इयत्ता चौथी ,गणित , 9.शाब्दिक उदाहरणे बेरीज वजाबाकी
सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
for more visit : https://vipulguruji.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
दिपकने बागेत 178 गुलाबाची व 111 जास्वंदीची झाडे लावली , तर त्याने बागेत एकूण किती झाडे लावली ?
1 point
Clear selection
राजवीर च्या बँक खात्यावर 21000रुपये होते त्याने आणखी 15000 रुपये खात्यावर टाकले तर त्याच्याकडे बँकेत एकूण किती रुपये झाले ?
1 point
Clear selection
सोहमने मिठाईच्या दुकानातून 425 रुपयांची बर्फी व 274 रुपयांची सोनपापडी घेतली , तर त्यांनी एकूण किती रुपयांची खरेदी केली ?
1 point
Clear selection
चिमणरावांकडे 772 मेंढ्या होत्या ,त्यातील 348मेंढ्या त्यांनी विकल्या तर त्यांच्याकडे किती मेंढ्या शिल्लक राहिल्या ?
1 point
सिमाच्या मोत्याचा माळेत 1800 मणी होते तिची माळ तुटली असता 725 मणी हरवले ,तर आता तिच्या माळेत किती मणी शिल्लक राहिले ?
1 point
Clear selection
एका वर्गात 121 मुली व 150 मुले आहेत ,तर त्या वर्गात एकूण किती मुले आहेत ?
1 point
Clear selection
प्रतिककडे 15230रुपये होते ,त्यामधून त्यांनी 12225 रुपयांचा मोबाईल खरेदी केला तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले ?
1 point
Clear selection
एका ग्रंथालयात गोष्टीची 1320 पुस्तके व चित्रांची 570 पुस्तके आहेत ,तर त्या ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत ?
1 point
Clear selection
प्रमोदने 531 रुपयांचे पेन व452 रुपयांचे पेन्सिल घेतल्या , तर पेन्सिल पेक्षा पेनांना किती जास्त खर्च झाला ?
1 point
Clear selection
अशोकरावांकडे 256 गाई होत्या ,त्यातील 193 गाई त्यांनी विकल्या , तर त्यांच्याकडे किती गाई शिल्लक राहिल्या ?
1 point
Clear selection
Name
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.