5 वी स्कॉलरशीप 2026 सराव पेपर 15 - मराठी
विषय - मराठी, प्रश्नसंख्या - 20, एकूण गुण - 40
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु शिष्यवृत्ती परीक्षा या Whats App ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपला Whats App No नोंदवा.  
* पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा.
1.छताला टांगलेले दोरीचे जाळे या अर्थाचा कोणता शब्द वरील उताऱ्यात आला आहे ? *
2 points
2.कोणत्या प्रकारचे पेढे आणले होते ? *
2 points
3.लीला पेढे कधी खाणार होती ? *
2 points
खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा.
4.या कवितेत कोण कोणाशी बोलत आहे ? *
2 points
5.हिरव्या रानात कोण आहे ? *
2 points
6.नाखवादादा या शब्दाचा समान अर्थाचा शब्द निवडा. *
2 points
7.दिलेल्या वाक्यातील नामांची एकूण संख्या किती ? - सायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला. *
2 points
8.पुढील गटातील सर्वनाम असलेला शब्द निवडा. *
2 points
9.पुढील नामासाठी योग्य नसणाऱ्या विशेषणाचा पर्याय निवडा. - झोपडी *
2 points
10.मंत्र्याची गाडी थेट वस्तीवर येऊन .................... (थडकणे) - कंसात दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप निवडा. *
2 points
11.पुढील शब्दगटातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय निवडा. *
2 points
12.पुढे दिलेल्या विरामचिन्हाच्या नावासाठी योग्य पर्याय निवडा. - अवग्रहचिन्ह *
2 points
13.गाळलेल्या जागी शुद्ध शब्द निवडा. - मी तयार केलेल्या गोष्टीला योग्य ..................... दिले. *
2 points
14.पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडा. - नामानिराळा होणे *
2 points
15.वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे ? *
2 points
16.पुढीलपैकी चवीनुसार चुकीची जोडी निवडा. *
2 points
17.चुकीच्या अर्थाचा पर्याय ओळखा. *
2 points
18.मुळाक्षरांप्रमाणे क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल ? *
2 points
19.पोपटाला पुढीलपैकी कोठे ठेवतात ? *
2 points
20.रचलेल्या गवताच्या समूहाला काय म्हणतात ? *
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT - http://www.youtube.com/@thespardhaguru - शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध.



Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा  - https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.