शिष्यवृत्ती सराव ५ वी गणित   टेस्ट ४२ - नाणी व नोटा
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव 
1 ] 105  रुपये 50  पैसे=  किती पैसे ?
1 point
Clear selection
2 ] 15  रुपये 25  पैसे - 5  रुपये 50 पैसे + 3 रुपये 30 पैसे = किती ?
1 point
Clear selection
3 ] एका डब्यात 320 रू . आहेत  , त्यापैकी 5 रुपये ची 20 नाणी व उरलेली 10  रुपयाची नाणी आहेत  तर 10  रुपयाची एकूण नाणी किती आहेत ?
1 point
Clear selection
4 ]  पाच हजार दोनशे पन्नास रुपयांमध्ये वीस रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असतील ?
1 point
Clear selection
5 ]  रेशमाने बाजारातून तीन डझन केळी ,  दोन डझन सफरचंद ,  हो पाच डझन आंबे खरेदी केले. त्यांची एकूण किंमत 700  रुपये आहे तर आंब्याची किंमत किती ?
1 point
Clear selection
6 ] 2 , 5  आणि 10  रुपयाच्या समान नोटा आहेत .  एकूण रक्कम   850  आहे तर दहा रुपयांच्या नोटांची संख्या किती ?
1 point
Clear selection
7 ]  पाच रुपयाची 50 नाणी देऊन दहा रुपयांच्या किती नोटा येतील ?
1 point
Clear selection
8 ]  रियाकडे 10 , 20  व 50  रुपयाच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 480 रुपये असल्यास सर्व मिळून एकूण किती नोटा आहेत ?
1 point
Clear selection
9 ]  पाच रुपयाच्या दहा नोटांच्या बदल्यात 50 पैशांची किती नाणी येतील ?
1 point
Clear selection
10 ]  शंभर रुपयाच्या बंडलात 81 ,723 ते 81 ,750 क्रमांकाच्या नोटा असल्यास  त्या बंडलातील आतील रक्कम किती ?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.