इयत्ता तिसरी परिसर अभ्यास 11 आपली हवेची गरज
निर्मिती: श्री जी एस हरकळ
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतः चे नाव : *
फुग्यात तुम्ही काय भरता? *
2 points
आपल्या अवतीभवती काय पसरलेले आहे *
2 points
.............आपल्याला दिसत नाही. *
2 points
माणसाप्रमाणे इतर सजीवांना  .............गरज असते. *
2 points
मासे पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करू शकतात *
2 points
सजीवाला जीवन जगण्यासाठी हवेची गरज नसते. *
2 points
मासे पाण्यात राहतात. *
2 points
लोक पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत मासे पाळतात. *
2 points
प्राणी श्वसन करतात *
2 points
हवा आपल्याला दिसत नाही. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.