स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा
स्वामी विवेकानंद यांना  जयंतीनिमित्त  विनम्र अभिवादन
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वामी विवेकानंद
आपले पूर्ण नाव *
0 points
शाळेचे नाव
0 points
तालुका व जिल्हा *
0 points
स्वामी विवेकानंदयांचा जन्म केंव्हा झाला होता ? *
2 points
स्वामी विवेकानंद यांचे जन्मगाव कोणते ? *
2 points
भारत सरकार तर्फे विवेकानंद यांचा जन्मदिवस --------- म्हणून साजरा केला जातो.
*
2 points
स्वामी विवेकानंद यांचे नाव काय होते ? *
2 points
स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते ? *
2 points
11 सप्टेंबर 18 93 रोजी अमेरिकेतील --------- या शहरात सर्वधर्मीय परिषद भरली होती या परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली. *
2 points
स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्मारक कोठे आहे? *
2 points
रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहोचण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी-------- सुरू केले. *
2 points
स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *
2 points
----------- या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी कोलकात्यात जवळील बेलूर मठात समाधी घेतली *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.