स्पर्धा परीक्षा टेस्ट 91
www.vkbeducation.com टेस्ट सोडवल्यावर प्रमाणपत्र मिळाले नाही तर 9421177738 या वरती व्हॉट्सॲप   मेसेज करा. प्रमाणपत्र सेंड केले जाईल.🙏🙏
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? *
2 points
खालीलपैकी कोणता ग्रह  नाही? *
2 points
वनस्पतींना संवेदना असतात हे कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्ध केले? *
2 points
केंद्रीय मंत्री मंडळाचे प्रमुख कोण असतात? *
2 points
मेरा भारत महान ही घोषणा कोणी दिली? *
2 points
भाकरी पेक्षा इज्जत प्यारी. माझ्या मनात द्वेष व सूडबुद्धी असती तर मी पाच वर्षात देशाचे वाटोळे केले असते हे वाक्य कोणाचे आहे? *
2 points
विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपन नाव काय आहे? *
2 points
लीलावती हा प्रसिद्ध ग्रंथ कोणाचा आहे? *
2 points
स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? *
2 points
बावनकशी सुबोध रत्नाकर हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.