He types letters. (Identify the Tense)
*He..... here twice a month
*see...... (Make Noun)
low (Make Verb)
* Identify Antonym of 'Dilute'
पाण्याचा उत्कलनांक किती असतो ?
*कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता त्याचे संप्लवन होत
नाही ?
*मुलद्रव्याचा ...... हा वर्गीकरणाचा पायाभूत गुणधर्म मानला
आहे.
*शांत विभागास ध्वनी तीव्रतेची पातळी -----------------डेसिबल पेक्षा
कमी असावी लागते.
*त्रिकोणाचे तीन कोन 2x°, 3x°, 4x° आहेत. तर, x = ?
*299 ला ...... ने भाग जातो.
*400 रु. च्या खुर्चीची किंमत 360 रु. झाली तर तिच्या मूळ
किंमतीत किती घट झाली.
*22 cm परीघ असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा.
*जर A : B = 5:8 व B C = 9 : 4 तर A : B C = ?
*पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे..या ..... पर्वतावर
आहेत.
*आर्य समाजाची स्थापना ----------- यांनी केली
*पंचायतराज पध्दतीला खालीलपैकी कोणती संख्या ग्रामस्तरावर
कार्यरत असते ?
*