पोलीस भरती सराव टेस्ट-187
Sign in to Google to save your progress. Learn more
हळदीच्या कोणत्या भागापासून अँटीसेप्टिक क्रीम तयार होते?

1. मुळापासून
2. पानापासून
3. खोडापासून
4. यापैकी नाही
2 points
Clear selection
झाडाच्या कोणत्या भागापासून रबर काढतात?

1. मूळ
2. पान
3. खोड
4. फुल
2 points
Clear selection
कात कोणत्या झाडापासून मिळतो?

1. बांबू
2. खैर
3. बाभूळ
4. येन
2 points
Clear selection
तांबेरा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो?

1. गहू
2. तांदूळ
3. बाजरी
4. ज्वारी
2 points
Clear selection
काळी जमीन कोणत्या पिकासाठी अधिक उपयुक्त ठरते?

1. सोयाबीन
2. तांदूळ
3. कापूस
4. मिरची
2 points
Clear selection
घटपर्णी ही वनस्पती कोणत्या राज्यात आढळते?

1. सिक्कीम
2. महाराष्ट्र
3. मेघालय
4. राजस्थान
2 points
Clear selection
पंख असूनही उडता न येणाऱ्या पक्षाचे नाव काय?

1. कोंबडी
2. बदक
3. मोर
4. शहामृग
2 points
Clear selection
दगड खाणारा पक्षी कोणता?

1. मोर
2. शहामृग
3. कबुतर
4. बदक
2 points
Clear selection
दिवसापेक्षा रात्री चांगल्याप्रकारे दिसते असा पक्षी कोणता?

1. कबुतर
2. शहामृग
3. घुबड
4. कोकीळ
2 points
Clear selection
कोणता पक्षी दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात अंडी घालतो?

1. कोकीळ
2. कबुतर
3. कावला
4. चिमणी
0 points
Clear selection
उडण्याची क्षमता नसणारा स्वग्री पक्षी कोणता?

1. पेंग्विन
2. केप गॅनेट
3. ब्राउन पेलिकन
4. अल्ब्राट्रॉस
4 points
Clear selection
ऑर्निथोलॉजी हे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे?

1. वनस्पतींचा
2. पक्ष्यांचा
3. यापैकी नाही
4. प्राण्यांचा
2 points
Clear selection
कोंबडीचे पिल्लू किती दिवसात अंड्यातून बाहेर येते?

1. बारा
2. चोवीस
3. एकवीस
4. वीस
2 points
Clear selection
शेळीची गर्भावस्था किती कालावधीची असते?

1. १०० दिवस
2. ९० दिवस
3. १५० दिवस
4. १२५ दिवस
2 points
Clear selection
प्रौढ बेडकास कोणता अवयव नसतो?

1. तोंड
2. हात
3. मान
4. डोळे
2 points
Clear selection
गाईला किती जठरे असतात?

1. पाच
2. तीन
3. चार
4. एक
2 points
Clear selection
खालीलपैकी कोणत्या प्राण्याला चार टोंघळे असतात?

1. वाघाला
2. डुक्कराला
3. हत्तीला
4. हरणीला
2 points
Clear selection
तीन हृदय असलेला प्राणी कोणता?

1. डॉल्फिन
2. ससा
3. कॅटलफिश
4. बेडूक
2 points
Clear selection
बेडकाचे हृदय किती जवनिका असतात?

1. दोन
2. एक
3. चार
4. तीन
0 points
Clear selection
सापाला खाणारा साप कोणता?

1. किंग कोब्रा
2. अजगर
3. अॅनाकोंडा
4. नाग
2 points
Clear selection
पुरुषांना अतिश्रम करण्यासाठी किती कॅलरी उर्जेची गरज असते?

1. २५००
2. २०००
3. २३००
4. ३२००
2 points
Clear selection
११ ते १८ वर्षाच्या वयोगटातील मुलांना किती कॅलरी उर्जेची गरज असते?

1. २००० - २५००
2. २५००
3. १००० - २०००
4. १५०० - २०००
5 points
Clear selection
एक्झिमा हे रोग कोठे होते?

1. हृदय
2. त्वचा
3. फुफ्फुस
4. डोळे
5 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.