) १९९० नंतर '---------' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला.
2 points
Clear selection
५) सार्वत्रिक आणि सार्वकालिक नियम मांडणे व ते पुन्हा सिद्ध करणे,हे------- या विषयात शक्य नसते.
2 points
Clear selection
६) जगातील सर्वात प्राचीन शिलालेख------- संग्रहालयात ठेवलेला आहे.
2 points
Clear selection
७) इतिहासाची चिकित्सा पूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय म्हणतात?
2 points
Clear selection
८) इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा होता असे मत कोणी मांडले?
2 points
Clear selection
९)  उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सा पूर्व संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धती ला काय म्हणतात.
2 points
Clear selection
१०) मनोविकृती ,वैद्यकशास्त्र ,तुरूंगव्यवस्था यांसारख्या विषयांचा कोणी इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report