२२. आपल्या गरजा कोण पुरवतात ?
विषय परिसर अभ्यास
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
१. व्यवसायाचे किती प्रकार आहेत? *
2 points
२. शेतातून मिळणारी वस्तू कोणती? *
2 points
३. कारखान्यातून मिळणारी वस्तू कोणती? *
2 points
४. कच्चा माल व पक्का माल यांच्या जोड्या लावा *
6 points
माठ
टोपल्या
साखर
कापड
बिस्कीट
दरवाजा
ऊस
कापूस
माती
बांबू
लाकूड
मैदा
५. व्यवसायाचा प्रकार व व्यवसाय यांच्या जोड्या लावा *
4 points
शिक्षक
दुकानदार
मासेमारी
मोटार तयार करणे
निसर्गावर आधारित
उद्योग
व्यापार
सेवा
६.व्यवसाय व प्रसिध्द ठिकाणे यांच्या जोड्या लावा *
4 points
पैठणी
हिमरू शाली
चादर
चप्पल
सोलापूर
कोल्हापूर
पैठण
औरंगाबाद
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.