कथा मंजिरी 3-80 प्रश्न-मंजुषा (QUIZ )
दैनिक वर्तमानपत्र "प्रत्यक्ष" मध्ये प्रकाशित होणाऱ्या, डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी लिहिलेल्या " कथा मंजिरी -तुलशीपत्र" या अग्रलेख मालिकेवर आधारित प्रश्न मंजुषा  ।

आणखीन सर्व प्रश्न मंजुषा सोडवण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या । PEASE LOG ON https://agralekhnotes.blogspot.com .

हरि: ॐ ।। श्री राम ।। अंबज्ञ ।। 
नाथसंविध् ।।
(Quiz made by Aniruddha's Agralekh Quizzers Group)
Sign in to Google to save your progress. Learn more
(1) हरि : ॐ कृपया आपले नाव लिहा । *
(2) उपासना केंद्र नाव लिहा । *
(3) कथामंजिरी 3-80 नुसार, ग्रॅगॉन  हा प्रदेश कुठे आहे? *
10 points
(4) कुनलुन पर्वताचा मधला भाग असणारा ग्रॅगॉन वर कधीकाळी कोणाचे वास्तव्य होते? *
10 points
(5) कुनलुनचा पर्वत माथा व त्यामधील ग्रॅगॉनचा पर्वत माथा एकमेकांशी एका ................ ने जोडलेले होते. *
10 points
(6)कथामंजिरी 3-80 नुसार, ग्रॅगॉन पर्वतावरील कोणत्या दोन पवित्र गोष्टी वाचविण्यासाठी पशुपतिनाथ मंदिराच्या परिसरात फिरणाऱ्या  विजयरुद्र व धर्मलेखा यांना गौरिशंकर व उमा देवी यांच्या मदतीसाठी 52 वर्षापूर्वी अचानक  पाठविले गेले? *
10 points
(7) ब्रह्मर्षि गौतम व ब्रह्मवादिनी अहल्या यानां एकूण किती अपत्ये  होती *
10 points
(8) सम्राट गौरीशंकरला कोणी बंदीवान करुन ठेवले होते. *
10 points
(9) ग्रॅगॉनवर तीन दिवसा साठी मोकळे सोडलेले असताना गौरिशंकर वर कोण दोन गुप्तचरी नजर ठेवून असत . *
10 points
(10) कोण कोणाच्या उपासिका आहेत? *
8 points
कुक्षेश्वरी
रक्षेश्वरी
घृणातिशया
यक्षेश्वरी
जयंती
जया
अपराजिता
सिंहिका विंबी
(11) शासलिक साम्राज्याचा सम्राट ......... ह्याच्यावर श्येन लोकांनी व उग्रवंशीयांनी कपटाने हल्ला करून त्याला ठार केले.   *
10 points
(12) ग्रॅगॉनकडे  कोण कोण जात होते? *
10 points
धर्मलेखा
महर्षी प्रमाता व महामती अपराजिता
विजयरुद्र
अॅकारॉन
जहिरावण
गौरीशंकरची गुप्तपणे भेट घेण्यासाठी
लोखंडी पिंजऱ्यात ठेवलेल्या खऱ्या यानराजाला घेऊन
पाचव्या मार्गावरून शांत चेहऱ्याने
हाताने रुद्राक्षमाळ जपाबरोबर फिरवीत गौरीशंकर ला भेटण्यासाठी
जाहिरावण व गौरीशंकर वर नजर ठेवण्यासाठी
(13) जहिरावणाने शासलिक राजघराण्याचे कुलनाम ...... ऐवजी ....... असे केले होते. *
10 points
(14) कथामंजिरी 3-80 नुसार, महर्षि प्रमाता व महामती अपराजिता हे ब्रम्हर्षि गौतम व ब्रम्हवादिनी अहल्या यांचे कोण आहेत ? (नाते काय आहे?) *
10 points
(15) कथामंजिरी 3-80 नुसार, जींगली व नींगली या मुळात सम्राट गौरीशंकरच्या---------- होत्या ?
 
*
10 points
(16) कथामंजिरी 3-80 नुसार, सम्राट गौरीशंकर यास जहिरावण वर्षातून किती वेळा ग्रॅगॉन पर्वतावर घेऊन जात होता ? *
10 points
(17) कथामंजिरी 3-80 नुसार, जहिरावण सम्राट गौरीशंकरला घेऊन ग्रॅगॉनवर जात असतो हे अॅकारॉनने किती वर्षांपूर्वी सरस्वतीदेवी आणि सुवर्चलादेवी यांच्या संवादातून माहित करून घेतले होते ?   *
10 points
(18) कथामंजिरी 3-80 नुसार, ब्रम्हवादिनी अहल्या पाषाण होण्याच्या आधी तिला असलेल्या दोन सुपुत्रांची नावे सांगा   *
10 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.