8)  अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
इयत्ता दहावी
विषय भूगोल
निर्मिती श्री बाळू शेळके
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
1) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझील पेक्षा कमी आहे,कारण, ..........
2 points
Clear selection
2) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने............ व्यवसायावर अवलंबून आहे.
2 points
Clear selection
3) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ............. प्रकारची अर्थव्यवस्था आहे.
2 points
Clear selection
4) भारतात............... राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते.
2 points
Clear selection
5) ब्राझील मधून मोठ्या प्रमाणावर........... निर्यात केली जाते.
2 points
Clear selection
6) भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा..................... स्वरूपाचे आहे.
2 points
Clear selection
7) ब्राझील हा देश .............. निर्यातीत अग्रेसर आहे.
2 points
Clear selection
8) चूक की बरोबर ते लिहाः भारतातील पश्चिम बंगाल राज्यात ताग उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे.
2 points
Clear selection
9) भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे.
2 points
Clear selection
10) ब्राझीलच्या तुलनेत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे.
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report