TET - केंद्रप्रमुख परीक्षा मराठी Test Series
विषय -  मराठी

सराव पेपर क्र.2
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव  *
0 points
जिल्हा  *
0 points
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाच्या जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
1.नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत ? *
2 points
2.मी स्वतः त्याला पाहिले. - या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?  *
2 points
3.पंचवटी - या शब्दाचा समास ओळखा. *
2 points
4.पण मन बेटे स्वस्थ राहिना - या वाक्यातील अधोरेखित बेटे या शब्दातील उद्गारवाची अव्ययाचा प्रकार सांगा. *
2 points
5.अनुज म्हणजे -  *
2 points
6.गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले ? *
2 points
7.ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहास अर्थ प्राप्त झाल्यास, त्यास ..................... म्हणतात. *
2 points
8.जावई या शब्दातील 'ज' हा वर्ण .................. प्रकारचा आहे. *
2 points
9...................... लेखनपद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात. *
2 points
10.सदाचार - या शब्दाचा संधी प्रकार ............ आहे. *
2 points
11.खालीलपैकी ................. हा पररूप संधी आहे. *
2 points
12.शब्दांच्या जातींपैकी ................ ही जात अविकारी नाही. *
2 points
13.जे शब्द मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात, त्यांना ................ म्हणतात. *
2 points
14.विशेषनाम हे ......... असते. *
2 points
15.विद्वान - या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ............ हे आहे. *
2 points
हार्दिक शुभेच्छा !! 
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.